ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

前往频道在 Telegram

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट

显示更多

📈 Telegram 频道 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 的分析概览

频道 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (@rubabvardicha) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 73 191 名订阅者,在 教育 类别中位列第 2 197,并在 印度 地区排名第 4 179 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 73 191 名订阅者。

根据 06 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 445,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.48%。内容发布后 24 小时内通常能获得 3.59% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 475 次浏览,首日通常累积 2 624 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 14。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट”

凭借高频更新(最新数据采集于 07 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

73 191
订阅者
-424 小时
+887 天
+44530 天

正在加载数据

吸引订阅者
11月 '26
十一月 '26
+105
在4个频道中
十月 '26
+767
在9个频道中
Get PRO
九月 '26
+920
在12个频道中
Get PRO
八月 '26
+861
在11个频道中
Get PRO
七月 '26
+1 260
在13个频道中
Get PRO
六月 '26
+1 016
在13个频道中
Get PRO
五月 '26
+771
在17个频道中
Get PRO
四月 '26
+722
在24个频道中
Get PRO
三月 '26
+1 136
在28个频道中
Get PRO
二月 '26
+1 427
在25个频道中
Get PRO
一月 '26
+543
在18个频道中
Get PRO
十二月 '25
+896
在17个频道中
Get PRO
十一月 '25
+1 006
在17个频道中
Get PRO
十月 '25
+582
在15个频道中
Get PRO
九月 '25
+777
在18个频道中
Get PRO
八月 '25
+1 075
在24个频道中
Get PRO
七月 '25
+1 131
在16个频道中
Get PRO
六月 '25
+945
在15个频道中
Get PRO
五月 '25
+175
在11个频道中
Get PRO
四月 '25
+138
在24个频道中
Get PRO
三月 '25
+138
在11个频道中
Get PRO
二月 '25
+221
在23个频道中
Get PRO
一月 '25
+791
在16个频道中
Get PRO
十二月 '24
+1 183
在15个频道中
Get PRO
十一月 '24
+560
在14个频道中
Get PRO
十月 '24
+985
在9个频道中
Get PRO
九月 '24
+474
在13个频道中
Get PRO
八月 '24
+521
在26个频道中
Get PRO
七月 '24
+886
在34个频道中
Get PRO
六月 '24
+890
在19个频道中
Get PRO
五月 '24
+684
在24个频道中
Get PRO
四月 '24
+377
在26个频道中
Get PRO
三月 '24
+2 629
在46个频道中
Get PRO
二月 '24
+2 909
在54个频道中
Get PRO
一月 '24
+1 724
在64个频道中
Get PRO
十二月 '23
+2 037
在65个频道中
Get PRO
十一月 '23
+132
在25个频道中
Get PRO
十月 '23
+225
在14个频道中
Get PRO
九月 '23
+3 518
在0个频道中
Get PRO
八月 '23
+8 222
在0个频道中
Get PRO
七月 '23
+1 918
在0个频道中
Get PRO
六月 '23
+855
在0个频道中
Get PRO
五月 '23
+754
在0个频道中
Get PRO
四月 '23
+2 044
在0个频道中
Get PRO
三月 '23
+3 464
在0个频道中
Get PRO
二月 '23
+2 272
在0个频道中
Get PRO
一月 '23
+2 929
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+2 354
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+4 404
在0个频道中
Get PRO
十月 '22
+5 852
在0个频道中
Get PRO
九月 '22
+4 675
在0个频道中
Get PRO
八月 '22
+1 696
在0个频道中
Get PRO
七月 '22
+2 593
在0个频道中
Get PRO
六月 '22
+2 629
在0个频道中
Get PRO
五月 '22
+4 331
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
06 十一月+12
05 十一月+10
04 十一月+8
03 十一月+30
02 十一月+16
01 十一月+29
频道帖子
🔴 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे ✅ 7 नोव्हेंबर 2026..👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) : एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी कोणी जिंकली आहे? उत्तर - भारत⭐️ प्रश्न 2) : भारताची कोणती ऐतिहासिक रचना युनेस्को (UNESCO) 'मेमरी ऑफ द वर्ल्ड' मध्ये समाविष्ट झाली आहे? उत्तर - वरील सर्व (अर्थशास्त्र, महाभारत, राजतरंगिणी)⭐️ प्रश्न 3) : संशोधन प्रकाशनात नीती आयोग सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्कोर बोर्डवर कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले आहे? उत्तर - तामिळनाडू⭐️ प्रश्न 4) : नुकतेच भारताने ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 50 मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात कोणते पदक जिंकले आहे? उत्तर - सुवर्ण पदक⭐️ प्रश्न 5) : भारतीय हवाई दलाच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने कोणत्या आयआयटी (IIT) सोबत करार केला आहे? उत्तर - आयआयटी (IIT) मद्रास⭐️ प्रश्न 6) : नौदलाचा इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद (Indo-Pacific Regional Dialogue) कोठे सुरू झाला आहे? उत्तर - नवी दिल्ली⭐️ प्रश्न 7) : भारताने कोणत्या देशाला रस्ते, आरोग्य आणि संरक्षण प्रकल्पांसाठी $500 दशलक्ष डॉलरची कर्ज मदत दिली आहे? उत्तर - गयाना (Guyana)⭐️ प्रश्न 8) : कोणत्या भारतीय गिर्यारोहकाने माउंट किलीमांजारोच्या 5,895 मीटर उंच उहुरु शिखरावर 12 तास 40 मिनिटांत चढाई पूर्ण केली? उत्तर - कविता चंद⭐️ प्रश्न 9) : 47 वर्षांत पहिल्यांदाच कोणी 'शून्य मृत्यू परिचालन वर्ष' साध्य केले आहे? उत्तर - सीआरपीएफ (CRPF)⭐️ प्रश्न 10) : भारत आणि श्रीलंका यांच्या तटरक्षक दलांची नववी उच्चस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर - मिरीसा (श्रीलंका)⭐️ 📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

