We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше744
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-1330 дней
Загрузка данных...
Похожие каналы
Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
сентябрь '26
сентябрь '26
+2
в 0 каналах
август '26
+8
в 0 каналах
Get PRO
июль '26
+30
в 0 каналах
Get PRO
июнь '26
+13
в 0 каналах
Get PRO
май '26
+14
в 0 каналах
Get PRO
апрель '26
+11
в 0 каналах
Get PRO
март '26
+5
в 0 каналах
Get PRO
февраль '26
+7
в 0 каналах
Get PRO
январь '26
+13
в 0 каналах
Get PRO
декабрь '25
+8
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+10
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+11
в 0 каналах
Get PRO
сентябрь '25
+18
в 0 каналах
Get PRO
август '25
+9
в 0 каналах
Get PRO
июль '25
+16
в 0 каналах
Get PRO
июнь '25
+8
в 0 каналах
Get PRO
май '25
+12
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+4
в 0 каналах
Get PRO
март '25
+15
в 0 каналах
Get PRO
февраль '25
+11
в 0 каналах
Get PRO
январь '25
+29
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+76
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+57
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+90
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+56
в 0 каналах
Get PRO
август '24
+71
в 0 каналах
Get PRO
июль '24
+73
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+57
в 0 каналах
Get PRO
май '24
+34
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+29
в 0 каналах
Get PRO
март '24
+56
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+88
в 0 каналах
Get PRO
январь '24
+119
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+89
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+356
в 0 каналах
| Дата | Привлечение подписчиков | Упоминания | Каналы | |
| 01 сентября | +2 |
Посты канала
| 2 | बघा यांचे शिवरायांबद्दलचे प्रेम....प्रोटोकॉल काय असतो याची गंधवार्ता नसलेल्या सुखवासी ठाकरेंना फक्त प्रसिद्दीसाठी असले वेडे चाळे सुचतात! | 31 |
| 3 | देवाभाऊंचे खंबीर नेतृत्व, महाराष्ट्राची विक्रमी गरुडभरारी!
देवाभाऊंच्या दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्राचा विकासदर देशाच्या सरासरीपेक्षा अधिक नोंदवला गेला आहे! | 27 |
| 4 | मला सांगतांना आनदं होतोय, आपल्या महाराष्ट्रात मागील 3 वर्षांत 1 लाख 20 हजार तरुणांना आपण शासकीय नोकरी दिली आहे.
मा. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र | 30 |
| 5 | 90s ची गाणी आणि Inframan Devendra Fadnavis यांच्या कामाचा Fever... कधीच उतरत नाही! | 33 |
| 6 | मराठी अस्मितेची भाषा अन् कन्नडवादी शक्तींशी जवळीक. बेळगावात मराठी मोर्चाला विरोध करणाऱ्यांशी हातमिळवणी करून मनसे नेमकं कोणाच्या हिताचं राजकारण करतंय? | 29 |
| 7 | “हम तो जल चुके हैं, हमारा रास्ता तय है।
जब तक भारत की संसद में भारत की नारियों को स्थान नहीं देंगे, मोदी जी का कारवां नहीं रुक सकता!"
-डॉ. देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री,महाराष्ट्र | 31 |
| 8 | “हमारी खामोशी को हमारी कमजोरी समझने की भूल मत करना...
समंदर जब शांत होता है, बड़े तूफान की तैयारी में होता है। | 31 |
| 9 | महाराष्ट्रातल्या विरोधकांनी कितीही मनात मांडे भाजले तरी देवाभाऊ महाराष्ट्रातच राहणार...त्यांचे दिवास्वप्न २०२९ पर्यंत तरी पूर्ण होणार नाही ! | 30 |
| 10 | वेगाच्या महामार्गावर आता सुरक्षेची 100% गॅरंटी!
देवाभाऊंचे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांना तात्काळ "स्पेशल टास्क फोर्स" तयार करण्याचे निर्देश | 34 |
| 11 | IMP | 28 |
| 12 | IMP Wadhvan Port | 29 |
| 13 | सर्वात खटकणारा विरोधी व्यक्तिमत्व कोण? | 30 |
| 14 | देवा भाऊंचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? | 27 |
| 15 | आवडते सोशल मीडिया नेटवर्क कोणते? | 27 |
| 16 | डीजे मुक्त गणेशोत्सव की डीजे युक्त गणेशोत्सव बघा मी कालच सांगितलेल आहे की पुण्यामध्येच क्षमता आहे संपूर्ण महाराष्ट्राला पारंपारिक पद्धतीने आपला गणेशोत्सव साजरा करायची प्रेरणा देण्याची मला विश्वास आहे पुणेकर करतील कदाचित एका वर्षात पूर्ण होणार नाही दोन वर्षात करतील | 25 |
| 17 | त्यामुळे मला विश्वास आहे आणि आपण बघितलं असेल तर आता फर्स्ट क्वार्टरमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेत देशाची अर्थव्यवस्था ही जगामध्ये तीन आणि चार ट्याने जेव्हा अर्थव्यवस्था विकसित होतायत त्या देशाची अर्थव्यवस्था ही 7.8%ने विकसित झाली आहे आणि महाराष्ट्राची 8.8%ने विकसित झाली आहे त्यामुळे हा विकासाचा दर हा वेगाने चाललेला आहे शहरीकरणाच्या संदर्भात कारण आपल्याला माहिती आहे की विकासामध्ये जगाच्या पाठीवर जर आपण विकास बघितला तर त्या विकासामध्ये शहरीकरण हे इनहेव्हिटेबल आहे. | 22 |
| 18 | आज जीसी मध्ये एक मोठी इकोसिस्टीम आपण तयार करतो आहोत सगळ्यात जास्त मागच्या वर्षी जीसी आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये नवनवीन संधी तयार करायच्या हा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत उद्योग क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहेत एक प्रकारे देशाचं मॅन्युफॅक्चरिंगच ग्रोथ इंजिन हे आपण झालेलो आहोत
. जवळपास आपल्याला माहिती आहे की देशाचा 39% देशात येणारा एफडीआय 39% हा महाराष्ट्रात येतोय देशामध्ये येणारी सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येते सर्वात जास्त डेटा सेंटर महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत | 24 |
| 19 | वेगवेगळे जी क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेची ज्यामध्ये शेतीचे क्षेत्र आहे शेतीमध्ये आपण महाविस्तार ॲप च्या माध्यमातून एआय आणलेला आहे देशातला सर्वात चांगला प आहे ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये शेतीमध्ये प्रेडिक्टिबिलिटी आणण्याकरता आणि एक प्रकारे आपल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत ते या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून होणार आहे | 22 |
| 20 | दीड वर्षामध्ये पहिल्यांदा मी प्रशासकीय सुधारणा केलेल्या आहेत आणि या प्रशासकीय सुधारणांमध्ये एक प्रकारे आपल जे प्रशासन आहे हे आपल्याला कसं उत्तम करता येईल या दृष्टीने अनेक सुधारणा आपण केलेले आहेत आपल्याला माहिती आहे की एवढं मोठं पंधरा 20 लाख कर्मचाऱ्यांचे आपली शासकीय व्यवस्था आहे या शासकीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात कमजोर आमच एचआर डिपार्टमेंट होतं ते एचआर डिपार्टमेंट आपण सुधरवून देशामध्ये पहिल्यांदा एचआर स्टॅक आपण तयार केलाय | 22 |
