cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ✅ दररोज फ्री टेस्ट सोडवा.

Більше
Рекламні дописи
57 443
Підписники
-1024 години
+1547 днів
+77530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🏆 भारतातील पहिले - 🏆 🛑इथे गोंधळू नका 👇 ▪️भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा - उत्तर प्रदेश ▪️पाण्याखालील मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी शहर – कोलकाता ▪️सौरऊर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ ▪️भारतातील पहिला 'अंडर रोड बोगदा' - मुंबई ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️https://t.me/police_bharti_guru
Показати все...
👍 5🤯 2🔥 1
🏆 भारतातील पहिले - 2023 🏆 🛑इथे गोंधळू नका 👇 ▪️अंधत्व नियंत्रण धोरण लागू राज्य – राजस्थान ▪️राज्याने अपंग लोकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला - महाराष्ट्र ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️https://t.me/police_bharti_guru
Показати все...
🏆 भारतातील पहिले - 2023 🏆 🛑इथे गोंधळू नका 👇 ▪️भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस-बेंगळुरू ▪️जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर - (तेलंगणा राज्य) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️https://t.me/police_bharti_guru
Показати все...
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 17 जून 2024 🔖 प्रश्न.1) साहित्य अकादमी पुरस्कार मधील "बालसाहित्य" हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? उत्तर - भारत सासणे 🔖 प्रश्न.2) साहित्य अकादमी पुरस्कार मधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? उत्तर - देविदास सौदागार प्रश्न.3) नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर - ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा 🔖 प्रश्न.4) 2024 इंडिया-IORA (इंडियन ओशन रिम असोसिएशन) क्रूझ पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ? उत्तर – नवी दिल्ली 🔖 प्रश्न.5) मुलींची विश्व जुनिअर बुद्धिबळ स्पर्धा-२०२४ कोणत्या राज्यात पार पडली ? उत्तर – गुजरात 🔖 प्रश्न.6) FAO ने प्रसिद्ध केलेल्या द स्टेट ऑफ fisheries and aquaculture अहवालानुसार, एकूण जागतिक गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पन्नात भारताचा वाटा किती टक्के आहे ? उत्तर – १६.७ टक्के 🔖 प्रश्न.7) घोडेस्वारात तीन स्टार ग्रां प्री विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरला ? उत्तर – श्रुती वोरा 🔖 प्रश्न.8) कोणत्या देशात जून 2024 मध्ये लागलेल्या आगीत 41 भारतीयांचा मृत्यू झाला ? उत्तर – कुवेत 🔖 प्रश्न.9) आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ? उत्तर – सिरिल रामाफोसा यांची ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ JOIN TELEGRAM: - https://t.me/currentaffair_marathi
Показати все...
👍 17
📊 सामान्यज्ञान सराव टेस्ट- 8 ! General Knowledge Practice Test In Marathi ! Gk Test ( TCS ने विचारलेले प्रश्न ) 📊 ( हे सर्व प्रश्न ने TCS ने विचारलेले आहेत ) 🛍 एकूण प्रश्न - 25 🧠 टेस्ट सोडवल्या नंतर तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील... ⭐️अजून फ्री टेस्ट साठी भेट द्या.👇 ✔️ Www.mpsccorner.com 🔴 खाली दिलेल्या लिंकवर Click करून आजची ही टेस्ट सोडवा 👇 https://mpsccorner.com/general-knowledge-test-8/ https://mpsccorner.com/general-knowledge-test-8/ https://mpsccorner.com/general-knowledge-test-8/ ‼️ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा 👍
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
पोलीस भरती २०२२-२३ मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण/शंका असल्यास त्यांनी [email protected] यावर ईमेल करावा ✉️ @ChaluGhadamodi2023
Показати все...
PM मोदींचा शपथविधी सोहळा: कोण कोण सहभागी झाले होते? 1) श्रीलंकेचे अध्यक्ष : रानिल विक्रमसिंघे 2) मालदीवचे अध्यक्ष : मोहम्मद मुइज्जू 3) बांगलादेशच्या पंतप्रधान : शेख हसीना 4) सेशेल्सचे उपाध्यक्ष : अहमद अफिफ 5) भूतानचे पंतप्रधान: शेरिंग तोबगे 6) नेपाळचे पंतप्रधान : पुष्प कमल दहल 'प्रचंड' 7) मॉरिशसचे पंतप्रधान : प्रविंद कुमार जुगनाथ. @megabharti_75000
Показати все...
👍 30👌 1
. 🔴 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. 🔴 ---------------------------------------------- ‼️ टेस्ट क्रमांक - 96 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔖 एकूण प्रश्न : 30 🔖 Passing : 15 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.Ganitmanch.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇 https://ganitmanch.com/police-bharti-test96/ https://ganitmanch.com/police-bharti-test96/ https://ganitmanch.com/police-bharti-test96/ 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Показати все...
👍 16👌 1
➡️ 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत ? ✅ पॅरिस ➡️ 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ? ✅ लॉस एंजल्स ( अमेरिका ) ➡️ 2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे ? ✅ ब्रिस्बेन ( ऑस्ट्रेलिया )
Показати все...
👍 16😍 3
उतरतालीका पेपर क्रमांक -142👍
Показати все...
05 police ans.pdf4.93 KB
🏆 5👍 1