cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨 Police Bharti 2024

सर्व अपडेट वाचून घ्या 👇👇👇👇👇👇👇

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
18 223
مشترکین
-124 ساعت
-67 روز
+1 22330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Repost from MPSC NEWS
Photo unavailableShow in Telegram
विषय अधिकारी बनण्याचा असो वा लग्न करण्याचा, योग्य वयात योग्य निर्णय घेणे हीच काळाची व आपापल्या परिवाराची गरज आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे या परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात. या अभ्यासात आयुष्यातील कित्येक वर्षे निघून जातात याचा पत्ता लागत नाही. शेवटी जेव्हा लग्नाचे योग्य वय निघून जाते व अधिकारी पदही मिळत नाही तेव्हा ते फार हताश होऊन जातात. यानंतर  लग्नासाठी स्थळ बघताना पुन्हा त्यात देखील कित्येक वेळ निघून जातो व वाढते वय या समस्येला सामोरे जाणे ही सद्यस्थिती सर्वच ठिकाणी प्रमाणाच्या बाहेर दिसून येत आहे. एवढेच नसून अधिकारी पद मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही एकदा योग्य वय निघून गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळने अवघड होऊन जाते. अशावेळी जर याच क्षेत्रातील जोडीदाराचे स्थळ आपल्या समोर येत असेल तर त्यास आपली ही व्यथा व एकूणच एवढे वर्ष केलेल्या त्यागाची, अभ्यासाची खरी किंमत काय आहे हे येथे कळून येते व कमी वेळात चांगली नाती जुळून येतात. बऱ्याच मुलींना लग्नानंतरही अभ्यास करून अधिकारी बनण्याची खूप इच्छा असते, पण नवऱ्याची,सासरकडच्यांची तशी इच्छा नसते. जर जोडीदार देखील याच क्षेत्रातील असेल तर मुलींना याचा खूप आधार व अभ्यासात जोडीदाराचे चांगलेसहकार्य लाभते. यावरच उपाय म्हणून ही संस्थाआपल्यासाठी विवाहासारख्या जीवनातील महत्त्वपूर्ण अशा टप्प्यावर समुपदेशनाच्या माध्यमातून कार्य करत आहे. ◾️नोंदणीचे शुल्क - ⭐️सरकारी अधिकारी / नोकरी पदावरील व्यक्ती : 2500/- ⭐️प्रायव्हेट नोकरी/ व्यवसाय करत असणारे व्यक्ती : 2000/- ⭐️स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुले : 1000/- ⭐️स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुली : 500/- ⭐️घटस्फोटीत व विधवा यांकरिता मोफत नोंदणी. 📞 संपर्क : 8208668536, सरस्वती दृष्टी फाउंडेशन, गोलटगाव मार्ग, संभाजीनगर - जालना रोड, छ. संभाजीनगर.
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
UPSC DEMO SESSION 2👇 Learn how to study any topic of Polity comprehensively for UPSC Exam... Subject: Polity Topic: President 🗓 Date: 27th May 2024 ⏰ Time: 6.00pm 💻 Live on Google Meet Offline - Sadashiv Peth center of CMP, Pune With the most experienced faculty of CMP Adv. Siddharth Dharmadhikari Author of International Relations Book Trustee & Senior Faculty of CMP 📝 Registration Link: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA ☎️ Contact us: 080-69015454/080-69015455
نمایش همه...
उजनी जलविद्युत प्रकल्प हे कोणत्या नदीवरील आहे ?Anonymous voting
  • भीमा
  • कृष्णा
  • नीरा
  • कोयना
0 votes
प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे ?Anonymous voting
  • पूर्व महाराष्ट्र
  • मध्य महाराष्ट्र
  • दक्षिण महाराष्ट्र
  • उत्तर महाराष्ट्र
0 votes
खालील कोणते जलसिंचन योजना संभाजीनगर जिल्ह्यात आहे.Anonymous voting
  • हिराकुड
  • जायकवाडी
  • कोयना
  • भाकरा- नांगल
0 votes
खालील कोणते जलसिंचन योजना संभाजीनगर जिल्ह्यात आहे.Anonymous voting
  • हिराकुड
  • जायकवाडी
  • कोयना
  • भाकरा- नांगल
0 votes
Photo unavailableShow in Telegram
मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक, म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक 😎😎 #new_batch MPSC राज्यसेवा 2025 🏆💥 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स ✅ Offline आणि Online माध्यमात ✅ 🗓 नवीन बॅच: 10 जून 2024 📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA 📝 Answer writing ची विशेष तयारी 🔸 धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन 🛑 प्रमुख वैशिष्ट्ये: 👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी . 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit) 👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज. 👉 Personal one to one Guidance 👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर 👉 चालू घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर 👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद Admission साठी संपर्क : 080-69015454/5455
نمایش همه...
🛑live now 🛑 अर्थशास्त्र विषयाची भिती आता होईल दूर !!!! ⭕️ MPSC Combine 2024-25 ⭕️ ❇️ PSI foundation Batch ❇️ 🔰Economics PYQ Analysis Prelims & Mains 2022 🔰 मागोवा प्रश्नांचा, नवा धागा अभ्यासाचा 📹 YouTube Live 📹 ⏰ आज 05 : 30 PM वा. ✔️ By Sonawane Sir 📌आत्ताच Notify Me करून ठेवा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/Uk7KXgegccg
نمایش همه...
mpsc economics pyq 2022 | mpsc combine 2024 | combine economics pyq analysis | #mpsc #mpsccombine

🖼️ MPSC करायचीय ? 🖼️ PSI व्हायचंय ? ⭐ पुन्हा नवी संधी, स्वप्नपूर्तीसाठी ✅ PSI स्कॉलरशिप टेस्ट ✅ ⭐️ MPSC PSI 2024-25 ⭐️ ✅ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा वार्षिक उपक्रम! 🌐 या उपक्रमाची वैशिष्टे, ✅ 1. निवडक विद्यार्थ्यांना 70% पर्यंत फी सवलत ✅ 2. दरवर्षी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ ✅ 3. चाचणी परीक्षाद्वारे सक्षम विद्यार्थ्यांची निवड ✅ 4. चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल ⭐️ परीक्षा दिनांक : 31 मे 2024 ⭐ "नोंदणी आवश्यक" ✅ खालील लिंक वर नोंदणी करून, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ⚡️ लिंक :

https://cwnda.courses.store/489901

☎️ संपर्क : 9226018181 / 8530121002 ⭐ अधिक माहितीसाठी भेट द्या ⭐ इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मानकर वाडा, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ, पुणे

https://www.instagram.com/reel/C6WLmg1M9wU/?igsh=anUzeHdzc3JnbXM4

--------------------------------------------------------- mpsc economics pyq 2022 | mpsc combine 2024 | combine economics pyq analysis | #mpsc #mpsccombine

आजची सराव टेस्ट सोडवा Topic - नामाचे वचन विचार 💥 एकूण प्रश्न : 20 💥 Passing : 15 ✅ Score लगेच समजेल 🛑 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇 https://mpscnews.in/marathi-grammar-test-48 https://mpscnews.in/marathi-grammar-test-48 👍 ही माहिती save करून ठेवा..😍
نمایش همه...