We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
Нет данных24 часа
+17 дней
+130 дней
Архив постов
I am confident that Maharashtra will lead the nation’s GCC revolution, and Pune will be its capital.
Maharashtra CM - Devendra Fadnavis
आंदोलन दडपायचं नाही त्यांच म्हणणं ऐकून संवादातून प्रश्न सोडवता येतात. राहुल गांधींच्या दडपशाहीच्या राजकारणापेक्षा देवाभाऊंचं संवेदनशील नेतृत्व वेगळं.
मंत्री हा कोणत्या जातीसाठी नाही कोणत्या समाजासाठी नाही तर संविधानाची शपथ घेऊन सर्वांसाठी काम करतो, केवळ आकस ठेवून त्याला टार्गेट करणे योग्य नसल्याचे देवाभाऊंचे ठाम मत !
The GCC story in India began with an idea of delivering work from India to the world.
Maharashtra CM Devendra Fadnavis
राऊतांची राहुलभक्ती जोरात, पण लोकशाहीची आठवण सोयीने सत्ताधाऱ्यांनुसार बदलणारी हीच का तुमची लोकशाही?
Navi Mumbai is becoming an entirely new business and infrastructure and beyond these three. we have Nashik, Nagpur, and Chhatrapati Sambhajinagar, each with the potential to become a specialized center of global capability.
- Devendra Fadnavis Maharashtra CM
वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलं तेच कॉंग्रेसच्या टीकेला चोख उत्तर
मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं
ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही
मी या ठिकाणी सांगतो की, आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही.
मुख्यमंत्री - मा. देवेंद्र फडणवीस
आंदोलन दडपायचं नाही त्यांच म्हणणं ऐकून संवादातून प्रश्न सोडवता येतात. राहुल गांधींच्या दडपशाहीच्या राजकारणापेक्षा देवाभाऊंचं संवेदनशील नेतृत्व वेगळं.
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून Gen Alpha ला पुस्तकांपलीकडील शिक्षण देणारे मुख्यमंत्री देवाभाऊ....
भगव्याचा तिरस्कार करणाऱ्या काँग्रेसने वर्षानुवर्षे पोसलेल्या हिंदुविरोधी जिहादी मानसिकतेवर आता देवाभाऊंचा बुलडोझरच....
भगव्याचा तिरस्कार करणाऱ्या काँग्रेसने वर्षानुवर्षे पोसलेल्या हिंदुविरोधी जिहादी मानसिकतेवर आता देवाभाऊंचा बुलडोझरच....
मला असं वाटतं की काही लोक डोळ्याला पट्टी बांधून बसले आहेत आणि त्यांचे विचारच इतके बुरसटलेले आहेत की त्यांना असं वाटतं की एखादी महिला राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. परंतु, स्वर्गीय अजित दादांच्या नंतर वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे, तेच त्यांच्या टीकेला चोख उत्तर आहे.
एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्यांना अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही, हे महाराष्ट्राला शोभणार नाही. माझे मत आहे की, बावनकुळे यांनी कोणतेही हेतुपुरस्सर'याचे रद्द करा' किंवा 'याला द्या' असे केलेले नाही. मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं, तेच त्यांनी केले आहे
मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही. आम्हाला मराठा समाज असो, ओबीसी (OBC) समाज असो, एससी (SC) असो, एसटी (ST) असो, व्हीजे (VJ) असो की एनटी (NT) असो, संविधानाने सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे
