cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

पोलीस भरती तयारी

महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल..... या वर आपल्याला चालू घडामोडी, सराव पेपर, महत्त्वाचे PDF नियमितपणे भरपूर प्रश्न उत्तरे पाठवले जातील.

Mostrar más
Publicaciones publicitarias
10 539
Suscriptores
-524 horas
-357 días
-20630 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

संपूर्ण मराठी व्याकरण 📕स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 9028967547
Mostrar todo...
marathi vakayran sample pdf.pdf23.05 MB
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती 2024 🚓 स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून 🎆 संपूर्ण मराठी व्याकरण 🎆 https://amzn.in/d/j5egIfi https://amzn.in/d/j5egIfi 🎆 मराठी शब्दसंग्रह 🎆 https://amzn.in/d/16OmhWg https://amzn.in/d/16OmhWg 🔖संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम ✍️ लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554
Mostrar todo...
मराठी शब्दसंग्रह 📕 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 9028967547
Mostrar todo...
Marathi Shabdasidhi sample pdf.pdf17.34 MB
भारताचे पितामह कोणास म्हणतात ?Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • महात्मा गांधी
  • दादाभाई नौरोजी
  • न्यायमूर्ती रानडे
0 votes
संसदेचे प्रथम सभागृह कोणते ?Anonymous voting
  • राज्यसभा
  • लोकसभा
  • विधान मंडळ
  • विधान परिषद
0 votes
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे ?Anonymous voting
  • कोलकाता
  • मुंबई
  • हैदराबाद
  • जादूगोडा
0 votes
लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
  • श्यामजी कृष्ण वर्मा
  • गिरिधरीलाल शर्मा
  • हरगोविंद खुराणा
  • श्यामाप्रसाद मुखर्जी
0 votes
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण ?Anonymous voting
  • ऍनी बेझंट
  • लोकमान्य टिळक
  • बॅ. खापर्डे
  • डॉ. बी. एस. मुंजे
0 votes
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?Anonymous voting
  • अपूर्ण भूतकाळ
  • भविष्य
  • भूत
  • वर्तमान
0 votes
राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?Anonymous voting
  • कर्मणी व भावे
  • भावे
  • कर्मणी
  • कर्तरी
0 votes