ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
737
订阅者
-124 小时
无数据7 天
+130 天
帖子存档
we are creating the Third Mumbai, and the Third Mumbai is not a distant dream. In fact, it has already started taking shape with Edu City, with Medi City, with Innovation City, with Sport City, with GCC City..

Vadhavan will be three times bigger then jnpt and is expected to rank among the top 10 largest ports in the world

today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a five trillion economy

Maharashtra is currently moving toward becoming the first trillion-dollar sub-national entity

Maharashtra is the powerhouse of the Indian economy

राहुल गांधी सत्ता नसल्याने भंजाळला आहे म्हणूनच एखाद्या देशाच्या महिला पंतप्रधानांबद्दल असले विचार असणारी मानसिकता बाळगतो ! इंदिरा गांधींनीही विदेशी नेत्यांची गळाभेट घेतली होती ती कोणती डिप्लोमसी होती रे पप्पू?

"माझा तिरंगा, माझा अभिमान! 'वंदे मातरम्' च्या जयघोषात चला पुन्हा एकदा देशभक्तीचा रंग भरूया. तिरंग्यासोबतचा सेल्फी वेबसाईटवर न
"माझा तिरंगा, माझा अभिमान! 'वंदे मातरम्' च्या जयघोषात चला पुन्हा एकदा देशभक्तीचा रंग भरूया. तिरंग्यासोबतचा सेल्फी वेबसाईटवर नक्की अपलोड करा आणि 'हर घर तिरंगा' अभियानाचा भाग व्हा!"

दिव्यांगांना देवाभाऊंनी दिला मदतीचा हात... नव्हते बळ ज्या पाऊलांना, त्यांना मिळाला देवाभाऊंचा आधार, दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद अपार.

काल उसका क्या बिगाड़े, जो भक्त हो महाकाल का! देवाभाऊंच्या विरोधात कितीही कट-कारस्थानं झाली, तरी त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकलं नाही.

शिक्षणात नवे बदल आणि शिक्षकांना पाठबळ....आजवरची सर्व मोठी शिक्षकभरती....

महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आणि परंपरांच्या मानाचा थर रचणाऱ्या घराघरातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी देवाभाऊंकडून सुरक्षा कवच...उत्साहासोबत सुरक्षेचीही काळजी...

मुंबई लोकलचा प्रवास आता होणार अधिक आरामदायी; २०२७ पासून एसी लोकलचा नवा अध्याय!

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर, देवाभाऊंची मुंबईकरांना 258 नव्या AC लोकलची मोठी भेट...

तीर्थक्षेत्रांपासून ते जलसंधार आणि न्यायव्यवस्थेपासून ते समाजकारणामध्ये आदर्श असलेल्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी दिनी कोटी कोटी वंदन.

कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान… देवाभाऊंना मनापासून धन्यवाद.

झारखंड के मुद्दों पर मौन... और चर्चा से सीधा पलायन! विपक्ष भगोड़ा है। यह चर्चा से भाग रहा है। चर्चा होगी तो झारखंड में भी सवाल आएंगे और उस पर उनकी चुप्पी उसका भी जवाब देना पड़ेगा.

REVIVING Maharashtra Infrastructure Maharashtra's Infra Diplomacy Under CM Fadnavis
REVIVING Maharashtra Infrastructure Maharashtra's Infra Diplomacy Under CM Fadnavis

इंधनात आत्मनिर्भरता, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर. इथेनॉल म्हणजे भारताच्या प्रगतीची दिशा.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळ मुक्त करू

देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी ४०% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे.केंद्र सरकारच्या अहवालामध्ये ९६% आपले स्ट्रक्चर वॉटर कंजर्वेशन स्ट्रक्चर म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे