🚨 गणित मंच ™🚨
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🚨 गणित मंच ™🚨
El canal 🚨 गणित मंच ™🚨 (@ganitmanch) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 170 798 suscriptores, ocupando la posición 617 en la categoría Educación y el puesto 1 108 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 170 798 suscriptores.
Según los últimos datos del 13 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 530, y en las últimas 24 horas de 25, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 6.44%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.73% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 10 999 visualizaciones. En el primer día suele acumular 6 363 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 25.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍
👉 संपर्क @GaneshDSangale
Visit 👉 Www.Ganitmanch.com
📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 14 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 14 julio | +73 | |||
| 13 julio | +36 | |||
| 12 julio | +48 | |||
| 11 julio | +95 | |||
| 10 julio | +21 | |||
| 09 julio | +57 | |||
| 08 julio | +40 | |||
| 07 julio | +78 | |||
| 06 julio | +66 | |||
| 05 julio | +6 | |||
| 04 julio | +22 | |||
| 03 julio | +49 | |||
| 02 julio | +56 | |||
| 01 julio | +51 |
| 2 | ➡️ स्पष्टीकरण 👇👇
10% वार्षिक दर आहे.
म्हणून..
10/100 = 1/10 वाढ ..
10 ➡️ 11 झाले
10 ➡️ 11 झाले
10 ➡️11 झाले
1000 = 1331
फरक = 331
331 ला. 2648
1000 ____❓
2648 ×1000 ÷ 331 = 8000 ✅✅
❤️https://t.me/Ganitmanch | 2 095 |
| 3 | 📕 गणित मंच सराव प्रश्न.
एका विशिष्ट रक्कमेवर 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात 2648 रु. चक्रवाढ व्याज प्राप्त होते, तर ती रक्कम कोणती ❓ | 2 026 |
| 4 | ⭕ गणित मंच सराव प्रश्न.
द.सा.द.शे. 20 दराने रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व सरळव्याज यामध्ये 120 रुपये फरक आहे, तर ती रक्कम कोणती ❓ | 1 905 |
| 5 | स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 चालू झाली आहे...🔥🔥
पूर्णतः 100 प्रश्नांच्या सविस्तर स्पष्टीकरणासहित असलेली अनलिमिटेड सराव पेपर बॅच.
डेमो पेपर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.🤩
डेमो सराव पेपर CLICK 🙏
डेमो सराव पेपर CLICK 🙏
📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️
http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377 | 2 489 |
| 6 | स्वप्न खाकीच मास्टर प्लॅन 2026-27
16 जुलैपासून चालू होणार रोज टॉपिक टेस्ट
(संपूर्ण वेळापत्रक या PDF मध्ये दिल आहे.)
प्रत्येक मुद्दा कव्हर केला जाणार. 🔥🔥 | 2 245 |
| 7 | 🚨स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन सराव पेपर बॅच 2026 -27🔥
❗️ पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
👨💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥
✅ पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
✅ पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
✅अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
✅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️
🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 149 /- ( Unlimited Test )
📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️
http://wa.me/+919765201377 | 2 188 |
| 8 | 🟡Railway भरती
🔴 Section Controller जाहिरात | 2 105 |
| 9 | ➡️बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यात नुकतीच लॉन्च केलेली गुलाल नावाची टेस्ट सिरीज ( 365 टेस्ट ) घेतली आहे त्या विद्यार्थ्यांनी दररोज टेस्ट सोडवा व दिलेले स्पष्टीकरण काळजीपूर्वक वाचून घेत चला किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला दररोज कोणत्या विषयाची टेस्ट सोडवायची ते फिक्स करून घ्या तश्या पद्धतीने त्या टेस्ट सोडवा.
👼जवळजवळ 100 टेस्ट टाकल्या गेल्या आहेत..टॉपिक टेस्ट सुरू झाल्या आहेत..
👼वेळोवेळी App update करून घेत चला आपल्या दुसऱ्या टेस्ट सिरीज लवकरच चालू होतील...
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey | 2 693 |
| 10 | . 🚨 गुलाल टेस्ट सिरीज 🚨
💥यशाचा गुलाल आता तुमच्याच हाती 🔥
🚩 दररोज स्पष्टीकरणासाहित उत्तरे असलेली महाराष्ट्रातील पहिली Test सिरीज.