2
✍️🐅 वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे – महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प 🚩 . मेळघाट व्याघ्र प्रकल्प — अमरावती 🚩. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प — चंद्रपूर 🚩. पेंच व्याघ्र प्रकल्प — नागपूर परिसर 🚩. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प — सह्याद्री परिसर 🚩. बोर व्याघ्र प्रकल्प — वर्धा परिसर 🚩. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प — गोंदिया व भंडारा परिसर
278
3
.🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.SpardhaMantra.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/police-bharti-test-8/ https://spardhamantra.com/police-bharti-test-8/ 🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍
598
4
5707+11010 = एकूण 16717 पदे.🙏❤️
5707+11010 = एकूण 16717 पदे.🙏❤️
1 876
5
गट क पूर्व परीक्षा 3 जानेवारी ऐवजी 24 जानेवारी ला होणार 🔥🔥🔥
गट क पूर्व परीक्षा 3 जानेवारी ऐवजी 24 जानेवारी ला होणार 🔥🔥🔥
2 034
6
⚡महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे🚨👮 ⭐️जायकवाडी — नाथसागर⁠ ⭐️पानशेत — तानाजी सागर⁠ ⭐️भंडारदरा — ऑर्थर लेक / विल्सन डॅम⁠ ⭐️गोसिखुर्द — इंदिरा सागर⁠ ⭐️वरसगाव — वीर बाजी पासलकर⁠ ⭐️तोतलाडोह — मेघदूत जलाशय⁠ ⭐️भाटघर — येसाजी कंक⁠ ⭐️मुळा — ज्ञानेश्वर सागर⁠ ⭐️माजरा — निजाम सागर⁠ ⭐️कोयना — शिवाजी सागर⁠ ⭐️राधानगरी — लक्ष्मी सागर⁠ ⭐️तानसा — जगन्नाथ शंकरशेठ⁠ ⭐️तापी प्रकल्प — मुक्ताई सागर⁠ ⭐️माणिक डोह — शहाजी सागर⁠ ⭐️चांदोली — वसंत सागर⁠ ⭐️उजनी — यशवंत सागर⁠ ⭐️दूधगंगा — राजर्षी शाहू सागर⁠ ⭐️विष्णुपुरी — शंकर सागर⁠ ⭐️वैतरणा — मोडक सागर⁠
2 164
7
👼बृहन्मुंबई महानगरपालिका 👉शिपाई रिक्त पदे - 757 जागा 📱https://t.me/Ganitmanch
👼बृहन्मुंबई महानगरपालिका 👉शिपाई रिक्त पदे - 757 जागा 📱https://t.me/Ganitmanch
1 943
8
🔵 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔵 ✅ 6 नोव्हेंबर 2026...👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) : आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा (ISA) 116 वा सदस्य देश कोणता बनला आहे? उत्तर - बहामास⭐️ प्रश्न 2) : अग्निपथ योजनेचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला आहे? उत्तर - 06 वर्षे⭐️ प्रश्न 3) : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पुरुष हॉकीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर - भारत⭐️ प्रश्न 4) : आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये कोणते विद्यापीठ अव्वल स्थानावर आहे? उत्तर - हाँगकाँग⭐️ प्रश्न 5) : BRICS सस्टेनेबल लाइफस्टाइल वीक 2026 चा शुभारंभ कुठे करण्यात आला आहे? उत्तर - मणिपूर⭐️ प्रश्न 6) : राष्ट्रीय बास्केटबॉल दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर - 06 नोव्हेंबर⭐️ प्रश्न 7) : कोणत्या भारतीयाला शारजाह पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर - निर्मला लक्ष्मण⭐️ प्रश्न 8) : डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या 183 व्या भूकंप वेधशाळेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? उत्तर - जम्मू-काश्मीर (किस्तवाड येथे)⭐️ प्रश्न 9) : 'अलेक्झांडर: गॉड, किंग, मॅन' या पुस्तकासाठी बेली गिफोर्ड पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? उत्तर - एडमंड रिचर्डसन⭐️ प्रश्न 10) : ख्रिस्तियानो रोनाल्डो हा कोणत्या खेळाचा महान खेळाडू आहे, ज्याने अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर - फुटबॉल⭐️ 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
