cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚨 गणित मंच ™🚨

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 😍 संपर्क - @Ganesh5463 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Show more
Advertising posts
137 532Subscribers
+10024 hours
+737 days
+1 95630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

⭕ प्रश्न क्रमांक - 2167 100 मीटर दूर उभ्या असलेल्या चोराला पकडण्यासाठी एक पोलीस धावतो. जर पोलीस कर्मचाऱ्याने 1 किमी अंतर 8 मिनिटांत कापले आणि चोराने 1 किमी अंतर 10 मिनिटांत कापले, तर पकडण्यापूर्वी चोराने कापलेले अंतर किती ❓@GanitmanchAnonymous voting
  • 400 मीटर
  • 250 मीटर
  • 300 मीटर
  • 380 मीटर
0 votes
4👍 3🙏 2
आलाय का हा अनुभव कधी 🥹 आणि जरी आला नसेल , तर हेच सत्य आहे !! त्यामुळं अभ्यास करा , जोपर्यंत Final निकालात नाव येत नाही तोपर्यंत "फक्त संघर्ष" येतो स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांच्या वाटल्या ..... त्यामुळं अभ्यास आणि अभ्यास तो एकच पर्याय आहे आपल्याकडे 🙏🙏🙏 # अनुभव..... Join @MPSC_Updates
Show all...
👍 17😍 4
STI रिक्त पदे(31 मार्च 2024 पर्यंत) एकूण - 606 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Show all...
➡️ स्पष्टीकरण - गणेश सांगळे सर. ❤️1 मिनीटात तो - 21 खांब मोजतो.. ❤️ दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे.. ❤️ एकून अंतर काढू सुरुवातीचा 1 खांब वजा करू... (21-1) × 50 मीटर ❤️ 20 × 50 = 1000 मी एका मिनीटात जाते. तर 60 मिनिटात किती जाईल ❓ ❤️ 60 × 1000/1000 = 60km / h ✉️ https://t.me/Ganitmanch
Show all...
👍 17🥴 8
⭕️ प्रश्न क्रमांक - 2166 चालत्या रेल्वे गाडीत बसलेला एक यात्री एका मिनिटात टेलीफोनची 21 खांब मोजतो. जर प्रत्येक दोन खांबांच्या मधले अंतर 50 मी. आहे, तर रेल्वे गाडीचे वेग किती ❓@GanitmanchAnonymous voting
  • 57 कि.मी./तास
  • 60 कि.मी./तास
  • 63 कि.मी./तास
  • 80 कि.मी./तास
0 votes
👍 8
📣 सांगा बर आंबे काय किलो आहे.. ❓
Show all...
💯 79👍 38 26👌 13😍 11😎 3
•Upcoming सरळसेवा exam •आदिवासी विकास विभाग IBPS •MIDC - IBPS •Culture department IBPS •महाराष्ट्र प्रदूषण मंडळ IBPS •GMC धुळे IBPS •GMC नागपूर IBPS •ZP आरोग्य सेवक IBPS •ZP ग्रामसेवक IBPS •Forensic department TCS •WCD TCS •CIDCO IBPS •Police भरती MPSC - समाजकल्याण विभाग •रिझल्ट •विविध ZP मधील काही पदांचे निकाल बाकी पालघर कनिष्ठ सहायक नाशिक Lab technician etc •पुरवठा निरीक्षक • कारागृह विभाग •WRD, नगर परिषद निवड यादी •Upcoming सरळसेवा जाहिराती •नगर पंचायत/नगर परिषद गट क आणि ड •SID •BMC •लेखा व कोषागर विभाग 🌐 https://t.me/Ganitmanch
Show all...
👍 10
⭕️ प्रश्न क्रमांक - 2165 एकसमान लांबीच्या दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने समांतर रुळावर अनुक्रमे 56 कि.मी/तास आणि 46 कि.मी/ तास या वेगाने धावत आहेत. जोरात चालणारी गाडी दुसऱ्या गाडीला 36 सेकंदात पार करते, तर प्रत्येक गाडीची लांबी काय ❓@GanitmanchAnonymous voting
  • 50
  • 60
  • 72
  • 80
0 votes
👍 13🥴 3