fa
Feedback
चालू घडामोडी + GK (Official)

चालू घडामोडी + GK (Official)

رفتن به کانال در Telegram

चालू घडामोडी + GK (Official) 🗓️📝 स्पेशल चालू घडामोडी तसेच 📋 GK नोट्स, Quiz 📶 साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल क्लास/Books/Youtube चॅनेल च्या प्रोमोशन साठी संपर्क: @ChikhaleSagar 8605304030

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام चालू घडामोडी + GK (Official)

کانال चालू घडामोडी + GK (Official) (@chalughadamodimpsc) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 151 150 مشترک است و جایگاه 744 را در دسته آموزش و رتبه 1 303 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 151 150 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 325 و در ۲۴ ساعت گذشته برابر 190 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.64% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.36% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 506 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 570 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 8 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
चालू घडामोडी + GK (Official) 🗓️📝 स्पेशल चालू घडामोडी तसेच 📋 GK नोट्स, Quiz 📶 साठीचे महाराष्ट्रातील टॉप चॅनेल क्लास/Books/Youtube चॅनेल च्या प्रोमोशन साठी संपर्क: @ChikhaleSagar 8605304030

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

151 150
مشترکین
+19024 ساعت
+407 روز
+1 32530 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+194
در 11 کانال‌ها
اوت '26
+1 972
در 28 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+1 278
در 32 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+831
در 26 کانال‌ها
Get PRO
مه '26
+2 277
در 54 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+2 374
در 72 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+215
در 64 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+800
در 58 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+1 668
در 69 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+1 901
در 74 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+1 244
در 26 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+597
در 35 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+778
در 24 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+1 178
در 62 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+703
در 78 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+445
در 79 کانال‌ها
Get PRO
مه '25
+675
در 65 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+511
در 75 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+703
در 71 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+616
در 75 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+743
در 72 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+668
در 37 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+374
در 42 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+720
در 61 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+1 796
در 63 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+468
در 66 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+411
در 60 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+345
در 76 کانال‌ها
Get PRO
مه '24
+1 073
در 106 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+709
در 79 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+140
در 22 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+533
در 43 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+1 531
در 117 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+1 299
در 125 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+1 506
در 122 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+1 245
در 126 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+1 882
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+6 203
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+9 244
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+4 968
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+1 386
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+2 200
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+2 670
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+3 308
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+4 581
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+6 775
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+6 791
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+2 273
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+3 094
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+1 083
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+3 112
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+2 103
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+1 332
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+1 854
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+2 287
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+4 984
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+7 498
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+3 649
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+3 728
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+4 998
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+4 902
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+6 614
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+3 079
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+1 975
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+2 224
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+1 585
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '21
+2 114
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '21
+2 441
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '21
+3 464
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '20
+52 267
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
03 سپتامبر+4
02 سپتامبر+190
01 سپتامبر0
پست‌های کانال
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

