cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

🏆 🇲PSC 🇰atta 🏆

😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी 🧑‍🏫 मार्गदर्शन 🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜 🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜 🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀ ⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad

Більше
Рекламні дописи
50 931
Підписники
-3524 години
-2137 днів
-1 92530 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Показати все...
MPSC | WhatsApp Channel

MPSC WhatsApp Channel. Unofficial WhatsApp Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275. 109 followers

23 May Update 📌 18 वी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2167 📌 पदे व संचालक 👉 ( लक्षात ठेवा ) https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2169 📌 जून चे पहिल्या आठवड्यात कोल्हापूर SRPF चे ग्राउंड सुरू....साधारण सर्व SRPF आणि चालक अगोदर होतील सूत्र कडून माहिती.... https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2170 📌 ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा) https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2172 📌 राज्य ➖ नृत्यप्रकार https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2173 📌 गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2175 📌 भारतामध्ये एकूण 18 रेल्वे विभाग आहेत. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2176 📌 राज्यसेवा पूर्व पेपर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2177 📌 ZP आरोग्य सेवक 40% साठी आलेले एकूण अर्ज... https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2178 📌 जागतिक महत्वाचे दिन https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2179 📌 विविध जिल्हापरिषदच्या website ला वेळापत्रक आले आहेत सर्वांनी पाहून घ्या https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2180 📌Important pdf https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2181
Показати все...
👍 2
═════════════ 🔶 इयत्ता 12वी इतिहास ✅ उपयोजित इतिहास 📚 स्टेट बोर्ड जुने पुस्तक ═════༺༻════ ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показати все...
📣बुद्ध पौर्णिमा विशेष ऑफर 💐💐👌 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
Показати все...
1
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
Показати все...
═════════════ 🔶 इयत्ता 11वी इतिहास ☑️ महाराष्ट्राचा इतिहास 📚 स्टेट बोर्ड जुने पुस्तक ═════༺༻═════ ➗➗➗➗➗➗ ✈️➡️@MPSC_vision
Показати все...
👍 2
🔸 जागतिक महत्वाचे दिन 🔸 ◾️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस. ◾️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस. ◾️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस. ◾️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. ◾️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस. ◾️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन. ◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस. ◾️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस. ◾️   २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस. ◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस ◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन. ◾️   ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन. ◾️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस. ◾️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन . ◾️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस. ◾️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस. ◾️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन. ◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस . ◾️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन. ◾️ १ जून - वैश्विक पालक दिन. ◾️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन. ◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन. ◾️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन. ◾️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस. ◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन. ◾️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस . ◾️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.   ◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. ◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन. ◾️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन. ◾️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस. ◾️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन. ◾️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन. ◾️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस. ◾️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. ◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. ◾️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस. ◾️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन. ◾️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस. ◾️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन. ◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. ◾️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन. ◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन. ◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन. ◾️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन. ◾️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन. ◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.   ◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन. ◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस. ◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस. ◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन. ◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस. ◾️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन. ◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन. ◾️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस. ◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस. ◾️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन ◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस. ◾️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस. ◾️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस . ◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस . ◾️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन. ◾️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन . ◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस. ◾️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. ◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस. ◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस. ◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस. ◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. ◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह. ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показати все...
👍 1
उद्या पासून समाजकल्याण EWS to SEBC ची लिंक सुरु होईल. फक्त SEBC उमेदवार नवीन अर्ज करु शकतात 👍
Показати все...
⭕️ Join Now ⭕️ Join Now ⭕️ Join Now 💠 Free 💠 Free 💠 Free PYQ Session ✅ प्रत्येकाने अवश्य बघावेच असे युट्यूब लाईव्ह ⭕️ MPSC Combine 2024-25 🔰 PSI foundation Batch ❇️ History PYQ Analysis Prelims 2021 मागोवा प्रश्नांचा, नवा धागा अभ्यासाचा ⭕️ YouTube Live ⭕️ ⏰ आज 05 : 30 PM वा. ✳️ By Sonawane Sir 📌 आत्ताच Notify Me करून ठेवा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/xOviwOhmbis
Показати все...
mpsc history pyq 2021 | mpsc combine 2024 | mpsc combine history pyq analysis | #mpsc #mpsccombine

🖼️ MPSC करायचीय ? 🖼️ PSI व्हायचंय ? ⭐ पुन्हा नवी संधी, स्वप्नपूर्तीसाठी ✅ PSI स्कॉलरशिप टेस्ट ✅ ⭐️ MPSC PSI 2024-25 ⭐️ ✅ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा वार्षिक उपक्रम! 🌐 या उपक्रमाची वैशिष्टे, ✅ 1. निवडक विद्यार्थ्यांना 70% पर्यंत फी सवलत ✅ 2. दरवर्षी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ ✅ 3. चाचणी परीक्षाद्वारे सक्षम विद्यार्थ्यांची निवड ✅ 4. चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल ⭐️ परीक्षा दिनांक : 31 मे 2024 ⭐ "नोंदणी आवश्यक" ✅ खालील लिंक वर नोंदणी करून, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ⚡️ लिंक :

https://cwnda.courses.store/489901

☎️ संपर्क : 9226018181 / 8530121002 ⭐ अधिक माहितीसाठी भेट द्या ⭐ इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मानकर वाडा, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ, पुणे

https://www.instagram.com/reel/C6WLmg1M9wU/?igsh=anUzeHdzc3JnbXM4

--------------------------------------------------------- mpsc history pyq 2021 | mpsc combine 2024 | mpsc combine history pyq analysis | #mpsc #mpsccombine

👍 1
📌जिल्हा परिषद लातूर ✔️अंगणवाडी पर्यवेक्षिका निकाल ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Показати все...