cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

K'Sagar Publications

❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus

Больше
Рекламные посты
44 997
Подписчики
+1124 часа
-697 дней
-15230 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Показать все...
IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्स (KKR ) विजेता |#ipl2024 | #mpscprelims2024 |#policebharti2024

IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्स (KKR ) विजेता |#ipl2024 | #mpscprelims2024 |#policebharti2024 🔗 App Link : COMING SOON

https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.pxqpy

🔗Test Link : COMING SOON

https://online-test.classplusapp.com/?testId=6654db69abd5ee64a1efe213&defaultLanguage=en-GB

🔗PDF Link :

https://htnrnd.courses.store/437582

#policebharti2024 #mpscprelims2024 #mpsc_combine_pre_exam #mahapolicebharti #mpscexam #chalughadamodimarathi #currentaffairs #currentaffairstoday

*👉MAHA-TET 2024 & TAIT 3 UPDATE* *● ऑगस्ट 2024 मध्ये टीईटी परीक्षा ऑफलाईन होणार* *● महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी टीईटी परीक्षा ऑगस्ट 2024 मध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.* *● परीक्षा परिषदेतर्फे पुढील अभियोग्यता चाचणी परीक्षा-3 ही अंदाजे नोव्हेंबर - डिसेंबर 2024 मध्ये नियोजित वेळेत होणार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे.* *● टीईटी व सीटीईटी परीक्षा तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन करून दर्जेदार संदर्भग्रंथ व तज्ञ मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन घेऊन अभ्यास केल्यास या परीक्षेत निश्चितच यशस्वी होता येईल.* *MAHA TET  August 2024 /  CTET July 2024 IMP Reference Book List*        ऑगस्ट 2024 मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात MAHA-TET परीक्षा होऊ शकते. लवकरच वेळापत्रक येईल त्यामुळे अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकांचे वाचन करावे. मागील प्रश्नपत्रिका बघून अभ्यासाचे नियोजन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी दोन वर्षानंतर होणाऱ्या TET परीक्षेची तयारी जोरदार करण्याची आवश्यकता आहे. *MAHA TET परीक्षा ऑगस्ट 2024 व CTET जुलै 2024 IMP Book List* *1️⃣#MAHA TET पेपर एक अभ्यासक्रम व  उपयुक्त संदर्भ पुस्तक* *१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)* ↪️Book👉 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे(परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे *2.मराठी भाषा(30 गुण)* ↪️Book/Notes 👉के'सागर/बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे *3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)* ↪️Books/Notes 👉के सागर/बाळासाहेब शिंदे *4.गणित (30 गुण)* ↪️ Book's/Notes 👉सचिन ढवळे Books + Notes *5.परिसर अभ्यास (30 गुण)* ↪️ Books/Notes 👉यामध्ये परिसर अभ्यास,विज्ञान,भूगोल, इतिहास,नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तके वाचावीत *TET पेपर एक साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ* 👉TET 14 प्रश्नपत्रिका पेपर पहिला (7 आदर्श व मागील 7 प्रश्नपत्रिकांसह)- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे *2️⃣ #MAHA TET पेपर दोन अभ्यासक्रम व उपयुक्त संदर्भ पुस्तक#* *१.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)* ↪️ Books 👉बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- ✍🏻ले.डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (परीक्षाभिमुख माहितीसाठी व अधिक गुणांसाठी साध्या सोप्या भाषेत अत्यंत उपयुक्त संदर्भ),के सागर पब्लिकेशन्स, पुणे *2.मराठी भाषा(30 गुण)* ↪️ Books/Notes 👉के सागर/बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे *3.इंग्रजी व्याकरण(30 गुण)* ↪️ Books/Notes 👉के सागर/बाळासाहेब शिंदे     💫IMP पेपर दोन देतांना💫 👉ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार ✅विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि 👉ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक पाच ✅ समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात. *4.गणित व विज्ञान (60 गुण)* ↪️यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी  30 गुण आहेत. 4.1- गणित (30 गुण) ↪️ Book's सचिन ढवळे सर Books and Notes 4.2- विज्ञान (30 गुण) ↪️ Books 👉शालेय पुस्तके 5 वी ते 10 वी पाठ्यपुस्तके *5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)* 5.1- इतिहास (30 गुण) ↪️ Books 👉पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके 5.2 - भूगोल.(30 गुण) ↪️ Books 👉इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके   *TET पेपर दोन साठी सराव प्रश्नपत्रिका महत्त्वाचा संदर्भ* 👉TET 13 प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (7 आदर्श व मागील 6 प्रश्नपत्रिकांसह)- ले.विनायक घायाळ व विद्या देशपांडे  *3⃣TET पेपर 1 व 2 घटकांच्या एकत्रित तयारीसाठी संदर्भ* ↪️ Book's 👉TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक - के'सागर (परीक्षभिमुख, मुद्देशीर अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन  अत्यंत उपयुक्त संदर्भ)    *Best of luck*
Показать все...
◾पुण्यात फर्गसन कॉलेजमधील वाडिया ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण ?Anonymous voting
  • अनंत कान्हेरे
  • कर्वे व कान्हेरे
  • नाना पाटील
  • वासुदेव गोगटे
0 votes
◾८ एप्रिल, १९२९ रोजी सरदार भगतसिंगांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला. खालीलपैकी कोणाच्या साथीने ?Anonymous voting
  • चंद्रशेखर आझाद
  • राजगुरू
  • बटुकेश्वर दत्त
  • यशपालसिंग
0 votes
◾खालीलपैकी ... यांचा मीरत कटात सहभाग होता.Anonymous voting
  • विष्णु गणेश पिंगळे
  • बटुकेश्वर दत्त
  • श्रीपाद अमृत डांगे
  • स्वातंत्र्यवीर सावरकर
0 votes
◾खुदीराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी या दोन क्रांतिकारकांनी ३० एप्रिल, १९०८ रोजी मुझफ्फरपूरच्या मॅजिस्ट्रेटच्या हत्येचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. मुझफ्फरपूरचा हा मॅजिस्ट्रेट कोण ?Anonymous voting
  • जॅक्सन
  • किंग्जफोर्ड
  • हार्डिग्ज
  • ओडवायर
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
जागा 15 होत्या
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 Cut Off
Показать все...