cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ✅ दररोज फ्री टेस्ट सोडवा.

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
57 039
Obunachilar
+3724 soatlar
+2777 kunlar
+57330 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
🛑 ICC ने T20 World Cup 2024 🛑 ▪️ संस्करण : 9 वे ▪️आयोजक : अमेरिका व वेस्ट इंडीज(अमेरीकेत पहिल्यांदाच होत आहे) ▪️सहभागी देश : 20 ❇️ आतापर्यंत 4 जणांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 1) ख्रिस गेल (वेस्टइंडीज) 2) उसेन बोल्ट (अथलेटिक्स, जमैका) 3) युवराज सिंग (भारत) 4) शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान) ❇️ याच्यावर प्रश्न येऊ शकतो JOIN TELEGRAM 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️https://t.me/police_bharti_guru
Hammasini ko'rsatish...
👍 3
खालीलपैकी कोणामध्ये 'कर्नाटक युद्धे' झाली ?Anonymous voting
  • इंग्रज व पोर्तुगीज
  • इंग्रज व मराठे
  • इंग्रज व डच
  • इंग्रज व फ्रेंच
0 votes
👍 10🤯 5
2024 लोकसभा निवडणुकीसाठी टॅगलाईन कोणती आहे ?Anonymous voting
  • एक देश एक निवडणूक
  • लोकशाही निवडणूक
  • एक चुनाव देश हित मे
  • चुनाव का पर्व देश का गर्व
0 votes
👍 16🥰 3🤯 2
Photo unavailableShow in Telegram
👉ताशिगंग लाहैल स्पिती (हिमाचल प्रदेश) जगातील सर्वात उंच मतदान केंद्र 👉100% मतदान 👉एकदम मतदार -62 👉उंची - 15,256 feet
Hammasini ko'rsatish...
👍 14🥰 1
Photo unavailableShow in Telegram
एक जुलै पासून नविन कायदे लागू 👍🔥
Hammasini ko'rsatish...
👍 14😍 1
🆕आजची भूगोल सराव टेस्ट सोडवा 🆕 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 15 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 वेळ 15 मिनिट. Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/geography-practice-test-15 https://mpsccorner.com/geography-practice-test-15 https://mpsccorner.com/geography-practice-test-15 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Hammasini ko'rsatish...
👍 12
Photo unavailableShow in Telegram
🛑 कोल्हापूर 🔥🔥🔥🔥🔥🔥
Hammasini ko'rsatish...
👍 17👌 3🥰 2
❇️ IMP निर्देशांक ➡️जागतिक सायबर गुन्हा निर्देशांक-रशिया पहिल्या तर युक्रेन दुसऱ्या स्थानी भारत 10 व्या स्थानावर आहे. ➡️जागतिक आर्थिक मंचाच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताची रँक वाढून 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. ➡️जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 180 देशांमध्ये 159 व्या क्रमांकावर आहे. ➡️मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत भारत देश 134व्या क्रमांकावर आहे. ➡️ जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान 42 व्या क्रमांकावर आहे Join https://t.me/RubabVardicha
Hammasini ko'rsatish...
🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ✅ दररोज फ्री टेस्ट सोडवा.

👍 13🔥 5
Photo unavailableShow in Telegram
सिंधुदुर्ग पोलीस भरती ग्राउंड..🔥👍
Hammasini ko'rsatish...
👍 15
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 1 जून 2024 🔖 प्रश्न.1) इंटरनेट मुव्ही डेटाबेस ने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १०० भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे ? उत्तर – दीपिका पदुकोण 🔖 प्रश्न.2) अलीकडेच कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत ? उत्तर – इलॉन मस्क 🔖 प्रश्न.3) एकाच मोसमात माउंट एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर सर करणारा पहिला व्यक्ती कोण ठरला ? उत्तर – भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता 🔖 प्रश्न.4) रिलायन्स भारतातील पहिल्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम कुठे सुरू करणार ? उत्तर – चेन्नई 🔖 प्रश्न.5) कोणता देश तालिबानला दहशतवादी यादीतून हटवणार आहे ? उत्तर – रशिया 🔖 प्रश्न.6) सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? उत्तर – गौरव बॅनर्जी यांची 🔖 प्रश्न.7) रेड फ्लॅग हा युद्ध सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला ? उत्तर – अमेरिका 🔖 प्रश्न.8) अलीकडेच UNO तर्फे मरणोत्तर डैग हमरस्कॉल्ड २०२४ पदक कोणाला प्रदान करण्यात आले ? उत्तर – धनंजय कुमार सिंग 🔖 प्रश्न.9) sustainability champion editor choice award कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आला ? उत्तर – REC Ltd. 🔖 प्रश्न.10) जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर – ३१ मे 🔖 प्रश्न.11) जगातील पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला ? उत्तर – 30 मे 2024 🪀 तुमच्या मित्रांना ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक शेअर करा.👇 https://chat.whatsapp.com/EXvByffDFpRIFNo9GSHOqq
Hammasini ko'rsatish...
👍 23😎 1