K'Sagar Publications
前往频道在 Telegram
❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus
显示更多📈 Telegram 频道 K'Sagar Publications 的分析概览
频道 K'Sagar Publications (@ksagarfocus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 38 123 名订阅者,在 教育 类别中位列第 4 855,并在 印度 地区排名第 10 166 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 38 123 名订阅者。
根据 03 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -494,过去 24 小时变化为 -18,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.08%。内容发布后 24 小时内通常能获得 1.70% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 174 次浏览,首日通常累积 648 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“❊ BEST STUDY MATERIALS ❊
『 Thy Success name is K'$@gar 』
📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚
﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋
Click on the link Below to Join Now..👇
https://t.me/ksagarfocus”
凭借高频更新(最新数据采集于 04 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
38 123
订阅者
-1824 小时
-1447 天
-49430 天
数据加载中...
吸引订阅者
九月 '26
九月 '260
在59个频道中
八月 '26
+22
在108个频道中
Get PRO
七月 '26
+9
在108个频道中
Get PRO
六月 '26
+3
在86个频道中
Get PRO
五月 '260
在2个频道中
Get PRO
四月 '260
在2个频道中
Get PRO
三月 '260
在2个频道中
Get PRO
二月 '26
+110
在14个频道中
Get PRO
一月 '26
+233
在18个频道中
Get PRO
十二月 '25
+528
在27个频道中
Get PRO
十一月 '25
+698
在64个频道中
Get PRO
十月 '25
+388
在38个频道中
Get PRO
九月 '25
+441
在39个频道中
Get PRO
八月 '25
+361
在27个频道中
Get PRO
七月 '25
+595
在45个频道中
Get PRO
六月 '25
+432
在63个频道中
Get PRO
五月 '25
+678
在30个频道中
Get PRO
四月 '25
+293
在32个频道中
Get PRO
三月 '25
+401
在32个频道中
Get PRO
二月 '25
+399
在36个频道中
Get PRO
一月 '25
+502
在51个频道中
Get PRO
十二月 '24
+600
在45个频道中
Get PRO
十一月 '24
+451
在34个频道中
Get PRO
十月 '24
+298
在33个频道中
Get PRO
九月 '24
+680
在58个频道中
Get PRO
八月 '24
+485
在35个频道中
Get PRO
七月 '24
+586
在105个频道中
Get PRO
六月 '24
+551
在37个频道中
Get PRO
五月 '24
+621
在63个频道中
Get PRO
四月 '24
+994
在85个频道中
Get PRO
三月 '24
+704
在69个频道中
Get PRO
二月 '24
+799
在72个频道中
Get PRO
一月 '24
+1 362
在87个频道中
Get PRO
十二月 '23
+420
在47个频道中
Get PRO
十一月 '23
+904
在105个频道中
Get PRO
十月 '23
+365
在72个频道中
Get PRO
九月 '23
+979
在0个频道中
Get PRO
八月 '23
+1 083
在0个频道中
Get PRO
七月 '23
+1 295
在0个频道中
Get PRO
六月 '23
+943
在0个频道中
Get PRO
五月 '23
+880
在0个频道中
Get PRO
四月 '23
+1 672
在0个频道中
Get PRO
三月 '23
+1 275
在0个频道中
Get PRO
二月 '23
+1 295
在0个频道中
Get PRO
一月 '23
+1 842
在0个频道中
Get PRO
十二月 '22
+2 852
在0个频道中
Get PRO
十一月 '22
+1 934
在0个频道中
Get PRO
十月 '22
+1 457
在0个频道中
Get PRO
九月 '22
+1 152
在0个频道中
Get PRO
八月 '22
+1 215
在0个频道中
Get PRO
七月 '22
+1 489
在0个频道中
Get PRO
六月 '22
+1 552
在0个频道中
Get PRO
五月 '22
+1 813
在0个频道中
Get PRO
四月 '22
+1 714
在0个频道中
Get PRO
三月 '22
+2 411
在0个频道中
Get PRO
二月 '22
+1 610
在0个频道中
Get PRO
一月 '22
+1 477
在0个频道中
Get PRO
十二月 '21
+618
在0个频道中
Get PRO
十一月 '21
+359
在0个频道中
Get PRO
十月 '21
+746
在0个频道中
Get PRO
九月 '21
+1 391
在0个频道中
Get PRO
八月 '21
+994
在0个频道中
Get PRO
七月 '21
+568
在0个频道中
Get PRO
六月 '21
+395
在0个频道中
Get PRO
五月 '21
+400
在0个频道中
Get PRO
四月 '21
+493
在0个频道中
Get PRO
三月 '21
+550
在0个频道中
Get PRO
二月 '21
+446
在0个频道中
Get PRO
一月 '21
+816
在0个频道中
Get PRO
十二月 '20
+29 066
在0个频道中
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 03 九月 | 0 | |||
| 02 九月 | 0 | |||
| 01 九月 | 0 |
频道帖子
◾खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत ?
| 2 | ◾राज्यसभेसंबंधी कोणते विधान बरोबर आहे? | 536 |
| 3 | . 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत?
- मध्य प्रदेश
🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे?
- वित्त आयोग
🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५
🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू
🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त .... इतकी राहणार आहे.
- १२
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा) | 544 |
| 4 | 没有文字... | 556 |
| 5 | *📘📚 CTET – संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे*
*मागील CTET 58 प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र 870 प्रश्नांचे व आकलनपर 68 उतार्यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण*
*📚 संदर्भाची वैशिष्ट्ये*
🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ
🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ
🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ खरेदी लिंक
https://ksagar.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-dr-shashikant-annadate-swati-shete/ | 672 |
| 6 | ◾इ. स. १७६० मध्ये वांदिवॉशच्या लढाईत इंग्रजांनी काऊंट लाली या सेनापतीच्या आधिपत्याखालील फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव केला. या वेळी इंग्रजांचा सेनापती होता ..... | 612 |
| 7 | ◾भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज ..... | 576 |
| 8 | ◾सुरुवातीस इंग्रजांनी या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली. | 557 |
| 9 | ◾इ. स. १५१० मध्ये .... या पोर्तुगीज अधिकाऱ्याने गोव्यावर ताबा मिळविला होता. | 537 |
| 10 | स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...
लेखक:- विनायक घायाळ
अनुक्रमाणिका | 662 |
| 11 | स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...
लेखक:- विनायक घायाळ
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus | 670 |
| 12 | ◾ऑक्सिजनच्या अणूच्या केंद्राभोवती .... इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. | 754 |
| 13 | ◾आर्सेनिक व तांबे यांचे .... हे संयुग प्रभावी जंतुनाशक म्हणून गणले जाते. | 700 |
| 14 | ◾सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू .... असतात. | 712 |
| 15 | . 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या .... यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला.
- डॉ. भाऊ दाजी लाड
🔹२) इ. स. १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इ. स. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक सुरू केले.
- बाळशास्त्री जांभेकर
🔸३) हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या .... यांनी 'पुनरुज्जीवनवादी सुधारणावादा'चा किंवा 'परंपरानिष्ठ परिवर्तनवादा'चा पाया घातला, असे यथार्थतेने म्हटले जाते.
- बाळशास्त्री जांभेकर
🔹४) विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहवून घेतला ....
- बाळशास्त्री जांभेकर
🔸५) श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला ....
- बाळशास्त्री जांभेकर
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी) | 777 |
| 16 | ◾पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे पहिले राज्य म्हणून राजस्थानचा निर्देश केला जातो. राजस्थानमधील कोणत्या स्थळी २ ऑक्टोबर, १९५९ रोजी जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत पंचायतराज व्यवस्थेचा शुभारंभ केला गेला ? | 818 |
| 17 | ◾ पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार नव्या केंद्रीय मंत्रालयाची वा खात्याची निर्मिती करण्याचे अधिकार कोणास आहेत ? | 778 |
| 18 | . 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
- पाच वर्षांचा
🔹२) जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल केव्हापासून गणला जातो?
- जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेपासून
🔸३) जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना दरमहा .... मानधन दिले जाते.
- रुपये २०,०००/- व १६,०००/
🔹४) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कोणत्या कलमात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्ये यांचा तपशील देण्यात आला आहे.
- कलम १०० (१) अ
🔸५) जिल्ह्यातील अनुसूचित जाति-जमातींची लोकसंख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांमध्ये अनुसूचित जाति-जमातींसाठी काही जागा आरक्षित केल्या जातात. या आरक्षित जागांची संख्या व आरक्षणाची पद्धती निश्चित करण्याचे अधिकार कोणास असतात ?
- राज्य निर्वाचन आयोग**
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी) | 856 |
| 19 | ◾खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप 'या' कारान्त होत नाही ? | 797 |
| 20 | ◾'दिवाळीत पणत्या लावतात.' या वाक्यातील पणत्या नामाचे वचन ओळखा. | 739 |
