🔴 रुबाब वर्दीचा 🚔
★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام 🔴 रुबाब वर्दीचा 🚔
کانال 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (@rubabvardicha) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 72 797 مشترک است و جایگاه 2 208 را در دسته آموزش و رتبه 4 372 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 72 797 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 11 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 621 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.85% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.47% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 5 708 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 2 521 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 19 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★
● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 اکتبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 09 اکتبر | +8 | |||
| 08 اکتبر | +6 | |||
| 07 اکتبر | +41 | |||
| 06 اکتبر | +18 | |||
| 05 اکتبر | +47 | |||
| 04 اکتبر | +28 | |||
| 03 اکتبر | +5 | |||
| 02 اکتبر | +27 | |||
| 01 اکتبر | +56 |
| 2 | 🙂आजच्या चालू घडामोडी
✅ 12 ऑक्टोबर 2026
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न 1) कोणत्या राज्यात विशेष पुष्प उत्सव 'बथुकम्मा' सुरू झाला आहे?
उत्तर - तेलंगणा⭐️
प्रश्न 2) चायना ओपन महिला एकेरीचे विजेतेपद 2026 मध्ये कोणी जिंकले आहे?
उत्तर - झेंग किनवेन⭐️
प्रश्न 3) खावडा नूतनीकरणक्षम ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात स्थित आहे?
उत्तर - गुजरात⭐️
प्रश्न 4) फिफा पुरुष जागतिक क्रमवारीत 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
उत्तर - 138 वे⭐️
प्रश्न 5) आयएफए शील्ड 2026 चे विजेतेपद कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकले आहे?
उत्तर - मोहन बागान FC⭐️
प्रश्न 6) 'जागतिक संधिवात दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 12 ऑक्टोबर⭐️
प्रश्न 7) भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस सह्याद्री 'इंद्र 2026' अभ्यासात सहभागी होण्यासाठी कुठे पोहोचले आहे?
उत्तर - रशिया⭐️
प्रश्न 8) राष्ट्राला समर्पित केलेले 'सुधा गोपालकृष्णन ब्रेस्ट सेंटर' कोणत्या संस्थेत स्थित आहे?
उत्तर - आयआयटी मद्रास ⭐️
प्रश्न 9) भारताचा पहिला समर्पित व्यावसायिक थर्मल पेलोड 'TAPAS-1' कोणी लाँच केला आहे?
उत्तर - सॅटलियो लॅब्स ⭐️
प्रश्न 10) उदयवीर सिद्धूने आयएसएसएफ (ISSF) विश्वचषकात पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण पदक⭐️
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 913 |
| 3 | 🔥🚨पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांसाठी महत्त्वाची अपडेट बघून घ्या...
⭐️पोलीस भरती - संपूर्ण राज्यभरात अभ्यासक्रम आणि विषयांचा मार्किंग पॅटर्न एकचअसावा. - मान्य.
📱 https://t.me/Ganitmanch | 2 285 |
| 4 | .🪗 सामान्यज्ञान (GK) सराव टेस्ट सोडवा 🪗
✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.Ganitmanch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/general-konowlege-test-91/
https://ganitmanch.com/general-konowlege-test-91/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍 | 2 286 |
| 5 | RRB NTPC Graduate जाहिरात 🔥 | 3 014 |
| 6 | 🔴 11 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🔖 प्रश्न.1) सध्या चर्चेत असलेले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर - ज्ञानेश कुमार (26 वे)⭐️
🔖 प्रश्न.2) नोबेल पारितोषिक 2026 मध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रामधील पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
उत्तर - फ्रान्सिस हॅल्झेन⭐️
🔖 प्रश्न.3) अलीकडेच, आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे (ITLOS) न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती झाली?
उत्तर - डॉ. विमल एन. पटेल⭐️
🔖 प्रश्न.4) 31 वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP31) कोणत्या देशात आयोजित केली जाईल?
उत्तर- तुर्किये⭐️
🔖 प्रश्न.5) जयपाल राणा पुरस्कार आणि राजा रणधीर सिंग पुरस्कार अनुक्रमे कोणाला देण्यात आलेला आहे?
उत्तर - तिरंदाज कुमकुम अनिल मोहोड आणि कुस्तीपटू सुजीत काळकल⭐️
🔖प्रश्न.6) 19 वी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - 5 पदके⭐️
🔖 प्रश्न.7) 14 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
उत्तर- अरुणाचल प्रदेश⭐️
🔖 प्रश्न.8) प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आणि माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांची अंतिम कादंबरी कोणती होती?
उत्तर - ॲडम अँड ईव्ह (Adam & Eve)⭐️
🔖 प्रश्न.9) ‘प्रोजेक्ट जागरूक’ हे अभियान कोणत्या संस्थेने सुरू केले आहे?
उत्तर - SEBI⭐️
🔖 प्रश्न.10) भारताने डिझाइन आणि निर्मिती केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फ्लिट सपोर्ट शिपचे (FSS-1) नाव काय आहे?
उत्तर - INS सूर्य⭐️
📱करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 3 425 |
| 7 | . 🔖 इतिहास सराव टेस्ट सोडवा 🔖
➡️ खूप भारी प्रश्न आहेत ..😀
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 25
🥈 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 टेस्ट सोडवण्यासाठी Link ↪️
https://spardhamantra.com/history-practice-test/
https://spardhamantra.com/history-practice-test/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा. | 2 930 |
| 8 | 5) भारताचा 99 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला? | 3 304 |
| 9 | पुणे कारागृह पोलीस
अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... 💐💐💐 | 3 301 |
| 10 | 🙂 10 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
🔖 प्रश्न.1) नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला 2026 चा नोबल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे?
उत्तर - नवनीथम 'नवी' पिल्लई⭐️
🔖 प्रश्न.2) 2026 सालचा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर - ॲन कार्सन⭐️
🔖 प्रश्न.3) नोएडा (जेवर) आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे?
उत्तर - नरेंद्र मोदी⭐️
🔖 प्रश्न.4) रामानुजन पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर- प्रा. महेश काकडे⭐️
🔖 प्रश्न.5) फुटबॉलमधील महान खेळाडू लिओनेल मेस्सीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला?
उत्तर - बेनिन⭐️
🔖 प्रश्न.6) भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी ‘चॅम्पियन्स ऑफ केअर’ ही मोहीम कोणी सुरू केली?
उत्तर - अनंत अंबानी⭐️
🔖 प्रश्न.7) कोणत्या राज्याने व्यवसाय पर्यटनाला चालना देण्यासाठी भारताचे पहिले MICE प्रोत्साहन पोर्टल सुरू केले आहे?
उत्तर- ओडिशा⭐️
🔖 प्रश्न.8) दरवर्षी भारतीय वायुसेना दिन केंव्हा साजरा केला जातो?
उत्तर - 8 ऑक्टोंबर⭐️
🔖 प्रश्न.9) अवनी – ग्रो विथ नेचर’ हे डिजिटल शिक्षण व्यासपीठ कोणत्या संस्थेने सुरू केले आहे?
उत्तर - IIT रोपर⭐️
🔖 प्रश्न.10) जागतिक डाक दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 9 ऑक्टोबर⭐️
📱 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 3 451 |
| 11 | ♦️साहित्य नोबेल पुरस्कार.. | 3 190 |
| 12 | .🪗 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🪗
✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.Ganitmanch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-130/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-130/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍 | 3 439 |
| 13 | दीपन (Illumination) यांचे SI पद्धतीतील एकक कोणते? | 3 274 |
| 14 | जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर ........... व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. | 3 230 |
| 15 | 🔴9 ऑक्टोबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
https://whatsapp.com/channel/0029Vb6i2yq9cDDaFIVvEt3J
🔖 प्रश्न.1) नुकतेच निधन झालेले जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर - विश्वनाथ दिनकरराव पाटेकर⭐️
🔖 प्रश्न.2) नाना पाटेकर यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला?
