We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más737
Suscriptores
-124 horas
+17 días
+330 días
Archivo de publicaciones
we are creating the Third Mumbai, and the Third Mumbai is not a distant dream.
In fact, it has already started taking shape with Edu City, Medi City, Innovation City, Sport City, GCC City.
-Maharashtra CM
Devendra Fadnavis
14 ago, 04:03
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #BJP | भाजपा जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन | जालना
https://www.youtube.com/live/MnTGsoTCuQs?si=4q1Tr952ikcjYToh
14 ago, 03:57
सोबतच आज अंबडला निजामकालीन पोलीस स्टेशन जे आहे, त्याच्याऐवजी आता 'नवीन भारतकालीन' पोलीस स्टेशन हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ते प्राप्त झालंय, त्याबद्दल पोलीस विभागाचंही मी मनापासून अभिनंदन करतो
14 ago, 03:53
आता आपल्याला माहिती आहे की जालन्याचा ड्रायपोर्ट (Dry Port) देखील सुरू झालाय. आता पुन्हा रिव्हर्सल सुरू करायचं आहे; सध्या ८० टक्के सिल्क आपण चीनमधून आयात (Import) करतो आहोत. एक काळ असा होता की जगाला सिल्क निर्यात (Export) करणारे आपण होतो, त्यामुळे आता पुन्हा त्या दिशेने आपल्याला जायचं आहे
14 ago, 03:49
पण सगळ्यात महत्त्वाचे यात काय असतं, तर याची व्हॅल्यू चेन (Value Chain) विकसित होणं; बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज ही बाजारपेठ या ठिकाणी झाली आणि पहिला लिलाव तर फारच छान झाला
14 ago, 03:45
आणि मला असं वाटतं की, सिल्कचा (रेशीम शेतीचा) पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे. ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा उसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो, त्याहीपेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे
14 ago, 03:40
खरं म्हणजे आता जालना ही 'ट्रिपल एस' (Triple S) सिटी झाली आहे—सिल्क (Silk), सीड (Seed) आणि स्टील (Steel) अशी 'ट्रिपल एस' सिटी म्हणून आता जालन्याची ओळख आहे"
14 ago, 03:36
आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जालना रेशीम कोष बाजारपेठ—एक अतिशय चांगली संकल्पना, या संकल्पनेचा आपण लोकार्पण केलंय. या निमित्ताने या संकल्पनेची सुरुवात करणारे आमचे अर्जुनराव खोतकर आणि बबनराव लोणीकर या दोघांचेही मनापासून अभिनंदन करतो
14 ago, 03:34
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:LIVE | रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण
🕐 दु. १२.५० वा. | १४-८-२०२६📍जालना.
#Maharashtra #Jalna #SilkIndustry
https://www.youtube.com/live/7V61tHp0Wm8?si=vTeFwtYQjBM4XETO
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2254874761955103
https://x.com/Dev_Fadnavis/status/2088164018251022637?s=20
14 ago, 03:24
We are also now creating the fourth Mumbai between the Vadhavan port and Virar and our aspiration of India's first offshore airport
14 ago, 02:35
we are creating the Third Mumbai, and the Third Mumbai is not a distant dream. In fact, it has already started taking shape with Edu City, with Medi City, with Innovation City, with Sport City, with GCC City..
14 ago, 02:34
Vadhavan will be three times bigger then jnpt and is expected to rank among the top 10 largest ports in the world
14 ago, 02:32
today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a five trillion economy
14 ago, 02:29
Maharashtra is currently moving toward becoming the first trillion-dollar sub-national entity
14 ago, 02:26
