cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🚨 गणित मंच ™🚨

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 😍 संपर्क - @Ganesh5463 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Більше
Рекламні дописи
137 829Підписники
+9024 години
+4147 днів
+1 33130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

🔴 प्रश्न क्रमांक - 2171 एका रकमेवरील 6 वर्षांचे सरळव्याज हे त्या रकमेच्या 9/25 आहे तर व्याजाचा दर किती ❓Anonymous voting
  • 6%
  • 25/2%
  • 9%
  • 17/2%
0 votes
PSI 2022 शारीरिक चाचणी..? PSI 2022 शारीरिक चाचणी पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी मा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या कानावर हा विषय घातला असून महासंचालक कार्यालय आणि आयोग याबाबत सकारात्मक निर्णय तातडीने घेईल अशी अपेक्षा. 20 मे नंतर PSI 2022 शारीरिक चाचणी होण्याची दाट शक्यता? Join @MPSC_NEWS
Показати все...
👍 14🥴 2
❇️ स्पष्टीकरण..👇 बोटीचा शांत पाण्यातील वेग = x + y /2 12 = x + 8.5/2 24 = x + 8.5 24 - 8.5 = x x = 15.5 km/hr जॉइन https://t.me/Ganitmanch
Показати все...
👍 13
⏺ गणित सराव प्रश्न. बोटेचा शांत पाण्यातील वेग 12km/hr आहे. प्रवाहाच्या विरूद्ध बोट 8.5km/hr वेगाने जाते. तर बोटेचा प्रवाहाचा दिशेने वेग किती.Anonymous voting
  • 12 km/hr
  • 13.5 km/hr
  • 15.5 km/hr
  • 16.5 km/hr
0 votes
👍 2
. ‼️ आजची टेस्ट सोडवा ‼️ घटक - साहित्यिक व टोपण नावे 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 💥 एकूण प्रश्न : 25 💥 Passing : 13 Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.Ganitmanch.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://ganitmanch.com/marathigrammartest-2 https://ganitmanch.com/marathigrammartest-2 https://ganitmanch.com/marathigrammartest-2 🔖 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Показати все...
👍 16
⭕ प्रश्न क्रमांक - 2170 गणपतरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले, प्रत्येक हप्ता मागील हप्तापेक्षा 50 रुपये अधिक होता तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता ❓Anonymous voting
  • 550
  • 450
  • 350
  • 400
0 votes
👍 16💯 3😍 1
💥 स्पष्टीकरण - गणेश सांगळे👇 सोपी पद्धत.. © 2250 रू. 5 हप्त्यात म्हणजे 2250 /5 = 450 रू. सरासरी हप्ता येतो. 350 ,400 ,450 ,500 ,550 पहिला हप्ता = 350 शेवटचा हप्ता = 550 म्हणून योग्य उत्तर = 350 🛒 https://t.me/Ganitmanch
Показати все...
👍 20👌 7
➡️ स्पष्टीकरण 👇👇 एकूण सैनिक = 100 + 60 = 160 10 - 2 = 8 100 × 8 / 160 = 5 दिवस.❤️ ✉️ जॉइन https://t.me/Ganitmanch
Показати все...
👍 21 4🙏 1
⭕ गणित सराव प्रश्न. एक सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहीलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल ❓Anonymous voting
  • 4
  • 5
  • 6
  • 7
0 votes
👍 10👌 2🙏 1