We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
-230 день
Архів дописів
मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महावितरणची काम आणि खाजगी काम अशी दोन प्रकारची काम असतात लोक आपल्या घरी खाजगी कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात ती काम करतात महावितरणच्या कामामध्ये हा सूचीबद्ध कॉन्ट्रॅक्टर नाही आणि महावितरणच कुठलही काम त्याला मिळ मिळालेल नाही तथापि प्रायव्हेट काम ते करतायत आता आपण जो विषय लक्षात आणून दिलेला आहे त्याचा सेन्स मला असा दिसतोय की त्यांच्या पदाचा उपयोग करून त्यांना खाजगी काम ते मिळवून देतात किंवा मुलाला खाजगी काम मिळवून देतात किंवा मुलाला खाजगी काम दिलं तर ते वेगाने इकडच्या परवानग्या देतात अस आपण जे काही निदर्शनास आणलेल आहे आपण मागणी केल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्याकडन याची चौकशी केली जाईल
लग्न तुटलं अशी बातमी येऊ नये म्हणून त्यांनी जे सांगितलं दॅट इज सजेशन फॉर ॲक्शन
आज शेतकऱ्यांची जी फुलं आहेत त्या फुलांच मार्केट प्लास्टिकची फुलं हे मोठ्या प्रमाणात रिप्लेस करतायत. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात आतानोटिफिकेशन आपण बंदीच काढलेल आहे.
याच्या सोबत त्याच्या अंतर्गत एक स्पेशल नोटिफिकेशन स्पेसिफिक प्लास्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल.
याच नोटिफिकेशनच्या अंतर्गत ज्या बँकवेज मध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुल वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानल जाईल.
मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे दोन प्रकारच्या लाई्स जातात एक डिस्ट्रीब्यूशनच्या जातात आणि दुसऱ्या पारेषणाच्या जातात
. पारेषणाच्या ज्या लाई्स असतात त्याच्याखाली शेती करणं कठीण जातं त्याकरता ती जागा सगळी जाते म्हणून पारेषणाच्या लाईन टाकताना त्याची परमिशन घेऊन त्या शेतकऱ्यांना जो काही आता आपण 30% पर्यंत मोबदला केलाय तो मोबदला करून आपण त्या ठिकाणी करतो
मराठी माणसाची घरे हिरावणाऱ्यांना उबाठाला देवाभाऊकडून ठाम उत्तर कारण मुंबईतच घर देण्याचा निर्धार पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे देवाभाऊ.
कागदावर नाही, प्रत्यक्षात काम, एका वर्षात अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन, हीच आहे देवाभाऊंच्या विकासाला गती देणारी सकारात्मक कार्यशैली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि सामाजिक सलोख्याला तडा देणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध देवाभाऊंचा कठोर प्रहार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यात आता ७ ते १० वर्षांच्या कठोर कारावासाची तरतूद.
बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना डिपोर्ट करण्यासाठी देवाभाऊ सरकारचा ऍक्शन प्लॅन
अंमली पदार्थ तस्करांविरूद्ध देवाभाऊ सरकारची मोठी कारवाई... ज्यामध्ये १० कोटी रुपयांचे १ हजार २५४ किलो अमली पदार्थ जप्त...
गॅस सिलेंडरची साठवणूक करू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देऊनही गॅस सिलेंडरचा साठा करणाऱ्यांवर देवाभाऊ सरकारची मोठी कारवाई.
राज्यातील सर्व भरती परीक्षा आता राज्यसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विदर्भातील १० हजार तरुणांना रोजगार मिळणार ! स्थानिकांनाच रोजगार देण्याचा देवाभाऊंचा उद्योजकांकडे आग्रह !
भूमिपूजनापासून ते सदनिकांचं वितरण... अशी केली देवाभाऊंनी मराठी माणसांच्या घराची स्वप्नपूर्ती!
ऑपरेशन थंडर अंतर्गत संघटित गुन्हेगार आणि अंमली पदार्थ तस्करांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.
अंमली पदार्थांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबण्यात येत आहे.
देवाभाऊंनी मांडलेलं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक हे कोणत्या एका धर्मासाठी नसून सर्व धर्मासाठी लागू होणार आहे...
लव्ह जिहाद आणि जबरदस्तीच्या धर्मांतरावर कायद्याचा प्रहार, देवाभाऊ सरकारकडून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर.
120 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या मराठी माणसांना ५०० चौरस फुटाचा टॉवर मधला २bhk मिळतोय म्हणजे स्वप्नवत गोष्टच ! याचाच प्रत्यय शोभा गायकवाड यांना आला !
दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी त्याच्यावरही कारवाई करणार
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
