cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
46 360
مشترکین
-324 ساعت
-1607 روز
-49030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Current Affairs Pdf Sample Copy🔥🔥🔥[March, April & May 2024] Note :- Notes च्या Print काढू शकता.
نمایش همه...
01 MARCH to 31 MAY2024 CURRENT AFFAIRS PDF SAMPLE COPY.pdf1.13 MB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 5000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 49₹ 21₹ Only [One Month] Telegram Id :- @Every0neCan17 WhatsApp :- http://wa.me/+919881388635 कोणत्याही महिन्याची Onelinner Pdf फक्त 21₹ मध्ये उपलब्ध.👇👇 1] सप्टेंबर 2023      :- 21₹ 2] ऑक्टोबर 2023  :- 21₹ 3] नोव्हेंबर 2023      :- 21₹ 4] डिसेंबर 2023     :- 21₹ 5] जानेवारी 2024.   :- 21₹ 6] फेब्रुवारी 2024.    :- 21₹ 7] मार्च 2024.         :- 21₹ 8] एप्रिल 2024.       :- 21₹ 9] मे 2024 :- 21₹ 10] 01 ते 15 जून :- 11₹[Pdf Available] Payment केल्यानंतर दिलेल्या Telegram ID वर Screenshot पाठवा. 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल.👇👇👇 📞 अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Offer फक्त आज आणि उद्या असेल.🔥🔥🔥 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. नुकत्याच झालेल्या पुरवठा निरीक्षक परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत. आरोग्यसेवक परीक्षेमध्ये आपल्या बॅच मधून 15+ प्रश्न आलेले आहेत.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
नाशिक ज़िल्हा परिषद 2023 👉 राहिलेल्या परीक्षांचे वेळापत्रक ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
स्वतःवरच विश्वास ठेवायला शिका, जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तोपर्यंत तुमच्यावर कोणी विश्वास ठेवावा अशी अपेक्षाही करू नका. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
नगरपरिषद कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक 👉 आवश्यक कागदपत्रे लिस्ट दिलेली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
5_6325318845011595819.pdf1.94 MB
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागांसाठी भरती पदाचे नाव :- सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ[कोणत्याही नोकरीला किंवा पदाला लहान समजू नये] शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण.वयाची अट :- 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC:₹850/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 जून 2024 परीक्षा :- जुलै/ऑगस्ट 2024 अधिकृत वेबसाईट :- https://centralbankofindia.co.in/en Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ Note :- आधीच नोंदणीकृत उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Central_Bank_of_India_Sub_Staff_Bharti_2024_for_484_Posts.pdf1.01 MB
👍 1
महावितरण कनिष्ठ सहाय्यक लेखा जाहिरात SEBC आरक्षणासहित सुधारित होऊन आली आहे 👉 468+42 = 510[42 जागा वाढल्या] 👉 परीक्षा IBPS घेणार आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
CORRIGENDUM-TO-MSEDCL-ADVT.-NO.-05_2023_21.06.2024.pdf1.90 MB
👍 2
✍🌎 सचिवालय संबंधी योग्य विधाने ओळखा. अ) सचिवालय ही रेषा संघटना Linear Organization आहे. ब) सचिवालय संबंध धोरण निश्चितीशी येतो. क) राज्य सचिवालयाचा प्रमुख प्रधान सचिव असतो.Anonymous voting
  • (A)अ आणि ब
  • (B)फक्त ब
  • (C)अ आणि क
  • (D)अ, ब आणि क
0 votes
🥰 1
✍🌎 प्रधान सचिवा संबंधी योग्य विधाने ओळखा. अ) विविध भागांची प्रशासकीय प्रमुख या नात्याने ते मुख्य सचिवास सहाय्य करतात. ब) मुख्य सचिव व विविध विभागातील प्रधान सचिव यांच्या कार्यात समन्वय साधतात.Anonymous voting
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) अ आणि ब
  • (D) दोन्ही नाही
0 votes
✍🌎 सचिवालय विभागातील पद्धतीनुसार योग्य पर्याय निवडा.Anonymous voting
  • (A) सचिव, सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी
  • (B) सचिव, अतिरिक्त सचिव, अवर सचिव, उपसचिव, सहसचिव, सहाय्यक सचिव
  • (C) सचिव, उपसचिव, सहसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी
  • (D) सचिव, सहसचिव, अतिरिक्त सचिव, अवर सचिव, सहाय्यक सचिव, उपसचिव
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.