uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
738
Obunachilar
+124 soatlar
-27 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
हा तोच आपला तिरंगा आहे, ज्या तिरंग्याकरता आमच्या तुकाराम ओंबळेंनी कसाबच्या गोळ्या खाल्ल्या, पण हार मानली नाही आणि त्या कसाबला पकडून फाशीवर नेलं

बंधू-भगिनींनो, आज देशामध्ये अधिकारांबद्दल तर सर्वांना माहिती आहे, पण ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, त्याच संविधानाने आपल्यावर काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या देखील टाकल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम हे तुम्हाला आणि आम्हाला मिळून करायचं आहे

आणि मी या ठिकाणी सांगतो की आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही"

ही भारताची तरुणाई आहे, ही पुण्याची तरुणाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली तरुणाई आज तिरंगा झेंडा घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हे सांगण्याकरता आली आहे—'इस तिरंगे को हम कभी झुकने नही देंगे'. या तिरंग्याचा मान-सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान आम्ही कधीच खाली येऊ देणार नाही, हे सांगण्याकरता तरुणाई या ठिकाणी आली आहे

या एफसी (FC) रोडवर दोन्ही बाजूला गप्पा मारताना तरुणाई पाहायला मिळत होती, आज त्या एफसी रोडवर तिरंग्याचा महापूर पाहायला मिळतोय

Visuals

वारसा रयतेच्या सेवेचा...संकल्प शिवपाईकाचा...

तिरंगा रॅली

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 🇮🇳 हर घर तिरंगा अभियान - तिरंगा रॅली 🕟 संध्या. ४.३२ वा. | ११-८-२०२६📍पुणे. #Maharashtra #Pune #HarGharTiranga2026 https://www.youtube.com/live/r_R2KUt29BI?si=7UEEGT6vibqFUjzh https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1727050095229449 https://x.com/Dev_Fadnavis/status/2087132501559120201?s=20

गणपती बाप्पा मोरया कोकणाची ओढ आणि देवाभाऊंची साथ... यंदाचा गणेशोत्सव ठरणार खास

ताई, ज्याने तुझ्या माथ्यावरचं कुंकू पुसलं त्याचं नामोनिशाण मिटा देगा तुम्हारा देवाभाऊ जिहादी मानसिकतेच्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालणार

दक्षिणेच्या तिरुमलापासून महाराष्ट्राच्या करवीरनगरीपर्यंत...भगवान तिरुपती बालाजीचं पवित्र स्थान...आणि महाराष्ट्राच्या कोल्हापू
दक्षिणेच्या तिरुमलापासून महाराष्ट्राच्या करवीरनगरीपर्यंत...भगवान तिरुपती बालाजीचं पवित्र स्थान...आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचा मान...थाटात उभं राहतंय महालक्ष्मी मंदिर विकास काम..

महाराष्ट्राची सुरक्षा जपणाऱ्या खाकीचा सन्मान...त्यांच्या हक्काचं घर देऊन....कर्तव्य बजावणाऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणारे दे
महाराष्ट्राची सुरक्षा जपणाऱ्या खाकीचा सन्मान...त्यांच्या हक्काचं घर देऊन....कर्तव्य बजावणाऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणारे देवाभाऊंचे सरकार...

शिक्षणाला नवी ताकद, तरुणांना नवी संधी. देवाभाऊंच्या निर्णयातून ३० हजारांहून अधिक शिक्षकांची वाटचाल सुरू.

तुकडे-तुकडे गँग आणि देशविघातक शक्तींवर FCRAचा जरब

एका बाजूला जंगलेल्या बुद्धी कडून देवाभाऊंच्या आई-वडिलांवर खालच्या पातळीवरची टीका…दुसरीकडे देवाभाऊंचं मराठा तरुणांसाठीचं काम... आरक्षण, सारथी आणि अनेक संधींच्या माध्यमातून मराठा तरुणांच्या पंखांना बळ देणाऱ्या देवाभाऊंच्या पाठीशी आईभवानी हा आशीर्वाद कायम...