cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Sahyadri Career Academy Baramati

★ संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन ➥ सराव प्रश्नपत्रिका ➥ मागील प्रश्नपत्रिका ➥ चालू घडामोडी ➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स ➥ Important PDF - आधिक माहितीसाठी - सहयाद्री करिअर अकॅडमी बारामती 9767100973 ➥ https://t.me/sahyadriacdemybarmatai

Show more
Advertising posts
87 949
Subscribers
+13824 hours
+9417 days
+3 26930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
एकाच दिवशी दोन ठिकाणची मैदानी चाचणी आले असेल तर किमान त्यांना 4 दिवसाच्या अंतराने तारीख बदलून दिली जाईल
Show all...
उद्या 18 जुन रोजी होणाऱ्या पुणे येथील आंदोलनासाठी मी येत आहे तुम्ही या .... उमेश रुपनवर संचालक, सह्याद्री करियर अकॅडमी बारामती 9767100973
Show all...
प्रति मा. भरती प्रमुख /पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक /समादेशक गट क्रमांक विषय* माझे एकाच दिवशी जिल्हा पोलीस, एस आर पी एफ ,बँड पोलीस, पोलीस चालक व कारागृह मैदानी चाचणी तारीख आलेली आहे ते बदलून देण्याबाबत नाव - ........... महोदया उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो की माझे जिल्हा पोलीस ची मैदानी चाचणी दि...... या दिवशी असून व त्याच दिवशी एस आर पी एफ ,पोलीस चालक, कारागृह, पोलीस चालक याच तारखेला आलेले असून या दोन्ही ठिकाणची मैदानी चाचणी एकाच दिवशी मला देणे शक्य होत नसल्यामुळे मला पुढील तारीख मिळावी ही नम्र विनंती करतो आपला विश्वासू नाव.... सही
Show all...
एकाच दिवशी 2 दोन
Show all...
Show all...
Log in or sign up to view

See posts, photos and more on Facebook.

Photo unavailableShow in Telegram
पावसाळ्यात पोलीस भरती मैदानी चाचणी नको
Show all...
आज मुलींची प्रवेश पत्र आले आहेत
Show all...
Show all...
पोलीस भरती मैदानी सुरु | विद्यार्त्याना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे | Police Bharti 2024

Photo unavailableShow in Telegram
Instagram Live
Show all...
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती मैदानी चाचणी साठी जाताना सोबत वरील कागदपत्रे घेऊन जावा जाताना कागदी बॅग मध्ये व्यवस्थित डॉक्युमेंट ठेवा . आणि शक्य झाल्यास आपल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्राला लॅमिनेशन करून घ्या. आता पावसाचे दिवस आहेत त्यामध्ये कधीही पाऊस येऊ शकतो त्यामुळे ग्राउंडच्या दिवशी धावपळ नको.
Show all...