uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
742
Підписники
Немає даних24 години
-27 днів
-1330 день

Триває завантаження даних...

Хмара тегів
Немає даних
Виникли проблеми? Будь ласка, оновіть сторінку або зверніться до нашого support-менеджера.
Вхідні та вихідні згадування
---
---
---
---
---
---
Залучення підписників
серпень '26
серпень '26
+8
в 0 каналах
липень '26
+30
в 0 каналах
Get PRO
червень '26
+13
в 0 каналах
Get PRO
травень '26
+14
в 0 каналах
Get PRO
квітень '26
+11
в 0 каналах
Get PRO
березень '26
+5
в 0 каналах
Get PRO
лютий '26
+7
в 0 каналах
Get PRO
січень '26
+13
в 0 каналах
Get PRO
грудень '25
+8
в 0 каналах
Get PRO
листопад '25
+10
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+11
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+18
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+9
в 0 каналах
Get PRO
липень '25
+16
в 0 каналах
Get PRO
червень '25
+8
в 0 каналах
Get PRO
травень '25
+12
в 0 каналах
Get PRO
квітень '25
+4
в 0 каналах
Get PRO
березень '25
+15
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+11
в 0 каналах
Get PRO
січень '25
+29
в 0 каналах
Get PRO
грудень '24
+76
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+57
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+90
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+56
в 0 каналах
Get PRO
серпень '24
+71
в 0 каналах
Get PRO
липень '24
+73
в 0 каналах
Get PRO
червень '24
+57
в 0 каналах
Get PRO
травень '24
+34
в 0 каналах
Get PRO
квітень '24
+29
в 0 каналах
Get PRO
березень '24
+56
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+88
в 0 каналах
Get PRO
січень '24
+119
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+89
в 0 каналах
Get PRO
листопад '23
+356
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
31 серпня0
30 серпня0
29 серпня0
28 серпня0
27 серпня+2
26 серпня0
25 серпня0
24 серпня0
23 серпня0
22 серпня+1
21 серпня+1
20 серпня0
19 серпня0
18 серпня0
17 серпня0
16 серпня+1
15 серпня0
14 серпня0
13 серпня0
12 серпня0
11 серпня0
10 серпня0
09 серпня0
08 серпня0
07 серпня0
06 серпня0
05 серпня0
04 серпня+1
03 серпня+1
02 серпня0
01 серпня+1
Дописи каналу
नावाखाली ‘जस्टिस’ आणि काम मात्र ‘काँग्रेस’चं! CJP च्या सामाजिक मुखवट्यामागचा 'काँग्रेस जिताओ प्रोग्राम' अखेर उघडा पडला.
नावाखाली ‘जस्टिस’ आणि काम मात्र ‘काँग्रेस’चं! CJP च्या सामाजिक मुखवट्यामागचा 'काँग्रेस जिताओ प्रोग्राम' अखेर उघडा पडला.

