🔴 रुबाब वर्दीचा 🚔
★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट
Show more📈 Analytical overview of Telegram channel 🔴 रुबाब वर्दीचा 🚔
Channel 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (@rubabvardicha) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 71 229 subscribers, ranking 2 263 in the Education category and 4 522 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 71 229 subscribers.
According to the latest data from 29 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 134 over the last 30 days and by 10 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 8.30%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.87% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 5 909 views. Within the first day, a publication typically gains 2 752 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 15.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★
● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 30 July | +29 | |||
| 29 July | +18 | |||
| 28 July | +25 | |||
| 27 July | +45 | |||
| 26 July | +15 | |||
| 25 July | +27 | |||
| 24 July | 0 | |||
| 23 July | +45 | |||
| 22 July | +24 | |||
| 21 July | +59 | |||
| 20 July | +48 | |||
| 19 July | 0 | |||
| 18 July | +51 | |||
| 17 July | +54 | |||
| 16 July | +21 | |||
| 15 July | +89 | |||
| 14 July | 0 | |||
| 13 July | +59 | |||
| 12 July | +24 | |||
| 11 July | +83 | |||
| 10 July | +36 | |||
| 09 July | +67 | |||
| 08 July | +12 | |||
| 07 July | +82 | |||
| 06 July | +60 | |||
| 05 July | 0 | |||
| 04 July | +33 | |||
| 03 July | +87 | |||
| 02 July | +10 | |||
| 01 July | +109 |
| 2 | कोयना धरण जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात येत आहे | 1 101 |
| 3 | ST चे NCMC कार्ड काढण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ | 1 711 |
| 4 | 🟡 सरळसेवा ते MPSC पर्यंत तयारी करणारे सर्व विद्यार्थी ही टेस्ट सिरीज घेऊ शकतात.
👉 कारण आपण विषयानुसार टेस्ट सिरीज राबवत आहोत. हे विषय सर्व परीक्षांसाठी कॉमन आहेत..
📱 टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
📱 बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुलाल टेस्ट सिरीज घेतली आहे व घेणार आहे त्यांनी आमचे टेलिग्राम चैनल जॉईन करा..
https://t.me/SpardhaMantraTest
☑️आपल्या मित्र - मैत्रिणींना देखील पाठवा ✍️ | 2 181 |
| 5 | . 🚨 गुलाल टेस्ट सिरीज 🚨
💥यशाचा गुलाल आता तुमच्याच हाती 🔥
📆 दररोज स्पष्टीकरणासाहित उत्तरे असलेली महाराष्ट्रातील पहिली Test सिरीज.
☑️2026 मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरती साठी अत्यंत उपयुक्त Test सिरीज.
👉365 दिवस , 👉 365 टेस्ट
#️⃣ संपूर्ण महाराष्ट्रातून तुमची रँक समजणार #️⃣
●➡️ विषय : मराठी , सामान्यज्ञान , गणित व बुध्दीमत्ता , इतिहास , भूगोल , विज्ञान , राज्यघटना ,अर्थशास्त्र , इंग्रजी , चालू घडामोडी.
🚩 प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार घटक टेस्ट व नवीन संभाव्य टेस्ट
➡️ सरळसेवा ते MPSC
➡️ तलाठी भरती
➡️पोलीस भरती
➡️वनरक्षक
➡️ दारूबंदी पोलीस.
➖दररोज 30 प्रश्नांची सराव Test.
➖ प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असेल.
➖एका वर्षाचे 11000 + प्रश्न पाठच होणार
➖90 + पेपर ची तयारी याच टेस्ट सिरीज मधून.
🔥" यशाच्या शिखरावर उधळला जाणारा गुलाल दररोजच्या सरावातूनच तयार होतो हे लक्षात ठेवा...
📱 टेस्ट सिरीज जॉइनसाठी Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
▶️स्वप्नांच्या वाटेकडे एक धेय्यवेडा प्रवास | 2 045 |
| 6 | क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी………यांस दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले. | 1 856 |
| 7 | .....…..या डोंगररांगांमुळे तापी-पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. | 1 812 |
| 8 | 🔥 गुलाल टेस्ट सिरीज.Update....
. ❗️ भूगोल विषय टेस्ट क्रमांक - 15 ❗️
💥 घटक - इयत्ता 4 थी पुस्तकावर आधारित प्रश्न.
➡️ टेस्ट क्रमांक - 15 🆕
✅अतिशय महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे..💯
✅सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित टाकले आहेत.
➡️एकूण प्रश्न - 30
🔜 सर्वांनी टेस्ट सोडवा टाइमपास म्हणून टेस्ट सोडूऊ नका...
📎 App Link ⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
▶️स्वप्नांच्या वाटेकडे एक धेय्यवेडा प्रवास. | 2 077 |
| 9 | 🟡आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 📑
✅ 29 जुलै 2026..
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न - 1) दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - लता गुप्ता👼
प्रश्न - 2) कोणता देश 'इबोला मुक्त' घोषित करण्यात आला आहे?
उत्तर - युगांडा👼
प्रश्न - 3) 'मुख्यमंत्री मछुआरा निधी योजना' कोणी सुरू केली आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश👼
प्रश्न - 4) भारतात कोणत्या मूल्याच्या पॉलिमर नोटांची चाचणी (ट्रायल) घेण्यात आली?
उत्तर - ₹10, ₹20👼
प्रश्न - 5) माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसामची पहिली महिला कोण ठरली आहे?
