🔲 भारतीय राज्यघटना 🔲
सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🔲 भारतीय राज्यघटना 🔲
El canal 🔲 भारतीय राज्यघटना 🔲 (@politymcq17) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 35 485 suscriptores, ocupando la posición 5 348 en la categoría Educación y el puesto 11 360 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 35 485 suscriptores.
Según los últimos datos del 31 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -472, y en las últimas 24 horas de -14, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 2.22%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.77% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 789 visualizaciones. En el primer día suele acumular 627 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 3.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 agosto, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Carga de datos en curso...
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 01 agosto | 0 |
| 2 | ✍🌎 भारतीय राज्यघटना व्यक्तीची संघ न्यायव्यवस्थेची तरतूद भाग पाच मधील ..... या कलमांत करण्यात आलेली आहे | 27 |
| 3 | ✍🌎 उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा हंगामी न्यायाधीश म्हणून कार्य करू शकतो अशी इतर कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? | 25 |
| 4 | ✍🌎 उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालयावरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबींचा समावेश होतो?
अ) नेमणुका
ब) निवृत्ती वेतन क) बदली ड) सक्तीची निवृत्ती | 24 |
| 5 | ✍🌎राष्ट्रपती ...... सोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधिशांची बदली एका उच्च न्यायालयातुन दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. (कर सहाय्यक - 2016) | 25 |
| 6 | गट क आतापर्यंत आलेले फॉर्म
👉 आज दुपारी 3 पर्यंत : 672465
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 411 |
| 7 | चालू घडामोडी 12 Month's Printable Onelinner Notes Pdf & Online Test Series : 449₹ 299₹
जुलै 2026 Onelinner Notes pdf & Online Test App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf | 550 |
| 8 | ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे...💯
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 650 |
| 9 | कॉमनवेल्थ गेम्स 2026 (CWG 2026) च्या पुरुष भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने रौप्यपदक आणि यशवीर सिंगने कांस्यपदक पटकावले.
पदकांची सविस्तर माहिती :
नीरज चोप्रा : 85.83 मीटर सर्वोत्तम थ्रोसह रौप्यपदक.
यशवीर सिंग : 85.41 मीटर (वैयक्तिक सर्वोत्तम) थ्रो करत शेवटच्या प्रयत्नात कांस्यपदक.
सुवर्णपदक : श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिराजने 89.75 मीटर थ्रो करून सुवर्णपदक जिंकले.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 674 |
| 10 | जानेवारी 2026 ते जुलै 2026, 7 Month's 1,500+ practice Questions With Anskey Pdf : 89₹ 🔥🔥🔥
Avinash chumble Sir
Payment No : 9881388635
Telegram Contact ID : @Every0neCan17
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
Note : Payment केल्यानंतर दिलेल्या Telegram ID किंवा WhatsApp No वर Screenshot Send करावा. 5Min मध्ये Pdf मिळून जाईल. | 50 |
| 11 | गट क भरतीतील तलाठी पद
👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा.
आता एकूण अगोदरचे 1539 + नवीन 157 = 1696 तलाठी पदे झाले आहेत.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 825 |
| 12 | भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी विकास पानसरे यांची पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या चालू घडामोडी :
1] केंद्र सरकारने देशांतर्गत तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढवण्यासाठी 84,084 कोटी रुपयांच्या 'समुद्र मंथन' (नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम) या योजनेला मंजुरी दिली आहे.
2] भारताच्या सीमा कालीरमन हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) अंतिम फेरीत 58.65 मीटरची सर्वोत्तम फेक नोंदवत कांस्यपदक पटकावले आहे
3] भारतीय वेटलिफ्टर लव्हप्रीत सिंग याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 110+ किलो वजनी गटात एकूण 388 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले.
4] फिफाचे वरिष्ठ सल्लागार कार्लोस कॉर्डेरो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. [फिफा अध्यक्ष : जियानी इन्फँटिनो]
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 836 |
| 13 | पूर्ण जुलै 2026 Onelinner pdf Notes App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635 | 685 |
| 14 | मार्च 2026 Onelinner Pdf 7 Days Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], कामगार आयुक्तालय, आदिवासी विकास विभाग [चौकीदार], TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून 15 पैकी 14 प्रश्न आलेले आहेत👇👇👇
https://t.me/Current_Affairs_Notes17/978
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf | 665 |
| 15 | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 05 Month's Pdf :- 125₹ 99₹
🔴 07 Month's Pdf :- 175₹ 140₹
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [12 जुलै 2026] मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/86621
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2026 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/85791?single
Mpsc गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/84498?single
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf | 573 |
| 16 | प्रख्यात हिंदी साहित्यकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते कैलाशचंद्र पंत यांचे भोपाल येथे निधन झाले.
साहित्य व शिक्षणातील योगदानाबद्दल जानेवारी 2026 मध्ये भारत सरकारतर्फे 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर व प्रदान.
निधन वार्ता :
भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा (जनरल व्ही. एन. शर्मा) यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले. [ते 30 जून 1988 ते 30 जून 1990 या कालावधीत भारताचे 14वे लष्करप्रमुख होते.]
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 444 |
| 17 | प्रख्यात हिंदी साहित्यकार आणि पद्मश्री (2026) पुरस्कार विजेते कैलाशचंद्र पंत यांचे भोपाल येथे निधन झाले.
निधन वार्ता :
भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा (जनरल व्ही. एन. शर्मा) यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले. [ते 30 जून 1988 ते 30 जून 1990 या कालावधीत भारताचे 14वे लष्करप्रमुख होते.]
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 2 |
| 18 | 2027 मधील ICC Men's Cricket World Cup स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये संयुक्तपणे होणार आहे.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 482 |
| 19 | अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 48 किलो ज्युडो वजनी गटात कॅनडाच्या हायडी क्वाच हिचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. [राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युदोत सुवर्ण मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.]
हर्ष सिंग याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 60 किलो ज्युडो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. [राष्ट्रकुल ज्युदोत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला.]
यामिनी मौर्य : महिलांच्या 57 किलो वजनी गटात लढत देत भारतासाठी या क्रीडा प्रकारात रौप्यपदक देखील पटकावले.
1990 पासून राष्ट्रकुलमध्ये ज्युदोचा समावेश असूनही भारताला कधीही सुवर्णपदक मिळाले नव्हते.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 519 |
| 20 | चालू घडामोडी :- 31 जुलै 2026
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 433 |
