🔲 भारतीय राज्यघटना 🔲
सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу 🔲 भारतीय राज्यघटना 🔲
Канал 🔲 भारतीय राज्यघटना 🔲 (@politymcq17) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 35 469 підписників, посідаючи 5 352 місце в категорії Освіта та 11 389 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 35 469 підписників.
За останніми даними від 01 серпня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -466, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 2.24%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 1.77% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 796 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 629 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 3.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 02 серпня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Триває завантаження даних...
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 02 серпня | 0 | |||
| 01 серпня | 0 |
| 2 | एक वाक्य स्वतःला प्रेरणा देण्यासाठी✌️
मी आज थोडी जास्त मेहनत घेईल, थोडा वेळ लागेल पण माझ्या आई-वडिलांची सगळी स्वप्न पूर्ण करणार...!!
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 322 |
| 3 | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता :
मेडिकल लॅब टेक्निशियन : 50% गुणांसह 12वी(PCB) उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT)
वयाची अट : 19 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2026
Apply Link : https://nfr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,6,592,593,933
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 435 |
| 4 | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 (Commonwealth Games 2026) या 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत ग्लासगो, स्कॉटलंड येथे पार पडल्या.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा हे देश पदतालिकेत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. [भारताने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.]
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 571 |
| 5 | "मैत्री"...!
मनाला लाभलेला सर्वात सुंदर विसावा...!
काही नाती रक्ताने जोडली जातात, काही नियतीने...पण एक नातं असं असतं, जे रक्ताशी नव्हे तर हृदयाशी जोडलेलं असतं, ते म्हणजे मैत्री...
मैत्री ही केवळ एकत्र घालवलेल्या क्षणांची बेरीज नसते; ती एकमेकांच्या आनंदात मनापासून हसण्याची आणि दुःखात निःशब्दपणे खंबीरपणे उभं राहण्याची भावना असते...जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे मित्राची साथ बोलकी होते...जिथे सगळं जग पाठ फिरवतं, तिथे एक मित्र अलगद खांद्यावर हात ठेवून म्हणतो, "मी आहे ना...!" आणि त्या चार शब्दांत पुन्हा जगण्याचं बळ सापडतं...
खरा मित्र आपल्या आयुष्यात येतो तो आपल्याला बदलण्यासाठी नव्हे, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला शिकवण्यासाठी...आपल्या गुणांवर प्रेम करणारे अनेक भेटतात; पण आपल्या उणिवाही मनापासून स्वीकारून, वेळ पडल्यास आरशासारखं सत्य सांगण्याचं धाडस ठेवणारा माणूसच खरा मित्र असतो...
काळाच्या प्रवाहात कितीतरी चेहरे मागे पडतात, अनेक नाती विरून जातात...पण मनापासून जपलेली मैत्री काळाच्या सीमा ओलांडून जगत राहते...अंतर वाढतं, भेटी कमी होतात, संवाद विरळ होतो; तरी काही माणसं हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमची घर करून राहतात...कारण मैत्रीला रोजच्या भेटींची गरज नसते; तिला फक्त मनातल्या जिव्हाळ्याची आणि विश्वासाच्या उबदार स्पर्शाची गरज असते...
या मैत्रीदिनी प्रत्येक त्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करूया, ज्याने आयुष्यातील कठीण वळणांवर आपला हात कधी सोडला नाही, यशात मत्सर केला नाही, अपयशात साथ सोडली नाही आणि प्रत्येक ऋतूत निःस्वार्थपणे आपलेपणाची सावली दिली...
कारण आयुष्याच्या पुस्तकात अनेक पानं लिहिली जातात; पण जी पानं वर्षानुवर्षांनीही पुन्हा उघडून वाचावीशी वाटतात, त्या प्रत्येक पानावर कुठे ना कुठे एका जिवाभावाच्या मित्राचं नाव नक्कीच कोरलेलं असतं...
रक्ताची नाती आपल्याला जन्मतः मिळतात; पण मनाने जपलेली मैत्री जगण्याला अर्थ देते...आणि म्हणूनच, आयुष्याने दिलेल्या सर्व सुंदर भेटींमध्ये जर एखादी भेट सर्वांत मौल्यवान असेल, तर ती म्हणजे—मैत्री...
HAPPY FRIENDSHIP DAY...💐
--अमोलप्रतिभा...
@amolpj | 600 |
| 6 | CAPF मध्ये 61,738 पद रिक्त!
