ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
738
المشتركون
+124 ساعات
+37 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #BJP | भाजपा जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन | जालना https://www.youtube.com/live/MnTGsoTCuQs?si=4q1Tr952ikcjYToh
14 أغسطس, 03:57

सोबतच आज अंबडला निजामकालीन पोलीस स्टेशन जे आहे, त्याच्याऐवजी आता 'नवीन भारतकालीन' पोलीस स्टेशन हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला ते प्राप्त झालंय, त्याबद्दल पोलीस विभागाचंही मी मनापासून अभिनंदन करतो
14 أغسطس, 03:53

आता आपल्याला माहिती आहे की जालन्याचा ड्रायपोर्ट (Dry Port) देखील सुरू झालाय. आता पुन्हा रिव्हर्सल सुरू करायचं आहे; सध्या ८० टक्के सिल्क आपण चीनमधून आयात (Import) करतो आहोत. एक काळ असा होता की जगाला सिल्क निर्यात (Export) करणारे आपण होतो, त्यामुळे आता पुन्हा त्या दिशेने आपल्याला जायचं आहे
14 أغسطس, 03:49

पण सगळ्यात महत्त्वाचे यात काय असतं, तर याची व्हॅल्यू चेन (Value Chain) विकसित होणं; बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज ही बाजारपेठ या ठिकाणी झाली आणि पहिला लिलाव तर फारच छान झाला
14 أغسطس, 03:45

आणि मला असं वाटतं की, सिल्कचा (रेशीम शेतीचा) पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे. ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा उसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो, त्याहीपेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे
14 أغسطس, 03:40

खरं म्हणजे आता जालना ही 'ट्रिपल एस' (Triple S) सिटी झाली आहे—सिल्क (Silk), सीड (Seed) आणि स्टील (Steel) अशी 'ट्रिपल एस' सिटी म्हणून आता जालन्याची ओळख आहे"
14 أغسطس, 03:36

आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जालना रेशीम कोष बाजारपेठ—एक अतिशय चांगली संकल्पना, या संकल्पनेचा आपण लोकार्पण केलंय. या निमित्ताने या संकल्पनेची सुरुवात करणारे आमचे अर्जुनराव खोतकर आणि बबनराव लोणीकर या दोघांचेही मनापासून अभिनंदन करतो
14 أغسطس, 03:34

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात
14 أغسطس, 03:32

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:LIVE | रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण 🕐 दु. १२.५० वा. | १४-८-२०२६📍जालना. #Maharashtra #Jalna #SilkIndustry https://www.youtube.com/live/7V61tHp0Wm8?si=vTeFwtYQjBM4XETO  https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2254874761955103 https://x.com/Dev_Fadnavis/status/2088164018251022637?s=20
14 أغسطس, 03:24

We are also now creating the fourth Mumbai between the Vadhavan port and Virar and our aspiration of India's first offshore airport
14 أغسطس, 02:35

we are creating the Third Mumbai, and the Third Mumbai is not a distant dream. In fact, it has already started taking shape with Edu City, with Medi City, with Innovation City, with Sport City, with GCC City..
14 أغسطس, 02:34

Vadhavan will be three times bigger then jnpt and is expected to rank among the top 10 largest ports in the world
14 أغسطس, 02:32

today India has become world's fourth biggest economy and I'm sure that soon India will touch the mark of being more than a five trillion economy
14 أغسطس, 02:29

Maharashtra is currently moving toward becoming the first trillion-dollar sub-national entity
14 أغسطس, 02:26

Maharashtra is the powerhouse of the Indian economy
14 أغسطس, 02:26

राहुल गांधी सत्ता नसल्याने भंजाळला आहे म्हणूनच एखाद्या देशाच्या महिला पंतप्रधानांबद्दल असले विचार असणारी मानसिकता बाळगतो ! इंदिरा गांधींनीही विदेशी नेत्यांची गळाभेट घेतली होती ती कोणती डिप्लोमसी होती रे पप्पू?
14 أغسطس, 01:59

"माझा तिरंगा, माझा अभिमान! 'वंदे मातरम्' च्या जयघोषात चला पुन्हा एकदा देशभक्तीचा रंग भरूया. तिरंग्यासोबतचा सेल्फी वेबसाईटवर न
"माझा तिरंगा, माझा अभिमान! 'वंदे मातरम्' च्या जयघोषात चला पुन्हा एकदा देशभक्तीचा रंग भरूया. तिरंग्यासोबतचा सेल्फी वेबसाईटवर नक्की अपलोड करा आणि 'हर घर तिरंगा' अभियानाचा भाग व्हा!"
14 أغسطس, 01:39

दिव्यांगांना देवाभाऊंनी दिला मदतीचा हात... नव्हते बळ ज्या पाऊलांना, त्यांना मिळाला देवाभाऊंचा आधार, दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद अपार.
14 أغسطس, 00:40

काल उसका क्या बिगाड़े, जो भक्त हो महाकाल का! देवाभाऊंच्या विरोधात कितीही कट-कारस्थानं झाली, तरी त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकलं नाही.
14 أغسطس, 00:29