➡️2026 मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरती साठी अत्यंत उपयुक्त Test सिरीज.
👉365 दिवस
👉 365 टेस्ट
#️⃣ संपूर्ण महाराष्ट्रातून तुमची रँक समजणार #️⃣
● विषय : मराठी , सामान्यज्ञान , गणित व बुध्दीमत्ता , इतिहास , भूगोल , विज्ञान , राज्यघटना ,अर्थशास्त्र , इंग्रजी , चालू घडामोडी.
👼 प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार घटक टेस्ट व नवीन संभाव्य टेस्ट
➡️ सरळसेवा ते MPSC PYQ.
➡️ पोलीस भरती PYQ
➡️ TCS PYQ
➡️ वनरक्षक PYQ
1️⃣दररोज 30 प्रश्नांची सराव Test.
2️⃣ प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असेल.
3️⃣टॉपिक नुसार सर्व घटक टेस्ट.
4️⃣एका वर्षाचे 11000 + प्रश्न पाठच होणार
5️⃣प्रत्येक स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त
6️⃣90 + पेपर ची तयारी याच टेस्ट सिरीज मधून.
🔥" यशाच्या शिखरावर उधळला जाणारा गुलाल दररोजच्या सरावातूनच तयार होतो हे लक्षात ठेवा...
📱 टेस्ट सिरीज घेण्यासाठी Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
https://play.google.com/store/apps/details?id=com.ghdqvz.lgmfey
🔥 आपल्या जवळच्या मित्राला पण Share करा. | 2 799 |
| 11 | मी पुन्हा येईन...? | 3 573 |
| 12 | ✅मा. उच्च न्यायालय, मुंबई
ड्रायव्हिंग टेस्ट रिझल्ट..
➖➖➖➖➖➖➖➖
❣Join: @TOPPER_KATTA✔️ | 5 088 |
| 13 | 👑 स्पष्टीकरण - गणेश सांगळे,गणित मंच.
https://t.me/Ganitmanch
🟢8000 चे 8.5%
➡️ = (8000 × 8.5)/100 = 680
🟢9000 चे 30%
➡️= (9000 × 30)/100 = 2700
🟢2700 चे 40%
➡️= (2700 × 40)/100 = 1080
✔️ प्रश्नानुसार,
➡️ 680 + m = 1080
➡️m = 1080 - 680 = 400
🟠 उत्तर : 400 🛡🛡
📱 जॉइन व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K | 5 545 |
| 14 | 👑 स्पष्टीकरण - गणेश सांगळे,गणित मंच.
https://t.me/Ganitmanch
🟢8000 चे 8.5%
➡️ = (8000 × 8.5)/100 = 680
🟢9000 चे 30%
➡️= (9000 × 30)/100 = 2700
🟢2700 चे 40%
➡️= (2700 × 40)/100 = 1080
✔️ प्रश्नानुसार,
➡️ 680 + m = 1080
➡️m = 1080 - 680 = 400
🟠 उत्तर : 400 🛡🛡
📱 जॉइन व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K | 1 |
| 15 | 👑 स्पष्टीकरण - गणेश सांगळे,गणित मंच.
https://t.me/Ganitmanch
🟢8000 चे 8.5%
➡️ = (8000 × 8.5)/100 = 680
🟢9000 चे 30%
➡️= (9000 × 30)/100 = 2700
🟢2700 चे 40%
➡️= (2700 × 40)/100 = 1080
✔️ प्रश्नानुसार,
➡️ 680 + m = 1080
➡️m = 1080 - 680 = 400
🟠 उत्तर : 400 🛡🛡
📱 जॉइन व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K | 1 |
| 16 | 🔴 प्रश्न क्रमांक - 2465
8000 चे 8.5% + m = 9000 चे 30% चे 40% | 4 976 |
| 17 | आज मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली..
MPSC ची परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे तारणहार मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मुख्यमंत्रीमहोदय सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत. | 5 079 |
| 18 | IBPS मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती [जागा : 745]
वयाची अट : 01 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2026
पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2026
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2026
Apply Link : https://ibpsreg.ibps.in/crpspxvjun25/ | 4 713 |
| 19 | प्रमुख चौकांत विद्यार्थी आंदोलनांना बंदी | 4 988 |
| 20 | 2,8,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती ? | 5 275 |
