cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ✅ दररोज फ्री टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
56 744
المشتركون
-324 ساعات
+797 أيام
+30130 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

#𝗜𝗠𝗣..... ✍🏻 🔰संस्था व संस्थापक :- 👇👇 👉🏻 हरिजन सेवक संघ → महात्मा गांधी 👉🏻 फॉरवर्ड ब्लॉक → सुभाष चंद्र बोस 👉🏻 भारत सेवक समाज → गोपाळ कृष्ण गोखले 👉🏻 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन → फिरोजशहा मेहता 👉🏻 फॉरवर्ड ब्लॉक → सुभाषचंद्र बोस 👉🏻 आझाद हिंद सेना → रासबिहारी बोस 👉🏻 प्रार्थना समाज → आत्माराम पांडुरंग 👉🏻 विधवा विवाहोद्योजक मंडळ → न्या महादेव रानडे 👉🏻 अभिनव भारत → वि दा सावरकर 👉🏻 मित्रमेळा → वि दा सावरकर 👉🏻 काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी → लोकमान्य टिळक 👉🏻 सार्वजनिक सभा → ग वा जोशी 👉🏻 सायंटिफिक सोसायटी → सय्यद अहमद खान 👉🏻 बहिष्कृत हितकारणी सभा → डॉ बाबासाहेब आंबेडकर 👉🏻 हिंदू महासभा → पंडित मदन मोहन मालवीय जॉईन :- @Mission_Khaki_100
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
♦️देशभरात 17 टक्के तरुण बेरोजगार. 👉 मध्यप्रदेशात सर्वात कमी, तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगारी.
إظهار الكل...
🔥 4
.   ‼️ आजची इतिहास टेस्ट सोडवा ‼️ 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 📚 एकूण प्रश्न : 15 📚 Passing : 8 🧲 Score लगेच समजेल..✅ ⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🌐 www.mpsccorner.com आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/history-practice-test-3/ https://mpsccorner.com/history-practice-test-3/ https://mpsccorner.com/history-practice-test-3 🔮😍 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
إظهار الكل...
👍 3👌 1
भारतात 6 जी इंटरनेट सेवा कोणत्या वर्षी सुरु होणार आहे ?Anonymous voting
  • 2024
  • 2025
  • 2026
  • 2030
0 votes
🔥 11👍 6
‼️सुदानी गवताळ प्रदेशा ची स्थानिक नावे 1)दक्षिण अमेरिका  :  लॅनोज आणि कॅम्पोज 2)दक्षिण आफ्रिका  :  पार्कलँड 3)उत्तर आफ्रिका    :  सॅव्हाना 4)ऑस्ट्रेलिया         :  क्वीन्सलँड Join - https://t.me/RubabVardicha
إظهار الكل...
🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ✅ दररोज फ्री टेस्ट सोडवा.

👍 9
भारतीय वायुसेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटल ला काय नाव देण्यात आले आहे ?Anonymous voting
  • कृष्णा
  • अर्जुन
  • भीम
  • भीष्म
0 votes
👍 8🤯 3🔥 1
यावर्षीच्या हंगामामध्ये साखर उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर ठरले ?Anonymous voting
  • गुजरात
  • उत्तर प्रदेश
  • हरियाणा
  • महाराष्ट्र
0 votes
👍 11👌 2🔥 1
🛑 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🛑      ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन ◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन ◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन ◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन ◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन ◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन https://t.me/RubabVardicha
إظهار الكل...
🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट ✅ दररोज फ्री टेस्ट सोडवा.

👍 13🔥 1🤯 1
बार्टीचे विस्तारीत रूप काय आहे ?Anonymous voting
  • बाबासाहेब आंबेडकर संशोधन कॉलेज
  • बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
0 votes
👌 17👍 6🔥 2 1
लक्षात ठेवा ✅✅ बार्टीचे विस्तारीत रूप काय आहे? - बाबासाहेव आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी चे विस्तारित रूप काय आहे? - छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीचे विस्तारित रूप काय आहे? - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था 'टीआरटीआय'चे विस्तारित रूप काय आहे? - आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था
إظهار الكل...
👌 17👍 9🔥 2