K'Sagar Publications
❊ BEST STUDY MATERIALS ❊ 『 Thy Success name is K'$@gar 』 📚Aʟʟ ɪɴ 1 GK ɪɴ Oɴᴇ Pʟᴀᴄᴇ📚 ﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋﹋ Click on the link Below to Join Now..👇 https://t.me/ksagarfocus
نمایش بیشتر44 888
مشترکین
-2724 ساعت
-1377 روز
-1530 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Photo unavailableShow in Telegram
समाज कल्याण खात्यातील गट अ व गट ब पदांसाठी उपयुक्त संदर्भ...
1. भारतातील समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन- डॉ. डी.आर. सचदेव
https://ksagar.com/product/bhartatil-samajkalyan-prashasan/
2.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे
https://ksagar.com/product/vyavsayik-samajkarya/
3. समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी
https://ksagar.com/product/samgra-samajkalyan-adhyan/
4. संपूर्ण समाज कल्याण अध्ययन वस्तुनिष्ठ स्वरूपात डॉ. प्राजक्ता टांकसाळे
सुधारित दुसरी आवृत्ती
https://ksagar.com/product/sampurna-samaj-kalyan-adhyayan-vastunishth-swarupat/
5. विज्ञान व अभियांत्रिकी के सागर
https://ksagar.com/product/vidnyan-va-abhiyantriki/
6.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते
https://ksagar.com/product/samajkalyan-vibhag-6-prashnapatrika/
◾ १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; त्या वेळी महात्मा गांधी खालीलपैकी कोठे होते ?Anonymous voting
- बारिसाल (बांगलादेश)
- लखनौ (उत्तर प्रदेश)
- जेस्सोर (बांगलादेश)
- नौखाली (बांगलादेश)
◾.... या दिवशी गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला.Anonymous voting
- १५ ऑगस्ट १९४७
- १३ सप्टेंबर, १९४८
- १९ डिसेंबर, १९६१
- १७ डिसेंबर, १९६१
◾ मेजर जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने तत्कालीन हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. खालीलपैकी कोणत्या दिवशी ?Anonymous voting
- १५ ऑगस्ट १९४७
- १३ सप्टेंबर, १९४७
- १३ सप्टेंबर १९४८
- १३ सप्टेंबर १९४९
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) इ. स. १९२६ मध्ये अमरावती येथे सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी 'श्रद्धानंद छात्रालय' सुरू केले ....
- डॉ. पंजाबराव देशमुख
🔹२) "तुम्हास जर एक वर्षाची बेगमी करावयाची असेल तर धान्य पेरा; शंभर वर्षांची बेगमी करावयाची असेल तर माणसे पेरा" असे कोणी सांगितले आहे ?
- कर्मवीर भाऊराव पाटील
🔸३) स्त्री-जातीच्या उन्नतीसाठी आयुष्यभर झटणाऱ्या.... यांनी १८६६ मध्ये 'पुनर्विवाहोत्तेजक मंडळी' ची स्थापना केली.
- विष्णुशास्त्री पंडित
🔹४) सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात 'प्रतिसरकार' किंवा 'पत्रीसरकार' ची स्थापना केली .....
- क्रांतिसिंह नाना पाटील
🔸५) सन १९४६ मध्ये कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी 'तपोवन जगदंबा कुष्ठधामा'ची स्थापना केली व कुष्ठरोग्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेला १८९८ चा कायदा रद्द करवून घेण्यात यश मिळविले ....
- डॉ. शिवाजीराव पटवर्धन
✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
◾खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारतास स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी .....Anonymous voting
- क्लेमंट अॅटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते.
- पेथिक लॉरेन्स हे भारतमंत्री होते.
- लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे व्हाइसरॉय होते.
- विन्स्टन चर्चिल भारतविषयक धोरण समितीचे प्रमुख सल्लागार होते,
00:31
Video unavailableShow in Telegram
विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 38 वी आवृत्ती
समाज कल्याण अधिकारी भरती परीक्षा साठी उपयुक्त...
https://ksagar.com/product/vidnyan-va-abhiyantriki/
Ksagar house of book 02024483166 /9923906500
Ksagar book centre 02024453065/ 9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
17.01 MB
Photo unavailableShow in Telegram
समाज कल्याण खात्यातील गट अ व गट ब पदांसाठी उपयुक्त संदर्भ...
1. भारतातील समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन- डॉ. डी.आर. सचदेव
https://ksagar.com/product/bhartatil-samajkalyan-prashasan/
2.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे
https://ksagar.com/product/vyavsayik-samajkarya/
3. समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी
https://ksagar.com/product/samgra-samajkalyan-adhyan/
4. संपूर्ण समाज कल्याण अध्ययन वस्तुनिष्ठ स्वरूपात डॉ. प्राजक्ता टांकसाळे
सुधारित दुसरी आवृत्ती
https://ksagar.com/product/sampurna-samaj-kalyan-adhyayan-vastunishth-swarupat/
5. विज्ञान व अभियांत्रिकी के सागर
https://ksagar.com/product/vidnyan-va-abhiyantriki/
6.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते
https://ksagar.com/product/samajkalyan-vibhag-6-prashnapatrika/
◾'सार्वजनिक सभे'चे संस्थापक व 'सार्वजनिक सभे च्या कार्यातील धडाडीचा सहभाग यामुळे .... यांना 'सार्वजनिक काका' असे संबोधले जाई.Anonymous voting
- गणेश वासुदेव जोशी
- गोपाळ हरी देशमुख
- बाळशास्त्री जांभेकर
- डॉ. भाऊ दाजी लाड
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....
- इ. स. १८७९
🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....
- अॅनी बेझंट
🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.
- रामकृष्ण परमहंस
🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.
- ईश्वरचंद्र विद्यासागर
🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..
- मौलवी चिरागअली
✅लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा)
یک طرح متفاوت انتخاب کنید
طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.