रिक्त पदे :
CRPF : 18,134
CISF : 17,930
ITBP : 10,688
SSB : 6,638
BSF : 5,874
Assam Rifles : 2,474
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 633 |
| 7 | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]
पदे व शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती :
https://t.me/Vidyarthipoint/86963
Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026 [Updated]
पूर्व परीक्षा (CBT) : 25 ऑक्टोबर 2026
सविस्तर जाहिरात Link👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/86045
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main# | 590 |
| 8 | पूर्ण जुलै 2026 Onelinner pdf Notes App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
जानेवारी 2026 ते जुलै 2026, 7 Months Onelinner Notes Pdf : 175₹ 140₹
WhatsApp Contact ⬇️⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635 | 532 |
| 9 | मार्च 2026 Onelinner Pdf 7 Days Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], कामगार आयुक्तालय, आदिवासी विकास विभाग [चौकीदार], TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून 15 पैकी 14 प्रश्न आलेले आहेत👇👇👇
https://t.me/Current_Affairs_Notes17/978
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf | 493 |
| 10 | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 05 Month's Pdf :- 125₹ 99₹
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 19 Month's Pdf :- 475₹ 362₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 [12 जुलै 2026] मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/86621
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2026 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/85791?single
Mpsc गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/84498?single
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf | 444 |
| 11 | सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 01 ऑगस्ट 2026 रोजी स्वाक्षरी केली असून या नव्या कठोर कायद्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026' हे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 27 जुलै 2026 रोजी लोकसभेत मांडले. [हे विधेयक लोकसभेत 29 जुलै 2026 रोजी आणि राज्यसभेत 30 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आले.]
विधेयकातील प्रमुख तरतुदी :
कठोर कारावास व दंड : सामान्य गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद.
संघटित गुन्हेगारीसाठी शिक्षा : पेपरफुटीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 ते 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड.
वेळबद्ध तपास व खटला : गुन्हा दाखल केल्यापासून 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल केल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटला संपवणे अनिवार्य.
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 508 |
| 12 | ग्लास्गो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकूण 39 पदके जिंकून गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.
2026 मधील प्रमुख भारतीय सुवर्णपदक विजेते :
1] मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग - महिला 48 किलो)
2] शर्मिला धानकर (ॲथलेटिक्स - महिला शॉट पुट F57)
3] दिलीप गावित (ॲथलेटिक्स - पुरुष 100 मीटर T47)
4] अस्मिता डे (जुदो - महिला 48 किलो)
5] हर्ष सिंग (जुदो - पुरुष 60 किलो)
6] प्रीती पवार (बॉक्सिंग - महिला 54 किलो)
7] जैस्मिन लाम्भोरिया (बॉक्सिंग - महिला 57 किलो)
8] सोमन राणा (ॲथलेटिक्स - पुरुष शॉट पुट F57)
9] साक्षी चौधरी (बॉक्सिंग - महिला 51 किलो)
10] प्रिया घंघास (बॉक्सिंग - महिला 60 किलो)
11] अरुंधती चौधरी (बॉक्सिंग - महिला 70 किलो)
12] सचिन सिवाच (बॉक्सिंग - पुरुष 60 किलो)
13] अंकुश पंगल (बॉक्सिंग - पुरुष 80 किलो)
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 513 |
| 13 | ✍🌎 सर्वोच्च न्यायालय संबंधी खालील विधाने तपासा योग्य पर्याय निवडा.
अ)भारताचे सर्वोच्च न्यायालयाची (SC) स्थापना 24 जानेवारी, 1950 रोजी करण्यात आली.
ब)या न्यायालयाने 1935 च्या कायद्याद्वारे स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याची जागा घेतली. | 570 |
| 14 | ✍🌎 भारतीय राज्यघटना व्यक्तीची संघ न्यायव्यवस्थेची तरतूद भाग पाच मधील ..... या कलमांत करण्यात आलेली आहे | 545 |
| 15 | ✍🌎 उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा हंगामी न्यायाधीश म्हणून कार्य करू शकतो अशी इतर कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? | 557 |
| 16 | ✍🌎 उच्च न्यायालयाच्या त्या खालच्या न्यायालयावरील प्रशासकीय नियंत्रणात कोणत्या बाबींचा समावेश होतो?
अ) नेमणुका
ब) निवृत्ती वेतन क) बदली ड) सक्तीची निवृत्ती | 572 |
| 17 | ✍🌎राष्ट्रपती ...... सोबत विचार विनिमय केल्यानंतर न्यायाधिशांची बदली एका उच्च न्यायालयातुन दुसऱ्या उच्च न्यायालयात करतात. (कर सहाय्यक - 2016) | 594 |
| 18 | गट क आतापर्यंत आलेले फॉर्म
👉 आज दुपारी 3 पर्यंत : 672465
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 785 |
| 19 | चालू घडामोडी 12 Month's Printable Onelinner Notes Pdf & Online Test Series : 449₹ 299₹
जुलै 2026 Onelinner Notes pdf & Online Test App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf | 893 |
| 20 | ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे...💯
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
➤ Join 👉 :- @Vidyarthipoint | 866 |
