cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

K'Sagar Publications

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

Більше
Рекламні дописи
45 167
Підписники
+11924 години
+2517 днів
-6330 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Показати все...

Показати все...

◾आइसलंडमधील ज्वालामुखी .... या नावाने ओळखला जातो.Anonymous voting
  • हेक्ला
  • एटना
  • कोटोपॅक्सी
  • पिनाटुबो
0 votes
◾'पॉडझॉल' हा मृदाप्रकार .... आढळतो.Anonymous voting
  • पंपासच्या गवताळ प्रदेशात
  • सूचिपर्णी अरण्याच्या प्रदेशात
  • तैग्रीस, युफ्राटिस नदीखोऱ्यात
  • फियॉर्ड प्रकारच्या किनाऱ्यावर
0 votes
◾खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारतास स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी ....Anonymous voting
  • क्लेमंट अॅटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते.
  • पेथिक लॉरेन्स हे भारतमंत्री होते.
  • लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे व्हाइसरॉय होते.
  • विस्टन चर्चिल भारतविषयक धोरण समितीचे प्रमुख सल्लागार होते.
0 votes
◾'त्सुनामी' लाटा निर्माण होण्याचे कारण ..... हे आहे.Anonymous voting
  • चक्रीवादळाची निर्मिती
  • फॉन व चिनुक वारे वाहणे
  • सागरतळाशी भूकंप होणे
  • खग्रास सूर्यग्रहण
0 votes
.                   🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) जमिनींच्या फेरवाटपाचा प्रश्न हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने सोडवू पाहणारे 'भूदान' व 'ग्रामदान' चळवळीचे जनक .... - आचार्य विनोबा भावे 🔹२) सन १९४२ च्या आंदोलनकाळात प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर भूमिगत राहून आंदोलनाचे सूत्र संचालन करणारे .... हे समाजवादी नेते 'चले जाव'चा ठराव संमत होतेवेळी मुंबईचे महापौर होते. - युसुफ मेहेरअली 🔸३) सन १९९० च्या दुसऱ्या छत्रपती शाहू पुरस्काराचे मानकरी .... - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी 🔹४) सामाजिक सुधारणांच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करणारे 'इंडियन स्पेक्टॅटर' हे इंग्रजी साप्ताहिक कोणी चालविले होते ? - बेहरामजी मलबारी 🔸५) काँग्रेसच्या या नेतृत्वाने समाजसुधारणेच्या प्रश्नांची राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी योग्य सांगड घालण्यात यश मिळविले .... - महात्मा गांधीलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
Показати все...
◾रॉकी पर्वताच्या उतारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना .... या नावाने ओळखले जाते.Anonymous voting
  • पश्चिमी
  • मतलई
  • फॉन
  • चिनूक
0 votes
◾सैबेरियाच्या पूर्व किनाऱ्याजवळून .... हा थंड पाण्याचा प्रवाह वाहतो.Anonymous voting
  • क्युरोसिवो
  • क्युराइल
  • लॅब्रोडोर
  • हंबोल्ट
0 votes
Показати все...