cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
46 199
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-1277 أيام
-51530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

फक्त पोस्ट साठी😊 आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय का घेतला हे कधीच विसरू नका... आपल्या निर्णयावर ठाम रहा, जे होईल ते बघून घेऊ पण घेतलेला निर्णय आता माघार नाही घेणार... 🔥💯 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
إظهار الكل...
👍 6
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" 👉 नारीशक्ती दुत ॲप https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
إظهار الكل...
👍 4
Photo unavailableShow in Telegram
लातूर महानगरपालिका सर्व पदांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आल्या आहेत👇👇👇 Link :- https://mclatur.org/mr/merit-list/ ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
إظهار الكل...
✍️🌍खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?Anonymous voting
  • (A) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था वे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
  • (B) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.
  • (C) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.
  • (D) पंचायत राजची निर्मिती करणे.
0 votes
👍 1
✍️🌍राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.Anonymous voting
  • (A) राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
  • (B) राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.
  • (C) मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्यूत करू शकतो.
  • (D) राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे.
0 votes
✍️🌍सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य अधिकार कक्षा आहेत? (अ) मूळ अधिकारिता (ब) अपिलिय अधिकारिता (क) सल्लागारी अधिकारिता (ड) क्षमादानाची अधिकारिताAnonymous voting
  • (A) (अ), (क), (ड)
  • (B) (अ), (ब), (क)
  • (C) (ब), (क), (ड)
  • (D) (अ), (ब), (ड)
0 votes
✍️🌍महाराष्ट्र शासनाने 1984, या वर्षी कशासाठी, प्राचार्य पी.बी. पाटील समिती नेमली होती?Anonymous voting
  • (A) प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी.
  • (B) ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबी संबंधी.
  • (C) नगरपरिषदा व महानगर पालिका यांच्या जकाती विषयी.
  • (D) जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुधारणां विषयी.
0 votes
👍 2
sticker.webp0.10 KB
Photo unavailableShow in Telegram
महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 1991 मध्ये सुरू झाली असून चीनने प्रथमच याचे आयोजन केले होते. यामध्ये अमेरिकेचा संघ चॅम्पियन ठरला होता तर नॉर्वेचा संघ उपविजेता राहिला होता. महिला फुटबॉल विश्वचषक आतापर्यंत 9 वेळा खेळला गेला आहे. 1] अमेरिका संघ 4 वेळा चॅम्पियन 2] जर्मन संघ 2 वेळा चॅम्पियन 3] जपान, नॉर्वे आणि स्पेन प्रत्येकी एकदा महिला फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या महिला फुटबॉल विश्वचषकाच्या ट्रॉफीसाठी इंग्लंड आणि स्पेन यांच्यात स्पर्धा होती. ज्यामध्ये स्पेनचा संघ विजयी झाला होता. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
إظهار الكل...
👍 1
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
إظهار الكل...
👍 3
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.