ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
735
Подписчики
-124 часа
-17 дней
+330 дней
Архив постов
visual
15 авг., 00:12

जन-गण-मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता!
15 авг., 00:10

वन्दे मातरम्।सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्। वन्दे मातरम्।
15 авг., 00:07

आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे याचा मला अतिशय आनंद आहे.
15 авг., 00:02

आपल्या शासनाने शेतकऱ्यांकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली. ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना आपण देतो आहोत.
15 авг., 00:00

याही वर्षी पहिल्या सहामाही मध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8 टक्के आहे
14 авг., 23:58

विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे.
14 авг., 23:55

प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या बारा वर्षांमध्ये जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे आणि त्यासोबत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे कार्य आपला देश करू शकला
14 авг., 23:51

आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो.
14 авг., 23:49

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
14 авг., 23:46

स्वातंत्र्य दिनानिमित्त मा. मुख्यमंत्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
14 авг., 23:42

visual
14 авг., 23:37

visual
14 авг., 23:35

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भारत माता की जय!🇮🇳 LIVE | भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण 🕘 स. ९.०१ वा. | १५-८-२०२६📍मंत्रालय, मुंबई. #Maharashtra #IndiaIndependenceDay #JaiHind https://www.youtube.com/live/JgaImben50w?si=HGdDJlGQ-SHkNbFI https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1612971373817209 https://x.com/Dev_Fadnavis/status/2088468591830241323?s=20
14 авг., 23:35

+1
visual
14 авг., 23:33

photo content
+1
14 авг., 14:39

photo content
+9
14 авг., 14:39

MADC s 12 Airports n Mihan Nagpur bldg Celebrate the Independence Day spirit with brilliant Tri colour display n INDEPENDENCE DAY SELFIE POINTS IN ARRIVAL HALL OF EACH MAJOR AIRPORT .. Jai Hind 🫡
14 авг., 14:38

काँग्रेस काळातील वास्तव, शेतकर्‍यांना निवडणुकीपुरती 'मोफत वीज'नंतर मात्र थकबाकीसह वसुली....
14 авг., 10:28

महिला सन्मानाचे धडे देणाऱ्या पप्पूनी आधी स्वतःच्या ‘वक्तव्यांच्या वही’ची पानं चाळावीत!
14 авг., 10:11