🔴 रुबाब वर्दीचा 🚔
★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🔴 रुबाब वर्दीचा 🚔
El canal 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (@rubabvardicha) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 72 292 suscriptores, ocupando la posición 2 198 en la categoría Educación y el puesto 4 333 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 72 292 suscriptores.
Según los últimos datos del 19 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 694, y en las últimas 24 horas de 19, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 8.57%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 4.21% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 199 visualizaciones. En el primer día suele acumular 3 042 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 18.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★
● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 20 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 20 septiembre | +6 | |||
| 19 septiembre | +25 | |||
| 18 septiembre | +35 | |||
| 17 septiembre | +9 | |||
| 16 septiembre | +59 | |||
| 15 septiembre | +48 | |||
| 14 septiembre | +46 | |||
| 13 septiembre | +12 | |||
| 12 septiembre | +5 | |||
| 11 septiembre | +55 | |||
| 10 septiembre | +3 | |||
| 09 septiembre | +39 | |||
| 08 septiembre | +17 | |||
| 07 septiembre | +13 | |||
| 06 septiembre | +21 | |||
| 05 septiembre | +49 | |||
| 04 septiembre | +61 | |||
| 03 septiembre | +21 | |||
| 02 septiembre | +5 | |||
| 01 septiembre | +40 |
| 2 | Sin texto... | 2 270 |
| 3 | 💻 संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा 💻
❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न व अतिशय महत्त्वाची टेस्ट
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.GanitManch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/computer-it-test-1/
https://ganitmanch.com/computer-it-test-1/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा. | 2 628 |
| 4 | . 🪗 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🪗
✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅ तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.Ganitmanch.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/geography-test-43/
https://ganitmanch.com/geography-test-43/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍 | 1 |
| 5 | लवकरच पोलीस भरती...... | 2 628 |
| 6 | खाकी वर्दी स्वप्न बघितलंच आहे तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा....
शारीरिक आणि मानसिकरित्या स्वतःला एकदम परिपक्व बनवा..
संघर्ष अटळ आहे..🎯 | 2 723 |
| 7 | ⭕️ गोंधळ' चित्रपटाची 'ऑस्कर'ला धडक
👉तब्बल 11 वर्षांनंतर मायमराठीला संधी
संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित गोंधळ या चित्रपटाची 2027 च्या 99 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची धिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे.
👉ऑस्कर'च्या शर्यतीतील चौथा मराठी चित्रपट
1) श्वास' - 2005
2) हरिश्चंद्राची फॅक्टरी - 2009
3) कोर्ट -2015
4) गोंधळ -2027
Join 👉@finixsatara | 3 045 |
| 8 | 🔴आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे..
✅ 19 सप्टेंबर 2026 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न 1) चंद्राच्या पृष्ठभागावर 'नवीन क्रेटर' (खड्डा) कोणी शोधला आहे?
उत्तर : नासा (NASA)⭐️
प्रश्न 2) आशियाई खेळ 2026 चे ध्वजवाहक कोण बनले आहेत?
उत्तर : मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर ⭐️
प्रश्न 3) ग्लोबल जेंडर गॅप रँकिंग 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे?
उत्तर : आइसलँड⭐️
प्रश्न 4) केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : शशी शेखर वेम्पत्ती⭐️
प्रश्न 5) 'आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे?
उत्तर : 19 सप्टेंबर⭐️
प्रश्न 6) 'कुमक गाव' हे कुठले पहिले हेरिटेज व्हिलेज (वारसा गाव) म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर : लडाख⭐️
प्रश्न 7) भारताच्या 51 व्या अत्याधुनिक डॉप्लर हवामान रडारचे आभासी उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : संबलपूर⭐️
प्रश्न 8) भारतातील चित्ता संवर्धन कार्यक्रमाला 4 वर्षे पूर्ण झाल्याने चित्त्यांची संख्या वाढून किती झाली आहे?
उत्तर : 52 ⭐️
प्रश्न 9) भारतासाठी सर्वात वेगवान T20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर : अभिषेक शर्मा ⭐️
📱जॉइन व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 2 978 |
| 9 | 2 ) अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतक किती चेंडूत केले? | 2 771 |
| 10 | 1 ) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण? | 2 898 |
| 11 | .➡️पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.
✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
✅तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥 Www.SpardhaMantra.com
💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/police-bharti-test-14/
https://spardhamantra.com/police-bharti-test-14/
🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍 | 3 290 |
| 12 | 🚨 नांदेड पोलीस संभाव्य जागा -130 | 3 808 |
| 13 | 📢 महत्त्वाची सूचना...
कोणाला टेस्ट सिरीज सोडवायला अडचण येत असेल तर...
📱Spardha Mantra App अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey | 3 907 |
| 14 | 🔷 अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
✅ 18 सप्टेंबर 2026
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न 1) 11 वा झास्कर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला?
