cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟑-𝟐𝟒 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो". 𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
104 506
مشترکین
-1624 ساعت
-127 روز
+11930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
युनेस्को गिलेर्मो कानो पुरस्कार 2024 गाझामधील पत्रकारांना देण्यात आला. पॅलेस्टिनी पत्रकारांच्या सिंडिकेटचे (पीजेएस) अध्यक्ष आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट (IFJ) चे उपाध्यक्ष नासेर अबू बकर यांना गाझामधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने युनेस्को पुरस्कार मिळाला. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
🔷 चालू घडामोडी :- 03 मे 2024 जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन’ दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो. ◆ 2024 मध्ये भारत प्रतिष्ठित '46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक' आयोजित करेल. वैशाली रमेश बाबू’ यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ‘ग्रँडमास्टर’ या पदवीने सन्मानित केले आहे. न्यूझीलंडमध्ये 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती (JTC) बैठक पार पडली. 'हितेश कुमार सेठिया' यांची तीन वर्षांसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. EZTax ने भारतातील पहिले AI-सक्षम IT फाइलिंग मोबाइल ॲप लाँच केले आहे. वरिष्ठ IRS अधिकारी 'प्रतिमा सिंग' यांची 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड' (DPIIT) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रा. मोहम्मद रिहान यांनी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचे (NISE) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे. युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव "व्हिक्टोरिया शी" हे आहे. जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे. जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस चा वेग 100GB पर सेकंद आहे. UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने नामिबिया या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे. भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहचला आहे. ◆ नॉर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर 32व्या स्थानावर आहे. टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन(UK) या देशाकडून देण्यात येतो. ◆ भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते ग्रेट निकोबार बेट या भगात राहतात. 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 6
🔷 02 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 01 एप्रिल 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64549 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👌 2👍 1 1👏 1
#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत ..... जागावाढ होणार नाही.. #RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे. धन्यवाद : स्वप्नील सर.. 🙏 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 3🔥 3
#Update तलाठी भरती अमरावती प्रशासकीय विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे 120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 12😱 1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 5
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee :- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM) Apply Link :- https://ssc.gov.in/ ➤ Share & Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 5
तलाठी भरती संदर्भात मॅटचे 'जैसे-थे' आदेश 12 जूनपर्यंत कायम 👉 छत्रपती संभाजीनगर ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 8 2🔥 2
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 149₹ 99₹ Only [6 Month] Fee :- 249₹ 149₹ Only [12 Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. 1] सप्टेंबर 2023 2] ऑक्टोबर 2023 3] नोव्हेंबर 2023 4] डिसेंबर 2023 5] जानेवारी 2024 6] फेब्रुवारी 2024 ☑️➡️6 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 149₹ 99₹ [Sep 2023 to Feb 2024] 7] मार्च 2024 8] एप्रिल 2024 9] मे 2024 10] जून 2024 11] जुलै 2024 12] ऑगस्ट 2024 ☑️➡️12 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 249₹ 149₹ [Sep 2023 to August 2024] 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 Offer फक्त रात्री 12 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥🔥 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. 26, 27, 28, 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत.🔥🔥🔥 📌6 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to Feb 2024] :- Fee :- 149₹ 99₹ 📌12 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to August 2024] :- Fee :- 249₹ 149₹ Click here for Pdf Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64265
نمایش همه...
👍 5 1👌 1