uk
Feedback
🔴 रुबाब वर्दीचा 🚔

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

Відкрити в Telegram

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

Канал 🔴 रुबाब वर्दीचा 🚔 (@rubabvardicha) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 72 292 підписників, посідаючи 2 198 місце в категорії Освіта та 4 333 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 72 292 підписників.

За останніми даними від 19 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 694, а за останні 24 години на 19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 8.57%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 4.21% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 6 199 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 3 042 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 18.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★ ● मराठी व्याकरण टेस्ट ● पोलीस भरती टेस्ट ● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट ●विज्ञान टेस्ट ● इतिहास टेस्ट

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

72 292
Підписники
+1924 години
+1797 днів
+69430 днів
Архів дописів
अमरावती शहर पोलीस भरती संभाव्य जागा 160 +

💻 संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा 💻 ❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न व अतिशय महत्त्वाची टेस्ट 🖥 एकूण प्रश्न : 25 🖥 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.GanitManch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/computer-it-test-1/ https://ganitmanch.com/computer-it-test-1/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.

🪗 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🪗 ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/geography-test-43/ https://ganitmanch.com/geography-test-43/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

लवकरच पोलीस भरती......
लवकरच पोलीस भरती......

खाकी वर्दी स्वप्न बघितलंच आहे तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा.... शारीरिक आणि मानसिकरित्या स्वतःला एकदम परिपक्व बनवा.. संघर्ष अटळ आहे..🎯

⭕️ गोंधळ' चित्रपटाची 'ऑस्कर'ला धडक 👉तब्बल 11 वर्षांनंतर मायमराठीला संधी संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित गोंधळ या चित्रपटाची 202
⭕️ गोंधळ' चित्रपटाची 'ऑस्कर'ला धडक 👉तब्बल 11 वर्षांनंतर मायमराठीला संधी संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित गोंधळ या चित्रपटाची 2027 च्या 99 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची धिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. 👉ऑस्कर'च्या शर्यतीतील चौथा मराठी चित्रपट 1) श्वास' - 2005 2) हरिश्चंद्राची फॅक्टरी - 2009 3) कोर्ट -2015 4) गोंधळ -2027 Join 👉@finixsatara

🔴आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे.. 19 सप्टेंबर 2026 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) चंद्राच्या पृष्ठभागावर 'नवीन क्रेटर' (खड्डा) कोणी शोधला आहे? उत्तर : नासा (NASA)⭐️ प्रश्न 2) आशियाई खेळ 2026 चे ध्वजवाहक कोण बनले आहेत? उत्तर : मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर ⭐️ प्रश्न 3) ग्लोबल जेंडर गॅप रँकिंग 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे? उत्तर : आइसलँड⭐️ प्रश्न 4) केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : शशी शेखर वेम्पत्ती⭐️ प्रश्न 5) 'आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर : 19 सप्टेंबर⭐️ प्रश्न 6) 'कुमक गाव' हे कुठले पहिले हेरिटेज व्हिलेज (वारसा गाव) म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर : लडाख⭐️ प्रश्न 7) भारताच्या 51 व्या अत्याधुनिक डॉप्लर हवामान रडारचे आभासी उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर : संबलपूर⭐️ प्रश्न 8) भारतातील चित्ता संवर्धन कार्यक्रमाला 4 वर्षे पूर्ण झाल्याने चित्त्यांची संख्या वाढून किती झाली आहे? उत्तर : 52 ⭐️ प्रश्न 9) भारतासाठी सर्वात वेगवान T20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा फलंदाज कोण बनला आहे? उत्तर : अभिषेक शर्मा ⭐️ 📱जॉइन व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

2 ) अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतक किती चेंडूत केले?
Anonymous voting

1 ) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू कोण?
Anonymous voting

.➡️पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. ✍️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🖥 Www.SpardhaMantra.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/police-bharti-test-14/ https://spardhamantra.com/police-bharti-test-14/ 🔘आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍

🚨 नांदेड पोलीस संभाव्य जागा -130

📢 महत्त्वाची सूचना... कोणाला टेस्ट सिरीज सोडवायला अडचण येत असेल तर... 📱Spardha Mantra App अपडेट करून घ्या. https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey

🔷 अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷 18 सप्टेंबर 2026 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1) 11 वा झास्कर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? उत्तर - लडाख⭐️ प्रश्न 2) बिहार लोक सेवा आयोगाचे (BPSC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - हरजीत कौर बम्हरा⭐️ प्रश्न 3) कोणत्या वैज्ञानिकाने 'आर्थर एम. ब्यूचे पुरस्कार 2026' जिंकला आहे? उत्तर - सेतुरामन पंचनाथन⭐️ प्रश्न 4) ग्लोबल जेंडर गॅप रँकिंग 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? उत्तर - 131 वे⭐️ प्रश्न 5) जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - मायकेल क्रेमर⭐️ प्रश्न 6) जागतिक बांबू दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर - 18 सप्टेंबर⭐️ प्रश्न 7) नुकतेच प्रसिद्ध झालेल्या 'एक शताब्दी सेवा' या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? उत्तर - डॉ. तमिळिसाई सौंदरराजन⭐️ प्रश्न 8) कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना पहिला 'शेख अबू बक्र पुरस्कार' देण्यात आला आहे? उत्तर - मलेशिया (पंतप्रधान अनवर इब्राहिम)⭐️ प्रश्न 9) नुकतेच 'भरत कुमार कुथाटी' कोणत्या देशात उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्त झाले आहेत? उत्तर - त्रिनिदाद आणि टोबॅगो⭐️ प्रश्न 10) इराणचा पराभव करून AVC पुरुष वॉलीबॉल आशियाई चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर - जपान⭐️ 😔 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

🔵गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔵 ❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌 🖥 एकूण प्रश्न : 25 🖥 Passing : 13 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/mathematics-test-62/ https://ganitmanch.com/mathematics-test-62/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.

2.BPR&D चे पूर्ण रूप कोणते?
Anonymous voting

'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा' कोणत्या वर्षी करण्यात आला ? पोलीस भरती टेस्ट सिरीज.. 🏆
Anonymous voting

+3
गृह विभाग आजचा GR 🔥🔥🔥

🙂 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🙂 17 सप्टेंबर 2026..👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1 ) डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी 2026 कोणत्या राज्याने जिंकली आहे? उत्तर : मणिपूर⭐️ प्रश्न 2 ) भारताचा 'कृत्रिम सूर्य' (SST-1) कुठे तयार करण्यात आला आहे? उत्तर : गांधीनगर⭐️ प्रश्न 3 ) अलीकडेच 'किशाऊ धरण प्रकल्प' कोणत्या नदीवर बनवण्यात आला आहे? उत्तर : टॉन्स नदी⭐️ प्रश्न 4 ) स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर : किमी अँटोनेली⭐️ प्रश्न 5 ) 'ईगर लायन' लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? उत्तर : अमेरिका आणि जॉर्डन⭐️ प्रश्न 6 ) हैदराबाद मुक्ती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर : 17 सप्टेंबर⭐️ प्रश्न 7) 2024 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? उत्तर : अनंत नाग⭐️ प्रश्न 8 ) भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI)  मध्ये पहिले स्थान कोणाला मिळाले आहे? उत्तर : दिल्ली⭐️ प्रश्न 9) CRPF च्या कोब्रा युनिटच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? उत्तर : संजुक्ता पराशर⭐️ प्रश्न 10 ) वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्हर्स इन द ब्लू नाईट' साठी NETPAC पुरस्कार कोणी जिंकला आहे? उत्तर : अनुपूर्णा रॉय ⭐️ 📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

🙂 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🙂 17 सप्टेंबर 2026..👇 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न 1 ) डॉ. बी. सी. रॉय ट्रॉफी 2026 कोणत्या राज्याने जिंकली आहे? उत्तर : मणिपूर⭐️ प्रश्न 2 ) भारताचा 'कृत्रिम सूर्य' (SST-1) कुठे तयार करण्यात आला आहे? उत्तर : गांधीनगर⭐️ प्रश्न 3 ) अलीकडेच 'किशाऊ धरण प्रकल्प' कोणत्या नदीवर बनवण्यात आला आहे? उत्तर : टॉन्स नदी⭐️ प्रश्न 4 ) स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर : किमी अँटोनेली⭐️ प्रश्न 5 ) 'ईगर लायन' लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? उत्तर : अमेरिका आणि जॉर्डन⭐️ प्रश्न 6 ) हैदराबाद मुक्ती दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर : 17 सप्टेंबर⭐️ प्रश्न 7) 2024 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? उत्तर : अनंत नाग⭐️ प्रश्न 8 ) भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स (IEMI) मध्ये पहिले स्थान कोणाला मिळाले आहे? उत्तर : दिल्ली⭐️ प्रश्न 9) CRPF च्या कोब्रा युनिटच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? उत्तर : संजुक्ता पराशर⭐️ प्रश्न 10 ) वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्हर्स इन द ब्लू नाईट' साठी NETPAC पुरस्कार कोणी जिंकला आहे? उत्तर : अनुपूर्णा रॉय ⭐️ 📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x