पोलीस भरती तयारी
महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल..... या वर आपल्याला चालू घडामोडी, सराव पेपर, महत्त्वाचे PDF नियमितपणे भरपूर प्रश्न उत्तरे पाठवले जातील.
نمایش بیشتر10 691
مشترکین
-824 ساعت
-597 روز
-21430 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सहोदर -Anonymous voting
- उदय
- भर्ता
- अमर
- भ्राता
अजातशत्रू या शब्दाचा अर्थ कोणता ?Anonymous voting
- सर्व बाजूंनी शत्रू
- कोणाशीही शत्रुत्व नसलेला
- हितशत्रू
- अनेक जातीचे शत्रू
चोरभय या शब्दाचा समास ओळखा.Anonymous voting
- अव्ययीभाव समास
- बहुव्रीही समास
- तत्पुरुष समास
- व्दंव्द समास
रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.Anonymous voting
- प्रधान कर्तक कर्मणी
- समापन कर्मणी
- प्राचीन कर्मणी
- शक्य कर्मणी
ने,ए व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्ती चे आहेत?Anonymous voting
- द्वितीया
- तृतीया
- सप्तमी
- पंचमी
Repost from 𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧
Photo unavailableShow in Telegram
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक आरग्य विभाग गट क गट ड अत्यंत उपयुक्त पुस्तके
आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच
https://amzn.in/d/fifdTrP
https://amzn.in/d/fifdTrP
आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स (महिला)
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
📗 कृषिशास्त्र नोट्स
https://amzn.eu/d/dccM0mb
https://amzn.eu/d/dccM0mb
📕 ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच
https://amzn.eu/d/312Armb
https://amzn.eu/d/312Armb
संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम
लेखन व संकलन:
विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)
📞 संपर्क:-
9028967547 / 7888005554
सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखाAnonymous voting
- साधा भविष्यकाळ
- अपूर्ण भविष्यकाळ
- रिती भविष्यकाळ
- साधा भूतकाळ
द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो. " या वाक्यातील प्रयोग ओळखा.
@MarathiQZAnonymous voting
- पुराण कर्मणी
- शक्य कर्मणी
- नवीन कर्मणी
- समापन कर्मणी
तुटपुंजे ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
@MarathiQZAnonymous voting
- टवटवी
- चपळ
- तुडुंब
- अल्प