uk
Feedback
K'Sagar Publications

K'Sagar Publications

Відкрити в Telegram

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу K'Sagar Publications

Канал K'Sagar Publications (@ksagarfocus) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 37 846 підписників, посідаючи 4 879 місце в категорії Освіта та 10 202 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 37 846 підписників.

За останніми даними від 19 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -556, а за останні 24 години на -12, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 3.10%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.67% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 1 173 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 634 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

37 846
Підписники
-1224 години
-1057 днів
-55630 днів
Архів дописів
◾राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
Anonymous voting

◾भारताच्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त ५४५ सभासद असतात. ही तरतूद घटनेच्या कितव्या कलमामध्ये दिली आहे ?
Anonymous voting

◾सागरतळाशी आपणास .... चे थर आढळतात.
Anonymous voting

◾तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भू-प्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

.                   🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायतराज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल, याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने इ. स. १९६० मध्ये एक समिती नियुक्त केली. तत्कालीन महसूलमंत्री .... हे या समितीचे अध्यक्ष होते. - वसंतराव नाईक 🔹२) वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्र शासनास आपला अहवाल सादर केला .... - १९६१ 🔸३) वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींचा विचार करून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा, १९६१ संमत करण्यात आला .... पासून महाराष्ट्रात पंचायतराज व त्याअंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली. - १ मे, १९६२ 🔹४) .... घटनादुरुस्ती अधिनियम, १९९२ अन्वये ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिला गेला. - ७३ वी 🔸५) राज्यात पंचायतराज पद्धतीचा अवलंब सुरू झाल्यानंतर साधारणत: आठ वर्षांनंतर म्हणजे २ एप्रिल, १९७० रोजी पंचायतराज पद्धतीच्या एकूण कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी .... यांच्या अध्यक्षतेखाली एक पुन र्विलोकन समिती नेमण्यात आली होती. - ल. ना. बॉगिरवारलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾खालीलपैकी कोणता कर राज्य सरकार वसूल करू शकत नाही ?
Anonymous voting

◾खालीलपैकी कोणते प्रकरण (Case) घटनादुरुस्तीशी संबंधित नाही ?
Anonymous voting

.                🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. - अशोक मेहता 🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. - बाबूराव काळे 🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला .... - जून, १९८६ 🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ? - जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला .... - १९५७लेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾राज्यसभेचे अध्यक्ष .... पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात.
Anonymous voting

◾राज्यांच्या विधानसभेत जास्तीत जास्त .... इतके सभासद असू शकतात.
Anonymous voting

◾प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार (Preven tive Detention Act) एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त .... इतका काळ स्थानबद्ध करता येते.
Anonymous voting

◾'संघराज्य' शासनपद्धतीमध्ये ....
Anonymous voting

.                🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. - अशोक मेहता 🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. - बाबूराव काळे 🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला .... - जून, १९८६ 🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ? - जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला .... - १९५७लेखन : संस्करण के सागर (MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भू-प्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

◾द्वीपकल्पाच्या अत्यंत निमुळत्या टोकास 'भू-शीर' असे म्हणतात. 'केप-कामोरिन' किंवा 'कन्याकुमारी' हे अशा प्रकारच्या भू-शिराचे भारतातील उदाहरण सांगता येईल. केप-कामोरिन किंवा कन्याकुमारी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

◾समुद्रमार्गे आफ्रिकेस वळसा घालताना लागणारे भू-शीर .....
Anonymous voting

.                 🟠लक्षात ठेवा🟠 🔸१) सूर्यापासूनचे अंतर लक्षात घेता पृथ्वी, बुध, शुक्र, मंगळ या ग्रहांचा क्रम कसा लावाल ? - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ 🔹२) सूर्यमालेत अंतराचा विचार करता मंगळानंतर गुरू ग्रहाचा क्रमांक लागतो. सूर्यापासूनचे अंतर लक्षात घेता गुरू नंतरच्या ग्रहांचा क्रम लावा. - शनी, युरेनस, नेपच्यून 🔸३) नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे असणारा सूर्याभोवती फिरणारा ज्ञात बटुग्रह कोणता ? - प्लुटो 🔹४) सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. हे अंतर्ग्रह कोणते ? - बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ 🔸५) लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. हे बहिग्रह कोणते ? - गुरु, शनी, युरेनस व नेपच्यूनलेखन-संस्करण: के' सागर (PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

◾खालीलपैकी कोणते खंडांतर्गत समुद्राचे उदाहरण सांगता येईल?
Anonymous voting

◾'सिलिका' व 'मॅग्नेशिअम' या मूलद्रव्यांपासून बनलेल्या भू-कवचाच्या खालच्या थरास असलेली विशिष्ट संज्ञा ....
Anonymous voting

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus