cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

K'Sagar Publications

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
45 200
المشتركون
-624 ساعات
+3917 أيام
+14630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

◾खालीलपैकी कशाचा अवलंब करून सार्वजनिक हिताच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष वेधले जाते ?Anonymous voting
  • अर्ध्या तासाची चर्चा
  • लक्षवेधी सूचना
  • अल्पकालीन चर्चा
  • तहकुबीचा ठराव
0 votes
◾खालीलपैकी कोणती 'कायद्याच्या राज्या'ची वैशिष्ट्ये आहेत ? (१) अधिकारांवर मर्यादा (२) कायद्यासमोर समानता (३) सरकारप्रति लोकांचे उत्तरदायित्व (४) स्वातंत्र्य आणि नागरी अधिकारAnonymous voting
  • फक्त १ आणि ३
  • फक्त २ आणि ४
  • फक्त १, २ आणि ४
  • १, २, ३ आणि ४
0 votes
◾भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ?Anonymous voting
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • भारताचे महान्यायवादी
  • लोकसभेचे अध्यक्ष
0 votes
◾भारतीय संसद मंत्रिमंडळाच्या कामकाजावर कोणत्या मार्गाने नियंत्रण ठेवते ? (१) तहकुबी ठराव (२) प्रश्नोत्तराचा तास (३) पूरक प्रश्नAnonymous voting
  • फक्त १
  • फक्त २ आणि ३
  • फक्त १ आणि ३
  • १, २ आणि ३
0 votes
Photo unavailableShow in Telegram
येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025 1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा मराठी अनुवाद वासंती फडके https://ksagar.com/product/ancient-india/ 2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/ 3.मॉर्डन इंडिया NCERT https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/ Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
إظهار الكل...
01:01
Video unavailableShow in Telegram
TCS PYQ (Previous year question) ऑल इन वन 2023- विनायक घायाळ व विद्या देशपांडे IBPS परीक्षांकरिता ही उपयुक्त जलसंपदा विभागासाठी आवश्यक ग्रामसेवक,आरोग्य सेवक, कृषी सेवक, जिल्हा परिषद ,मनपा, नगरपालिका, अंगणवाडी, पर्यवेक्षिका, TAIT आदी ऑनलाईन परीक्षांकरिता उपयुक्त पूर्वीच्या 40 प्रश्नपत्रिका सविस्तर ,बिनचूक, घटकनिहाय, स्पष्टीकरणसह आणि विश्लेषणात्मक Authentic book for TCS IBPS online Competitive exam book https://ksagar.com/product/tcs-pyq-ghtaknihaya-vishleshne-va-spstikarne/ संपूर्णतः Solved With Explanation) ऑर्डरसाठी संपर्क 9923906500 / 9823121395 / आपली प्रत आजचं Book करा..
إظهار الكل...
12.35 MB
Photo unavailableShow in Telegram
होणारच... पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह लेखक विनायक घायाळ पोलीस (Constable) होऊन मला कोणते भाषण नाही द्यायचं, नाही सत्कार करून घ्यायचेत... मला फक्त पोलीस (Constable) होऊन  शेतात राबणारा माझ्या बापाला पहिला सैल्यूट मारायचा आहे.... https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/ 2024 पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे पुस्तक मागील वर्षी कशा पद्धतीने प्रश्न आले हे समजून यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे. Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
إظهار الكل...
. 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) भारतीय घटनेच्या कितव्या कलमामध्ये धन विधेयकाची व्याख्या दिली आहे? - ११० व्या 🔹२) लोकलेखा समिती .... ही आहे. - संसदीय समिती 🔸३) भारतातील स्वतंत्र अशा न्याययंत्रणेस न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. हा अधिकार म्हणजे..... - 'कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची व कार्यकारी सत्तेने केलेल्या कृतींची घटनात्मकता तपासून पाहण्याचा अधिकार होय" 🔹४) .... हा पंतप्रधानाचा सर्वांत महत्त्वाचा अधिकार होय; नव्हे ते त्याच्या हातातील एक अत्यंत प्रभावी असे अस्त्रच होय. - 'राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्तीचा सल्ला देणे' 🔸५) लोकलेखा समितीची (Public Accounts Committee) सदस्यसंख्या बावीस इतकी असते, तर अंदाज समितीची (Estimates Committee) सदस्यसंख्या .... इतकी असते. - तीसलेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
माहितीस्तव -जास्तीत जास्त आपल्या पोलीस बांधव भगिनींपर्यंत पोहोचवणे.
إظهار الكل...
◾भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये व्यक्तीला आपल्या निवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्याच्या अधिकाराची हमी दिली आहे ?Anonymous voting
  • कलम १९ बी
  • कलम २१
  • कलम २५
  • कलम २९
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.