उत्तर - रूपमणी गढ👼
प्रश्न - 6) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन (वाघ दिवस) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 29 जुलै👼
प्रश्न - 7) निकोलस ओटामेंडी हे कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत ज्यांनी निवृत्ती घेतली आहे?
उत्तर - फुटबॉल👼
प्रश्न - 8) राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) खेळांमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये कोणत्या भारतीय महिलेने सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - शर्मिला धनखड👼
प्रश्न - 9) सर्वात मोठ्या सुपरकंडक्टिंग फ्युजन मॅग्नेटची चाचणी कोणत्या देशात पूर्ण झाली आहे?
उत्तर - चीन👼
प्रश्न - 10) शनी, युरेनस आणि नेपच्यूनच्या कड्यांचा अभ्यास करणाऱ्या 'PRAXIS मिशन'चे अनावरण कोणी केले आहे?
उत्तर - NASA (नासा)👼
💩जॉइन व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 2 339 |
| 10 | #️⃣ इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा #️⃣
❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Spardhamantra.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/history-test-2/
https://spardhamantra.com/history-test-2/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा. | 2 525 |
| 11 | ▶️ Spardha Mantra App वर टेस्ट सोडवताना आता Submit Test बटण खाली आले तिथेच Submit करत चला इथून पुढे....
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey | 2 828 |
| 12 | 🔖लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-
💘2021 - सायरस पूनावाला
💘2022 - डॉ. टेसी थॉमस
💘2023 - नरेंद्र मोदी
💘2024 - सुधा मूर्ती
💘2025 – नितीन गडकरी
💘2026 - अजित डोभाल
✅100% यावर पोलीस भरती परीक्षेत प्रश्न विचारतातच... 🚨🚔 | 2 863 |
| 13 | No text... | 3 402 |
| 14 | . 💥 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 💥
👉 टेस्ट क्रमांक - 127
👼 तलाठी
👼 पोलीस भरती
👼 वनरक्षक
👼 अधिवाशी विकास.
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴 Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
😀अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.GanitManch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-127/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-127/
➡️ आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍 | 3 496 |
| 15 | 🟡 27 जुलै 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🔖 प्रश्न.1) कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - झंडू कुमार (कांस्य)👼
🔖 प्रश्न.2) कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी दूसरे पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - ऋषिकांत सिंह (रौप्य)👼
🔖 प्रश्न.3) कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - मिराबाई चानू (वेटलिफ्टिंग)👼
🔖 प्रश्न.4) कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात सलग तीन स्पर्धांमध्ये (2018, 2022 आणि 2026) सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर कोण ठरली आहे?
उत्तर - मीराबाई चानू👼
⏩प्रश्न.5) कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या 23 व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे?
उत्तर - ग्लासगो, स्कॉटलंड👼
🔖 प्रश्न.6) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले भारताचे 45 वे ठिकाण कोणते आहे?
उत्तर - सारनाथ (उत्तर प्रदेश)👼
🔖 प्रश्न.7) जुलै 2026 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 48 वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले होते?
उत्तर - बुसान (दक्षिण कोरिया)👼
🔖 प्रश्न.8) जून 2026 चा आयसीसी (ICC) प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - नॅथन स्मिथ & डैनी व्यॉट-हॉज👼
🔖 प्रश्न.9) भारतात दरवर्षी 'कारगिल विजय दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर - 26 जुलै👼
🔖 प्रश्न.10) भारतात दरवर्षी आयकर दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 24 जुलै👼
💩करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 3 812 |
| 16 | ISRO जाहिरात प्रसिद्ध
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html
अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026
Join @mpscguidnce | 3 807 |
| 17 | 🔥 गुलाल टेस्ट सिरीज.Update....
. ❗️ मराठी व्याकरण टेस्ट सोडवा❗️
➡️ घटक - विशेषण
➡️ टेस्ट क्रमांक - 17 🆕
✅अतिशय महत्त्वाचे प्रश्न PYQ व नवीन संभाव्य प्रश्न आहेत.
✅सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित टाकले आहेत.
➡️एकूण प्रश्न - 30
🔜 सर्वांनी टेस्ट सोडवा टाइमपास म्हणून टेस्ट सोडूऊ नका...
📎 App Link ⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 | 3 941 |
| 18 | 🚩महाराष्ट्रातील अष्टविनायक 🚩
⭐️ मोरेश्वर — मोरगाव, जि. पुणे
⭐️ महागणपती — रांजणगाव, जि. पुणे
⭐️ गिरिजात्मक — लेण्याद्री, जि. पुणे
⭐️ वरदविनायक — महड, जि. रायगड
⭐️ चिंतामणी — थेऊर, जि. पुणे
⭐️ विघ्नहर — ओझर, जि. पुणे
⭐️ बल्लाळेश्वर — पाली, जि. रायगड
⭐️ सिद्धिविनायक — सिद्धटेक, जि. अहिल्यानगर
💬 https://t.me/Swarajya_Academy_Nashik | 3 763 |
| 19 | .🖥 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🖥
✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.SpardhaMantra.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/policebharti-test-10/
https://spardhamantra.com/policebharti-test-10/
🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍 | 4 077 |
| 20 | 🏋️ कॉमनवेल्थ गेम्स 2026 | वेटलिफ्टिंग 🇮🇳
🥇 भारतासाठी पहिले सुवर्णपदक!
🇮🇳 मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
⭐ या विजयासह कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले. | 4 038 |
