cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

पोलीस भरती तयारी

महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल..... या वर आपल्याला चालू घडामोडी, सराव पेपर, महत्त्वाचे PDF नियमितपणे भरपूर प्रश्न उत्तरे पाठवले जातील.

Show more
Advertising posts
10 687
Subscribers
-824 hours
-597 days
-21430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. @MarathiQZAnonymous voting
  • सचिवालय
  • सुखप्राम
  • जन्मस्वभाव
  • वरील सर्व
0 votes
डोळ्यात अंजन घालणे' म्हणजेAnonymous voting
  • डोळ्यात काजळ घालणे
  • चूक लक्षात आणून देणे
  • डोळ्यास दुखापत होणे
  • डोळे रागाने मोठे करून पाहणे
0 votes
पाणउतारा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.Anonymous voting
  • पाणी उतारावर वाहणे
  • पायऱ्या उतरणे
  • पाय उतार होणे
  • अपमान करणे
0 votes
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.Anonymous voting
  • योग्यतेने वागविणे
  • पायरीवर बसविणे
  • अपमान करणे
  • योग्यता दाखविणे
0 votes
मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ? @MarathiQZAnonymous voting
  • मामेभाऊ
  • यथान्याय
  • सत्यासत्य
  • ऐतखाऊ
0 votes
ने,ए व शी हे प्रत्‍यय कोणत्या विभक्ती चे आहेत?Anonymous voting
  • द्वितीया
  • तृतीया
  • सप्तमी
  • पंचमी
0 votes
रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.Anonymous voting
  • प्रधान कर्तक कर्मणी
  • समापन कर्मणी
  • प्राचीन कर्मणी
  • शक्य कर्मणी
0 votes
चोरभय या शब्दाचा समास ओळखा.Anonymous voting
  • अव्ययीभाव समास
  • बहुव्रीही समास
  • तत्पुरुष समास
  • व्दंव्द समास
0 votes
दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सहोदर -Anonymous voting
  • उदय
  • भर्ता
  • अमर
  • भ्राता
0 votes
अजातशत्रू या शब्दाचा अर्थ कोणता ?Anonymous voting
  • सर्व बाजूंनी शत्रू
  • कोणाशीही शत्रुत्व नसलेला
  • हितशत्रू
  • अनेक जातीचे शत्रू
0 votes