K'Sagar Publications
❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram K'Sagar Publications
El canal K'Sagar Publications (@ksagarfocus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 38 118 suscriptores, ocupando la posición 4 855 en la categoría Educación y el puesto 10 166 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 38 118 suscriptores.
Según los últimos datos del 03 septiembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -494, y en las últimas 24 horas de -18, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 3.08%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.70% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 174 visualizaciones. En el primer día suele acumular 648 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“❊ BEST STUDY MATERIALS ❊
『 Thy Success name is K'$@gar 』
📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚
﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋
Click on the link Below to Join Now..👇
https://t.me/ksagarfocus”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 04 septiembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 04 septiembre | 0 | |||
| 03 septiembre | 0 | |||
| 02 septiembre | 0 | |||
| 01 septiembre | 0 |
| 2 | ◾प्रचलित शासकीय धोरणानुसार .... रुपयांपेक्षा कमी भांडवल गुंतवणुकीच्या उद्योगांचा समावेश लघु
उद्योगांमध्ये होतो. | 282 |
| 3 | ◾ स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्यविषयक अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ? | 293 |
| 4 | ◾ खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही ? | 269 |
| 5 | . 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) अणूमधील विविध कण एका विशिष्ट बलाने एकत्र बांधले जातात. या बलास .... म्हणतात.
- आण्विक ऊर्जा
🔹२) द्रवाचे छोटे थेंब गोल असतात; यामागील तत्त्व .....
- पृष्ठताण
🔸३) एखाद्या जड अणुकेंद्राचे दोन अणुकेंद्रांमध्ये विभाजन होण्याच्या प्रक्रियेस कोणती संज्ञा आहे?
- फिशन
🔹४) जीवनदायी वातावरण जाणीवपूर्वक नष्ट करण्याच्या कृतीस ..... ही संज्ञा आहे. - इकोसाईड
🔸५) जेव्हा काचेच्या लोलकामधून पांढरा प्रकाश जातो, तेव्हा सर्वाधिक प्रणमन (रिफ्रॅक्शन) होणारा रंग .... हा होय.
- निळा
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी) | 427 |
| 6 | ◾भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांति कारकाचे नाव काय आहे? | 510 |
| 7 | ◾'घटनेचा अर्थ लावण्याची जबाबदारी संघराज्याच्या सर्वोच्च न्यायालयाकडे' हे खालीलपैकी कोणत्या गटातील दोन राष्ट्रांच्या घटनेचे एक समान वैशिष्ट्य आहे ? | 469 |
| 8 | . 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) टिपकागदामध्ये शाई शोषली जाण्याचे कारण, .....
- केशाकर्षण क्रिया
🔹२) स्टार्चचे पचन करण्याचे काम खालीलपैकी कोणते विकर (एन्झाइम) करते ?
- टायलिन
🔸३) कोलासारख्या शीतपेयांमध्ये मोठ्या प्रमाणात .....चा समावेश असतो.
- कॅफिन
🔹४) साखरेवर सल्प्युरिक आम्लाची क्रिया केल्यास शुद्ध स्वरूपातील..... प्राप्त होईल,
- कार्बन
🔸५) जनतेस शुद्ध पाण्याचा पुरवठा करताना एका विलक्षण विषारी वायूची महत्त्वपूर्ण मदत होते; तो विषारी वायू .... हा होय.
- क्लोरीन
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा) | 554 |
| 9 | ◾अत्यंत साध्या भाषेमध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की, दोन वस्तू परस्परांना आकर्षित करतात. या नियमाचे प्रतिपादन कोणी केले ? | 554 |
| 10 | ◾मधुमेहाच्या रोग्यांनी पुढीलपैकी कोणते फळ निर्धास्तपणे खावे ? | 507 |
| 11 | ◾पुढीलपैकी कोणत्या गटात दिलेले सर्व घटक प्रतिजैविके आहेत ? | 513 |
| 12 | ◾खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत ? | 794 |
| 13 | ◾राज्यसभेसंबंधी कोणते विधान बरोबर आहे? | 771 |
| 14 | . 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत?
- मध्य प्रदेश
🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे?
- वित्त आयोग
🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५
🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू
🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त .... इतकी राहणार आहे.
- १२
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा) | 750 |
| 15 | Sin texto... | 725 |
| 16 | *📘📚 CTET – संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे*
*मागील CTET 58 प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र 870 प्रश्नांचे व आकलनपर 68 उतार्यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण*
*📚 संदर्भाची वैशिष्ट्ये*
🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ
🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ
🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ खरेदी लिंक
https://ksagar.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-dr-shashikant-annadate-swati-shete/ | 871 |
| 17 | ◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ..... | 737 |
| 18 | ◾भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज ..... | 726 |
| 19 | ◾सुरुवातीस इंग्रजांनी या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली. | 732 |
| 20 | ◾इ. स. १५१० मध्ये .... या पोर्तुगीज अधिकाऱ्याने गोव्यावर ताबा मिळविला होता. | 705 |