उत्तर - लडाख⭐️
प्रश्न 2) बिहार लोक सेवा आयोगाचे (BPSC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - हरजीत कौर बम्हरा⭐️
प्रश्न 3) कोणत्या वैज्ञानिकाने 'आर्थर एम. ब्यूचे पुरस्कार 2026' जिंकला आहे?
उत्तर - सेतुरामन पंचनाथन⭐️
प्रश्न 4) ग्लोबल जेंडर गॅप रँकिंग 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
उत्तर - 131 वे⭐️
प्रश्न 5) जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - मायकेल क्रेमर⭐️
प्रश्न 6) जागतिक बांबू दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर - 18 सप्टेंबर⭐️
प्रश्न 7) नुकतेच प्रसिद्ध झालेल्या 'एक शताब्दी सेवा' या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर - डॉ. तमिळिसाई सौंदरराजन⭐️
प्रश्न 8) कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना पहिला 'शेख अबू बक्र पुरस्कार' देण्यात आला आहे?
उत्तर - मलेशिया (पंतप्रधान अनवर इब्राहिम)⭐️
प्रश्न 9) नुकतेच 'भरत कुमार कुथाटी' कोणत्या देशात उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्त झाले आहेत?
उत्तर - त्रिनिदाद आणि टोबॅगो⭐️
प्रश्न 10) इराणचा पराभव करून AVC पुरुष वॉलीबॉल आशियाई चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - जपान⭐️
😔 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 4 230 |
| 15 | 🔵गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔵
❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/mathematics-test-62/
https://ganitmanch.com/mathematics-test-62/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा. | 3 428 |
| 16 | 2.BPR&D चे पूर्ण रूप कोणते? | 3 754 |
| 17 | 'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा' कोणत्या वर्षी करण्यात आला ?
पोलीस भरती टेस्ट सिरीज.. 🏆 | 3 849 |
| 18 | +3 गृह विभाग आजचा GR 🔥🔥🔥 | 4 469 |
| 19 | 🙂 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🙂
✅17 सप्टेंबर 2026..👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न 1 ) डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी 2026 कोणत्या राज्याने जिंकली आहे?
उत्तर : मणिपूर⭐️
प्रश्न 2 ) भारताचा 'कृत्रिम सूर्य' (SST-1) कुठे तयार करण्यात आला आहे?
उत्तर : गांधीनगर⭐️
प्रश्न 3 ) अलीकडेच 'किशाऊ धरण प्रकल्प' कोणत्या नदीवर बनवण्यात आला आहे?
उत्तर : टॉन्स नदी⭐️
प्रश्न 4 ) स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : किमी अँटोनेली⭐️
प्रश्न 5 ) 'ईगर लायन' लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?
उत्तर : अमेरिका आणि जॉर्डन⭐️
प्रश्न 6 ) हैदराबाद मुक्ती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर : 17 सप्टेंबर⭐️
प्रश्न 7) 2024 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल?
उत्तर : अनंत नाग⭐️
प्रश्न 8 ) भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI) मध्ये पहिले स्थान कोणाला मिळाले आहे?
उत्तर : दिल्ली⭐️
प्रश्न 9) CRPF च्या कोब्रा युनिटच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
उत्तर : संजुक्ता पराशर⭐️
प्रश्न 10 ) वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्हर्स इन द ब्लू नाईट' साठी NETPAC पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर : अनुपूर्णा रॉय ⭐️
📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 4 713 |
| 20 | 🙂 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🙂
✅17 सप्टेंबर 2026..👇
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
प्रश्न 1 ) डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी 2026 कोणत्या राज्याने जिंकली आहे?
उत्तर : मणिपूर⭐️
प्रश्न 2 ) भारताचा 'कृत्रिम सूर्य' (SST-1) कुठे तयार करण्यात आला आहे?
उत्तर : गांधीनगर⭐️
प्रश्न 3 ) अलीकडेच 'किशाऊ धरण प्रकल्प' कोणत्या नदीवर बनवण्यात आला आहे?
उत्तर : टॉन्स नदी⭐️
प्रश्न 4 ) स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर : किमी अँटोनेली⭐️
प्रश्न 5 ) 'ईगर लायन' लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?
उत्तर : अमेरिका आणि जॉर्डन⭐️
प्रश्न 6 ) हैदराबाद मुक्ती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर : 17 सप्टेंबर⭐️
प्रश्न 7) 2024 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल?
उत्तर : अनंत नाग⭐️
प्रश्न 8 ) भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI) मध्ये पहिले स्थान कोणाला मिळाले आहे?
उत्तर : दिल्ली⭐️
प्रश्न 9) CRPF च्या कोब्रा युनिटच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
उत्तर : संजुक्ता पराशर⭐️
प्रश्न 10 ) वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्हर्स इन द ब्लू नाईट' साठी NETPAC पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर : अनुपूर्णा रॉय ⭐️
📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x | 1 |
