◼️गणित शेजुळ सर ◼️
🔹 गणित या विषयावरील Topics नुसार प्रश्न poll पाठवले जातात - सरावासाठी रोज प्रश्न समजेल अशा सोप्या भाषेत गणित +बुद्धिमत्ता शिकवणी लिंक शेअर करताना खालील लिंक कॉपी करून नोट्स च्या खाली पेस्ट करावी👇 फक्त स्पेशल गणित विषय चे मार्गदर्शन
Більше9 069
Підписники
-524 години
-127 днів
-8630 днів
- Підписники
- Перегляди допису
- ER - коефіцієнт залучення
Триває завантаження даних...
Приріст підписників
Триває завантаження даних...
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करून मॅसेज करा..
✅ #ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)
1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून
2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून
3) आरोग्य सेविका - 16 जून
4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून
https://wa.me/917058302091
https://wa.me/917058302091
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार..
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ नॉर्वे स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता.
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार....🌧🌧⛈
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ शिक्षक भरतीतील 4 हजार 93 उमेदवार रुजू.
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ गौतम बुद्ध - समाजक्रांतीचे प्रणेते
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ ZP आरोग्य सेवक 50% साठी आलेले एकूण अर्ज -106609
जिल्ह्यानुसार अर्ज
•नांदेड 1150
•पालघर 1610
•नाशिक 6448
•बीड 3023
•धाराशिव 4905
•रायगड 2779
•लातूर 4837
•सिंधुदुर्ग 3001
•कोल्हापूर 5008
•यवतमाळ 4018
•गडचिरोली 4959
•नागपूर 2762
•वर्धा 2823
•परभणी 224
•जळगाव 4061
•बुलढाणा 9533
•भंडारा 1133
•चंद्रपूर 1226
•रत्नागिरी 1050
•अमरावती 3374
•जालना 6762
•वाशीम 1292
•सोलापूर 1504
•पुणे 2898
•सांगली 10985
•सातारा 9447
•अकोला 3052
•धुळे 2748
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
5455] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक महत्त्वाची घटना असलेल्या 'कराची ठराव' चा मसुदा महाराष्ट्रातील गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासह इतर नेत्यांनी मिळून तयार केला होता. हा ठराव कोणत्या वर्षी स्वीकारला गेला?Anonymous voting
- 1931
- 1941
- 1951
- 1961
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
5454] नुकतीच पार पडलेली जागतिक हवामान शिखर परिषद COP26 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? Anonymous voting
- टोकियो
- ग्लासगो
- माद्रिद
- पॅरिस
Repost from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
5453] भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी आढळणारे, कुंभाकृती किंवा अश्रूच्या थेंबासारख्या आकाराचे, आद्य-पुराश्मयुगातील एक वैशिष्ट्यपूर्ण अवजार कोणते आहे? Anonymous voting
- सूक्ष्मशिला
- हात कुऱ्हाड
- अश्मपरशु
- कुदळ