उत्तर - 1 जानेवारी 1951 (मुरुड-जंजिरा)⭐️
🔖 प्रश्न.3) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कोणत्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली?
उत्तर - गमन⭐️
🔖 प्रश्न.4) नाना पाटेकर यांना भारत सरकारकडून 'पद्मश्री' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणत्या वर्षी सन्मानित करण्यात आले होते?
उत्तर- 2013⭐️
🔖 प्रश्न.5) नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणती संस्था स्थापन केली?
उत्तर - नाम फाउंडेशन⭐️
🔖 प्रश्न.6) नाना पाटेकर यांनी भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेनेत अधिकृतपणे कोणते सर्वोच्च पद भूषवले आहे?
उत्तर - 'मानद लेफ्टनंट कर्नल⭐️
🔖 प्रश्न.7) नाना पाटेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी किती वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) मिळाला आहे?
उत्तर- 3 वेळा⭐️
🔖 प्रश्न.8) 2026 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर - हेन्री बी. कागान आणि केन्सो सोआई⭐️
🔖 प्रश्न.9) भारतात 29 वे हवाई दलप्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली?
उत्तर - एअर मार्शल आशुतोष दीक्षित⭐️
🔖 प्रश्न.10) इंडिया मोबाइल काँग्रेस 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
उत्तर - नवी दिल्ली⭐️
📱जॉइन व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029Vb6i2yq9cDDaFIVvEt3J | 3 736 |
| 16 | 🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨
❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/police-bharti-test-148/
https://ganitmanch.com/police-bharti-test-148/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा. | 3 786 |
| 17 | नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गमन' या हिंदी चित्रपटातून केली.
चित्रपट कारकिर्दीविषयी महत्त्वाची माहिती:
• पहिला चित्रपट: 'गमन' (1978)
• पहिली यशस्वी/महत्त्वाची भूमिका: 'अंकुश' (1986) | 4 434 |
| 18 | 🔴आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नव उत्तरे
✅ 8 ऑक्टोबर 2026 👇
https://whatsapp.com/channecl/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न 1) भारतीय वायुसेनेचे 29 वे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - आशुतोष दीक्षित⭐️
प्रश्न 2) 10 वी 'इंडिया मोबाईल काँग्रेस 2026' कोठे सुरू झाली आहे?
उत्तर - नवी दिल्ली⭐️
प्रश्न 3) रसायनशास्त्र (Chemistry) 2026 चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई⭐️
प्रश्न 4) रामानुजन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - प्रो. महेश काकडे⭐️
प्रश्न 5) भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक (PSB) कोणती बनली आहे?
उत्तर - बँक ऑफ बडोदा⭐️
प्रश्न 6) 'भारतीय वायुसेना दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 08 ऑक्टोबर⭐️
प्रश्न 7) 'उल्लास' उपक्रमांतर्गत भारताचे सहावे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे?
उत्तर - उत्तराखंड⭐️
प्रश्न 8) 77 व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर काँग्रेस-2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - अंताल्या, तुर्किये⭐️
प्रश्न 9) भारताचे पहिले 'राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षण' कोणाद्वारे करण्यात आले आहे?
उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय⭐️
प्रश्न 10) कोळसा खाणीमुळे चर्चेत असलेले जागतिक वारसा स्थळ 'रामप्पा मंदिर' कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - तेलंगणा⭐️
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 4 629 |
| 19 | नटसम्राट हरपला..
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन..😢😞
भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙏 | 4 329 |
| 20 | . #️⃣ सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 20
🥈 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/science-practice-test-3/
https://spardhamantra.com/science-practice-test-3/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा. | 4 719 |