2 401
9
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप वनरक्षक चॅनल... 👉 जॉइन करा....⤵️ https://whatsapp.com/channel/0029Vb6SFwvLSmbjJ2pLKc0i
2 132
10
.🪗 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/marathi-grammar-test135/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test135/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
2 293
11
आंदोलनाचा परिणाम दिसायला सुरुवात🔥🔥 🔥 गट क जागा तिप्पट होणार 🔥 30 सप्टेंबर रोजी प्रमोद पाटील सरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमं+2
आंदोलनाचा परिणाम दिसायला सुरुवात🔥🔥 🔥 गट क जागा तिप्पट होणार 🔥 30 सप्टेंबर रोजी प्रमोद पाटील सरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेल्या शिष्टमंडळाने Combine Group C च्या जागा दुप्पट ते तिप्पट व्हाव्यात यासाठी जोरदार मागणी लावून धरली... त्यांनतर रोहित दादांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरच्या 11 दिवसाच्या संघर्षानंतर  आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी (11ऑक्टोबर) इतर मागण्यांमध्ये गट क च्या जागा किमान दुप्पट झाल्या पाहिजेत ही मागणी मान्य करून घेतली... रोहित (दादा) आपण विद्यार्थ्यांसाठी केलेला संघर्ष विद्यार्थी कधीही विसरणार नाहीत..❤️ धन्यवाद....रोहित (दादा) पवार, प्रमोद पाटील सर सर्व टीम, उपोषणकर्ते तसेच आंदोलनात सहभागी झालेले सर्व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी....
2 694
12
#GR ● उत्सव अग्रीम रक्क्मेत वाढ GR. ● 12500 ऐवजी आता 20 हजार रुपये..
3 107
13
♦️आजचा वयोमर्यादा चा.. #GR 👉 शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...
3 384
14
16,000 विक्रमी पदे🔥
16,000 विक्रमी पदे🔥
3 914
15
🔴आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔴 ✅ 5 नोव्हेंबर 2026...👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत कोणत्या राज्यातील सोरेंग जिल्ह्याला भारताचा पहिला अधिसूचित सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर बनवण्यात आले आहे? उत्तर - सिक्कीम⭐️ प्रश्न 2) : फिनलंडमध्ये आयोजित टँपेरे (टमर) बॉक्सिंग टूर्नामेंट 2026 मध्ये कोण अव्वल स्थानावर राहिले? उत्तर - भारत (एकूण 14 पदके जिंकून)⭐️ प्रश्न 3) : कोलिन्स डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ष 2026 चा 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून घोषित केले आहे? उत्तर - मॉगिंग (Mogging)⭐️ प्रश्न 4) : कोणत्या राज्य सरकारद्वारे 28 नोव्हेंबर हा दिवस 'आपत्ती व्यवस्थापन दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर - उत्तराखंड⭐️ प्रश्न 5) : आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - भारत (सह-अध्यक्ष फ्रान्स)⭐️ प्रश्न 6) : आंतरराष्ट्रीय मका परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर - हैदराबाद⭐️ प्रश्न 7) : 'ब्रिक्स सस्टेनेबल लाइफस्टाइल वीक 2026' चा शुभारंभ कुठे झाला? उत्तर - मणिपूर⭐️ प्रश्न 8) : मल्याळम साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी कोणाला 'एजुथचन पुरस्कार' मिळाला आहे? उत्तर - मैथिल राधाकृष्णन⭐️ प्रश्न 9) : 'शिल्प समागम मेळा 2026' चे उद्घाटन कुठे करण्यात आले? उत्तर - नवी दिल्ली⭐️ प्रश्न 10) : 'ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन' (GSMA) बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर - गोपाल विठ्ठल⭐️ 📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
3 959
16
.🪗 सामान्यज्ञान (GK) सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 ✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/general-knowledge-test-96/ https://ganitmanch.com/general-knowledge-test-96/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
3 653
17
1) घटकराज्याचे धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडावे लागते?
3 835
18
📚 सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावरील महिला 1️⃣ रेखा शर्मा — मुख्यमंत्री (दिल्ली) 2️⃣ सुनेत्रा पवार — उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र) 3️⃣ दिया कुमारी — उपमुख्यमंत्री (राजस्थान) 4️⃣ प्रवती परिदा — उपमुख्यमंत्री (ओडिशा) 5️⃣ नेमचा किपगेन — उपमुख्यमंत्री (मणिपूर)
3 695
19
✨ SSC CGL 2026 (Tier-I) Answer Key Out ● https://ssc.gov.in/
✨ SSC CGL 2026 (Tier-I) Answer Key Out ● https://ssc.gov.in/
3 528
20
🔵 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔵 ✅ 4 नोव्हेंबर 2026...👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) महिला टी-20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारी खेळाडू कोण बनली आहे? उत्तर - प्रेमा रावत⭐️ प्रश्न 2) कोणत्या राज्याचा लघुपट (शॉर्ट डॉक्युमेंट्री) 'Mothers of Courage' ला संयुक्त राष्ट्र SDG Action Award 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर - बिहार⭐️ प्रश्न 3) कोणत्या देशाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर - ऑस्ट्रेलिया⭐️ प्रश्न 4) 'Project K-Monitor' कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? उत्तर - कर्नाटक⭐️ प्रश्न 5) DRDO ने स्वदेशी 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेतली आहे? उत्तर - ओडिशा (चांदीपूर)⭐️ प्रश्न 6) कोणत्या देशाचा 76 वा बौद्ध स्तूप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित करण्यात आला? उत्तर - भूतान⭐️ प्रश्न 7) 29 व्या कोच्चि पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे? उत्तर - ओम बिर्ला⭐️ प्रश्न 8) 'India Renewable Energy Summit' चे आयोजन कोठे झाले आहे? उत्तर - नवी दिल्ली⭐️ प्रश्न 9) भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'Tiger Triumph 2026' सराव सुरू झाला आहे? उत्तर - अमेरिका⭐️ प्रश्न 10) 'Endeavours: An Ensemble of My Life' हे पुस्तक कोणाद्वारे लिहिले गेले आहे? उत्तर - नंद किशोर⭐️ 📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
3 783