cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना" Admin :- @Every0neCan17

Больше
Рекламные посты
46 814
Подписчики
-1324 часа
-1057 дней
-52530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन... - छत्रपती शिवाजी महाराज ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
👍 14
Фото недоступноПоказать в Telegram
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. 👉 IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
चॅटजीपीटी निर्माण करणाऱ्या ओपन एआय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम्युअल हॅरिस हे चॅटजीपीटीचे शिल्पकार आहेत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
👍 1
🔰आरोग्य सेवक तांत्रीक (पुरुष)2024  IBPS पॅटर्ननुसार  Quiz स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉 🔥बॅच सूरू : आजपासून 🔥बॅच कालावधी : ZP exam संपेपर्यंत सुरु 🔥Quiz Time: १)सकाळी ११:०० २)रात्री ७:०० (टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल) 🚀❤️कोणाच्या कितीही Notes वाचा.... प्रश्नांची Practice केल्याशिवाय पर्याय नाही.. 🔥🔥 ♻️बॅचची वैशिष्टे:- ⚜संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास ७५०+ प्रश्र्नांची तयारी तसेच Notes7 दिवसांत संपुर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाईल. ⚜४० पैकी २५+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट २५+ प्रश्न )🔥🔥🔥 ♻️कोर्साची चे टॉपिक : (संपूर्ण आरोग्य सेवक तांत्रिक(पुरुष) अभ्यासक्रम) १)गुरुत्वाकर्षण, २)घटकांचे नियतकालिक वर्गीकरण, ३)रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे, ४)विद्युत प्रवाहाचा प्रभाव, उष्णता, ५)प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे, ६)अवकाश मोहीम, लेन्स, ७)आनुवंशिकता आणि उत्क्रांती, ८)जीवन प्रक्रिया, ९)पर्यावरण व्यवस्थापन, १०)प्राण्यांचे वर्गीकरण, ११)सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय, १२)सेल्युलर जीवशास्त्र, १३)आपत्ती व्यवस्थापन. १४) भिंगे व त्याचे उपयोग 🚀❤️शेवटच्या टप्प्यातील प्रश्नाची Practice आपल्याला सरकारी नोकरी देऊ शकतो. 🔥🔥 🔥बॅच फीस : New Students :_ २४९ १४९ रुपये Old Students:- २४९ ८९रुपये (ऑफर फक्त आजच) 🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 🍁Payment No :- 9881388635 🍁Telegram Id :- @AvinashSir17 (Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.) 🍁संपर्क : ⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635 ⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529 ❤️काही दिवसातच २५००+ Admission पूर्ण 🔥🔥 ♻️Offer फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥 🚀❤️Demo Quiz link : http://t.me/QuizBot?start=jvYkgJEO
Показать все...
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 180 देशांमध्ये 159 व्या क्रमांकावर आहे. Click Here For Paid Current Affairs👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64977 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
✍🌎भारतीय राज्यघटनेत परिशिष्ट (9th Schedule) समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?Anonymous voting
  • (A) नववी घटनादुरुस्ती
  • (B) आठवी घटनादुरुस्ती
  • (C) पहिली घटनादुरुस्ती
  • (D) बेचाळीसावी घटनादुरुस्ती
0 votes
👍 1
✍🌎52 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1982 (पक्षांतर विरोधी कायदा) नुसार भारतीय घटनेत कोणते /कितवे परिशिष्टात समाविष्ट करण्यात आले? पर्यायी उत्तरेAnonymous voting
  • (A) परिशिष्ट 9 वे
  • (B) परिशिष्ट 10 वे
  • (C) परिशिष्ट 11 वे
  • (D) परिशिष्ट 12 व
0 votes
✍🌎कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सशस्त्र दल आणि गुप्त माहिती विभागाच्या दूरसंचार यंत्रणा यांचे मुलभूत हक्क मर्यादित करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला ?Anonymous voting
  • (A) 48 वी घटनादुरुस्ती, 1984
  • (B) 49 वी घटनादुरुस्ती, 1984
  • (C) 50 वी घटनादुरुस्ती, 1984
  • (D) 51 वी घटनादुरुस्ती, 1984
0 votes
✍🌎खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने गोवा, दमण आणि दीव यांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला ?Anonymous voting
  • (A) 10 वी घटनादुरुस्ती 1961
  • (B) 11 वी घटनादुरुस्ती 1961
  • (C) 12 वी घटनादुरुस्ती 1962
  • (D) 13 वी घटनादुरुस्ती 1962
0 votes
👍 2
✍🌎घटनेचा घटनादुरुस्तीसंबंधी भाग कलम ओळखा.Anonymous voting
  • (A)भाग 22, कलम 368
  • (B)भाग 21, कलम 352
  • (C)भाग 20, कलम 368
  • (D)भाग 21, कलम 368
0 votes
👍 2