2
بدون متن...
1 751
3
بدون متن...
2 069
4
नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्
नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील 📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 💻 Online - Google meet app द्वारे प्रवेश निःशुल्क. हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4 अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
2 111
5
بدون متن...
2 177
6
بدون متن...
3
7
✅ ५ मे २०२६ रोजी काढलेल्या GR मधील परिशिष्ट क्र. २६ नुसार विविध शासकीय विभागातील लघुलेखक stenographer हे पद मृत करण्यात आले आ
✅ ५ मे २०२६ रोजी काढलेल्या GR मधील परिशिष्ट क्र. २६ नुसार विविध शासकीय विभागातील लघुलेखक stenographer हे पद मृत करण्यात आले आहे ते पुनर्जीवीत करण्यात यावे. व १००% रिक्त जागांची पद भरती करण्यात यावी. यासाठी नांदेड जिल्ह्यात एक विद्यार्थी (भगवान पवार) गेल्या 9 दिवसापासून उपोषण करत आहेत शासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे करिता संपूर्ण महाराष्ट्रातील Steno विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा ही सर्व लघुलेखक बांधवांना विनंती आहे...!
2 661
8
MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न..
MPSC पेपर फुटी आरोपींच्या कडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न..
2 686
9
सरकारी कर्मचाऱ्यांची कुंडली आता ऑनलाईन; वेळेत माहिती भरली नाही तर पगार अडकणार.
सरकारी कर्मचाऱ्यांची कुंडली आता ऑनलाईन; वेळेत माहिती भरली नाही तर पगार अडकणार.
2 619
10
MPSC COMBINE GROUP B & GROUP C पूर्व व मुख्य परीक्षा 2027 💥💥💥 🗓 NEW LIVE BATCH STARTS 3rd SEPT🔥🔥 🗓 आता रक्षणबंधन ऑफर 5
MPSC COMBINE GROUP B & GROUP C पूर्व व मुख्य परीक्षा 2027 💥💥💥 🗓 NEW LIVE BATCH STARTS 3rd SEPT🔥🔥 🗓 आता रक्षणबंधन ऑफर 5 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आले आहे.❤️❤️ 👉 जर तुम्हाला वाटते की अभ्यासाला योग्य दिशा असावी आणि पुढील संधी वाया जाऊ नये तर या ऑफर चा लाभ नक्की घ्यावा. 🎯 अभ्यासाचा कल नेहमीच पूर्व व मुख्य परीक्षा दोन्हींना लक्ष करून असावा म्हणून एकछत्र अभ्यास कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. 🔔🔔रोज लाईव्ह क्लास च्या माध्यमातून अभ्यास करा. 🏆अती अनुभवी मार्गदर्शकांकडून मेंटरशिप मिळवा जे प्रत्येक क्षणी तुमच्या अभ्यासात सहाय्य करतील. 📲 App link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.evvkc https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.evvkc 📞 8766535024 📱 Whatsapp 8446496467 https://wa.me/8446496467 🤳 course link ⤵️ https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/891504?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📝📱 course info ⤵️ https://youtu.be/uEnOf0T8AkY?si=FK_2YHvgeDZZZkLD
3 009
11
सहायक कक्ष अधिकारी पदावरुन कक्ष अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
2 650
12
निकाल; MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/ ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
4 431
13
🗓 १ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ १. आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for People of African Descent) कधी साजरा करण्यात आला? ➠ ३१ ऑगस्ट 🎯 स्पष्टीकरण: जगभरात आफ्रिकन वंशाच्या लोकांचे योगदान आणि त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. २. टीबी (क्षयरोग) रुग्णांच्या मदतीसाठी भारतातील पहिले 'डिजिटल फूड बास्केट मॉडेल' कोणत्या राज्यातील खगरिया येथे सुरू करण्यात आले आहे? ➠ बिहार 🎯 स्पष्टीकरण: बिहारमधील खगरिया येथे क्षयरोग (TB) रुग्णांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी भारतातील पहिले 'डिजिटल फूड बास्केट मॉडेल' विकसित करण्यात आले आहे. ➠ हे मॉडेल रुग्णांसाठी डिजिटल हेल्थ/फूड असिस्टंट म्हणून काम करेल. ३. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ११ भारतीय भाषांमध्ये कार्य करणारा स्वदेशी AI स्टॅक 'ज्ञानी अर्थ' (Gyani Earth) कोणत्या शहरात लाँच केला? ➠ नवी दिल्ली 🎯 स्पष्टीकरण: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे ११ भारतीय भाषांना सपोर्ट करणारा स्वदेशी AI स्टॅक 'ज्ञानी अर्थ' लाँच केला. ➠ हे प्लॅटफॉर्म AI आधारित पुस्तके (AI Books) आणि अभ्यास साहित्य तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. अधिक माहिती Click Here ४. कोणत्या राज्य सरकारने आपल्या ६ किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये सागरी धूप रोखण्यासाठी ADB च्या (आशियाई विकास बँक) सहाय्याने ₹२,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे? ➠ ओडिशा 🎯 स्पष्टीकरण: ओडिशा सरकारने किनारपट्टी भागात होणारी धूप आणि समुद्राच्या लाटांचे नुकसान रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने ₹२,५०० कोटींच्या एका मोठ्या प्रकल्पास मान्यता दिली आहे. ➠ ओडिशा: राजधानी - भुवनेश्वर; ➠ मुख्यमंत्री - मोहन चरण माझी. ➠ ओडिशातील 'पारादीप बंदर' हे देशातील सर्वाधिक स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे. ➠ चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर याच राज्यात आहे. ५. मलेशियामध्ये आयोजित 'त्वांकू मोहरेझ ट्रॉफी २०२६' (Tuanku Muhriz Trophy) मधील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले? ➠ अभय सिंह 🎯 स्पष्टीकरण: भारताचा प्रसिद्ध स्क्वॉश (Squash) खेळाडू अभय सिंह याने मलेशियात पार पडलेल्या त्वांकू मोहरेझ ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. ६. कोणत्या राज्यात पहिली 'ओझोन आधारित पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण' (Ozone-based Drinking Water Treatment) योजना सुरू करण्यात आली आहे? ➠ हिमाचल प्रदेश 🎯 स्पष्टीकरण: पिण्याच्या पाण्याचे आधुनिक व पर्यावरणपूरक शुद्धीकरण करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये राज्यातील पहिली ओझोन आधारित वॉटर ट्रीटमेंट योजना सुरू करण्यात आली आहे. 🎯 हिमाचल प्रदेशला 'ॲपल स्टेट ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते. ➠ ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आणि पिन व्हॅली नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशात आहेत. ७. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ॲपल' (Apple) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ जॉन टर्नस (John Ternus) 🎯 स्पष्टीकरण: ॲपल कंपनीने आपल्या उच्च व्यवस्थापनात बदल करत जॉन टर्नस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. ८. शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा विकास करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली २०२६' (Mission Rangeen Machhli) कोठे सुरू करण्यात आले आहे? ➠ लक्षद्वीप 🎯 स्पष्टीकरण: भारतातील शोभिवंत व रंगीबेरंगी माशांचे उत्पादन, संवर्धन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशात 'मिशन रंगीन मछली' सुरू करण्यात आले आहे. ९. २०२६ मधील ६ व्या 'वर्ल्ड नोमॅड गेम्स'चे (World Nomad Games) आयोजन कोणत्या मध्य आशियाई देशात केले जात आहे? ➠ किर्गिझस्तान 🎯 स्पष्टीकरण: भटक्या जमातींचे पारंपारिक खेळ आणि संस्कृती दर्शवणारी ६ वी 'वर्ल्ड नोमॅड गेम्स' स्पर्धा किर्गिझस्तानमध्ये आयोजित केली जात आहे. ➠ किर्गिझस्तान: राजधानी - बिश्केक; ➠ चलन - किर्गिस्तानी सोम; ➠ राष्ट्राध्यक्ष - सादिर जापारोव्ह. १०. स्पेसएक्सच्या (SpaceX) फाल्कन हेवी रॉकेटने कोणत्या अंतराळ संस्थेची 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' (Nancy Grace Roman Telescope) प्रक्षेपित केली? ➠ NASA 🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ची अत्याधुनिक खगोलशास्त्रीय दुर्बीण 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली. ➠ नासा (NASA): स्थापना - २९ जुलै १९५८; ➠ मुख्यालय - वॉशिंग्टन डी.सी. ११. 'अल निनो' (El Niño) च्या तीव्र प्रभावामुळे आणि दुष्काळ परिस्थितीमुळे कोणत्या देशाने आणीबाणी (National Emergency) जाहीर केली आहे? ➠ इक्वाडोर 🎯 स्पष्टीकरण: अल निनो हवामान बदलामुळे उद्भवलेला दुष्काळ, पाणीटंचाई आणि वीज संकटाचा सामना करण्यासाठी दक्षिण अमेरिकन देश इक्वाडोरने देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. ➠ इक्वाडोर: राजधानी - क्विटो; ➠ चलन - अमेरिकन डॉलर (USD); ➠ राष्ट्राध्यक्ष - डॅनिएल नोबोआ. १२. वर्ष २०२५-२६ मध्ये देशात एकूण साखर उत्पादनात (Total Sugar Production) कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे? ➠ महाराष्ट्र 🎯 स्पष्टीकरण: २०२५-२६ च्या हंगामात एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————
4 631
14
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖
1 161
15
بدون متن...
4 534
16
प्र. शून्याचा शोध कोणी लावला ??
121
17
🌟 MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..
🌟 MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..
4 215
18
प्र. शून्याचा शोध कोणी लावला ??
1 111
19
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फ
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
4 392
20
🟣 श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? 👇👇👇👇👇👇👇
🟣 श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? 👇👇👇👇👇👇👇
811