2
मालेगावला टिपूच्या शेजारी महाराजांचा फोटो लावला तेव्हा थोबाड न उचकटणारा ठाकरेंचा नवा पप्पू आता सरकारी प्रोटॉकॉलनुसार लावलेल्य
मालेगावला टिपूच्या शेजारी महाराजांचा फोटो लावला तेव्हा थोबाड न उचकटणारा ठाकरेंचा नवा पप्पू आता सरकारी प्रोटॉकॉलनुसार लावलेल्या फोटोवर आभाळ हेपलतोय...
17
3
प्रियंकाजींना तुम्ही संधी का नाही दिली हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींनी सांगावं
प्रियंकाजींना तुम्ही संधी का नाही दिली  हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींनी सांगावं
19
4
आता नवपप्पू हे सांग, इथे महाराजांच्या डोक्यावर बाळासाहेब कसे चालतात?
आता नवपप्पू हे सांग, इथे महाराजांच्या डोक्यावर बाळासाहेब कसे चालतात?
19
5
ठाकरेंचा नवा पप्पू अमित ठाकरे
ठाकरेंचा नवा पप्पू अमित ठाकरे
19
6
ठाकरेंचा नवा पप्पू अमित ठाकरे
ठाकरेंचा नवा पप्पू अमित ठाकरे
1
7
महिला आरक्षणाचा हत्यारा हा राहुल गांधीच
महिला आरक्षणाचा हत्यारा हा राहुल गांधीच
20
8
हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि महादेवांचा आशीर्वाद पाठीशी असलेले देवाभाऊ निरंतर जनसेवेसाठी स्वतःला झोकून
हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि महादेवांचा आशीर्वाद पाठीशी असलेले देवाभाऊ निरंतर जनसेवेसाठी स्वतःला झोकून देत आहेत...
18
9
Немає тексту...
18
10
Немає тексту...
18
11
प्रशासनातला प्रोटोकॉल कळायला अभ्यास लागतो, स्टंटबाजी नाही! मार्केटमध्ये आलेल्या नव्या 'पप्पू'ची हीच ती बालीश वृत्ती.
प्रशासनातला प्रोटोकॉल कळायला अभ्यास लागतो, स्टंटबाजी नाही! मार्केटमध्ये आलेल्या नव्या 'पप्पू'ची हीच ती बालीश वृत्ती.
19
12
लक्षात घ्या सीजेपी हे जे नाव आहे ना याला तुम्ही केवळ एखादी छोटीशी संघटना समजू नका सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताऊ प्रोग्राम आहे
लक्षात घ्या सीजेपी हे जे नाव आहे ना याला तुम्ही केवळ एखादी छोटीशी संघटना समजू नका सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताऊ प्रोग्राम आहे काँग्रेस जिताऊ प्रोग्राम आणि या प्रोग्राम मध्ये हे जे तुम्हाला चार-पाच पोरं समोर दिसतायत युवा हे नाही तो बस मोहरे है. तुम्ही बघा यांच्या बैठकांना कोण आहेत
25
13
राम मंदिराला यांनी विरोध करून पाहिला उलट राम मंदिराला विरोध केल्यामुळे जनतेने यांना घरी बसवलं आता यांच्या लक्षात आलं आयडओलॉजी
राम मंदिराला यांनी विरोध करून पाहिला उलट राम मंदिराला विरोध केल्यामुळे जनतेने यांना घरी बसवलं आता यांच्या लक्षात आलं आयडओलॉजीला विरोध करून फायदा नाहीये इशू शोधून काढावा लागेल मग यांनी राम मंदिरामध्ये दुर्दैवाने जे काही त्या ठिकाणी दानपेटीमध्ये जो काही थोडा घोटाळा झाला जो काही झाला असेल मग लगेच 1800 कोटीचा घोटाळा त्यांना विचारलं दाखवा कुठून 1800 कोटी आले कोणी सांगायला तयार नाही 1800 कोटीचा घोटाळा जणू काही संपूर्ण राम मंदिर लुटून खाल्लं अशा पद्धतीचं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला
23
14
Немає тексту...
21
15
भारत जोडो लक्षात असेल लोकसभेचा नरेटिव्ह काँग्रेसचा नव्हता 180 संस्था होत्या वेगवेगळ्या एनजीओज होत्या मी विधानसभेमध्ये पुराव्य
भारत जोडो लक्षात असेल लोकसभेचा नरेटिव्ह काँग्रेसचा नव्हता 180 संस्था होत्या वेगवेगळ्या एनजीओज होत्या मी विधानसभेमध्ये पुराव्यासहित दाखवलं या 180 पैकी अनेक संस्था अशा होत्या की ज्या संस्थांना यूपीएच्या सरकारनं अर्बन नक्षल म्हणून लोकसभेच्या पटलावर सांगितलं होतं अशा 180 संस्था एकत्रित आणून भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध नरेटिव्ह त्यांनी तयार केला
22
16
भारताच्या 25% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या 22% यूनिकॉर्न यूनिकॉर्न म्हणजे जो स्टार्टअप हा 10,000 कोटी र
भारताच्या 25% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या 22% यूनिकॉर्न यूनिकॉर्न म्हणजे जो स्टार्टअप हा 10,000 कोटी रुपयाचा झालेला आहे 95,000 कोटीचा म्हणजे बिलियन डॉलरचा झालाय त्याला युनिकॉर्न म्हणतात देशातले सगळ्यात जास्त युनिकॉर्न हे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत
23
17
आज सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येतीय आज एफडीआय देशाचा 39% एफडीआय महाराष्ट्रात येतो या देशामधली सर्वात जास्त गुंत
आज सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येतीय आज एफडीआय देशाचा 39% एफडीआय महाराष्ट्रात येतो या देशामधली सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात येते आहे सर्वात जास्त एमओयू महाराष्ट्रात होत आहेत आणि देशामध्ये एमओयू च इन्व्हेस्टमेंट मध्ये परिवर्तित होण्याचं प्रमाण हे ही सर्वात जास्त महाराष्ट्राचं आहे
22
18
सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्रॅम मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
21
19
राहुल गांधी त्यांचे कच्चे बच्चे कर्नाटकला जात नाहीत. हिमाचल प्रदेशला जात नाहीत. तेलंगणाला जात नाहीत. त्या ठिकाणी झारखंडला इतक
राहुल गांधी त्यांचे कच्चे बच्चे कर्नाटकला जात नाहीत. हिमाचल प्रदेशला जात नाहीत. तेलंगणाला जात नाहीत. त्या ठिकाणी झारखंडला इतका मोठा आंदोलन झालं पण यांच्यापैकी कोणी गेलं नाही. हे येऊन महाराष्ट्रामध्ये बोलतात. हे या ठिकाणी सांगतात शिक्षण पद्धत चा कसा बोजवारा वाजलाय आज या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी परदेशी युनिव्हर्सिटीला शिक्षणाची दारखुली झाली सर्वात जास्त परदेशी युनिव्हर्सिटीज या महाराष्ट्रामध्ये आलेल्या
21
20
बंधू-भगिनींनो या ठिकाणी मात्र आपण बघा जे आपण चांगलं करतोय त्याच्याबद्दल बोललं जात नाही ही जी इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम जे
बंधू-भगिनींनो या ठिकाणी मात्र आपण बघा जे आपण चांगलं करतोय त्याच्याबद्दल बोललं जात नाही ही जी इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम जे काही वाईट आहे ते दाखवण्याचं काम करतं त्यांचं ते काम आहे ते करणार आहेत माझा सवाल आहे जे चांगलं होतय ते आपण जनतेपर्यंत नेणार आहोत की नाही मगाशी संजय कुटेनी सांगितलं आमच्याकडे किती डॉक्टर तयार होत होते आज किती डॉक्टर तयार होत आहेत किती आयआयटीएस तयार होते आज किती होतायत साध्या आमच्या आयटीआय ची संख्या किती होती ती आज किती झालेली आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या
21