uz
Feedback
एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

Kanalga Telegram’da o‘tish

मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke

Ko'proq ko'rsatish
327
Obunachilar
+224 soatlar
+217 kunlar
+5130 kunlar
Postlar arxiv
पुस्तकं वाचणे म्हणजे केवळ पानं चाळणं नव्हे; तर आयुष्य समजून घेणं, दुनियादारी समजून घेणं, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे माणसं सम
पुस्तकं वाचणे म्हणजे केवळ पानं चाळणं नव्हे; तर आयुष्य समजून घेणं, दुनियादारी समजून घेणं, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे माणसं समजून घेणं, खऱ्या-खोट्यातला आणि समज-गैरसमजातला फरक समजून घेणं असतं!
#वाचन #Books📚

आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर न
आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर निघण्यासाठी खूप मोठ्या यंत्रणा आहेत पण मनाचा आजार बरा करण्यासाठी अजून कुठलाच पर्याय उपलब्ध नाही म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती कमवा तिच्याशी बोलताना मनातील दुःख आपोआपचं कमी होईल कारण हे विज्ञाने पण मान्य केलं की मनाला झालेला आजार शरीराच्या खूप मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतो!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

🌅 " आजचे सुविचार " 1) माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची, प्रसिध्दीची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो.. 2) चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नांव कमवायची हिंमत नसते ! 3) लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते.. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, किंवा वागण्यातून असो... •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝* ♥️ शब्द मनाचे ♥️ ❞** Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त
तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त तुलाव गरज पडते प्रत्येकाचा आधाराची का तुझ्या तुडक्या शब्दांनी फक्त कोंडली विचारपूस करत रे तुझी गरजचं नाही कोणालाच तर उगाच का रे आपलेपणाचा थापा मारत ते देवानेच तुला अपंगत्वं दिलं ना मग का  चांगुलपणाचा आव आणत रे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳 १९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर
आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳 १९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️ 'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या त्या प्रत्येक जवानाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 🚩 त्यांचे ते सर्वोच्च बलिदान आणि मातृभूमीवरील असीम प्रेम आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या या मंगलदिनी कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला वंदन! 🙇🏻‍♂️ भारत माता की जय! वंदे मातरम! 🇮🇳✨

"🌿🌼Motivation is temporary, Discipline is Permanent"...💯 Study Hard and Dream Big ..🥳❤️😊👍

आषाढी एकादशी... 🙏🥀 संपला आता वारकऱ्यांचा, आतुरतेचा हा प्रवास... कारण आज लाभणार आहे, विठुरायाचा पवित्र सहवास... नाही जाणवत त
आषाढी एकादशी... 🙏🥀 संपला आता वारकऱ्यांचा, आतुरतेचा हा प्रवास... कारण आज लाभणार आहे, विठुरायाचा पवित्र सहवास... नाही जाणवत त्यांना, कुठला शीण, कुठला त्रास... आज पूर्ण होणार आहे, भेटीची अनेक दिवसांची आस... मायबापांसह लाभतो, संतांचा, वारकऱ्यांचा सहवास... चंद्रभागेच्या वाळवंटात, फुगडीतही दडलेला मोक्षाचा प्रवास... मनाला भेटतो विसावा, उरते एकच आस... माझा विठुराया डोळेभरून पाहिला, आता एवढंच... झालं आयुष्य सार्थक खास... 🙏🥀 ✍️ @Writer_sonya

"पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏) देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी, तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमल
"पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏) देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी, तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमली सकळमंडळी..!🚩 तुझीच कृपा असावी भगवंता शेकडो मैल वारकरी पायी चालती, अनेक दिवस ऊन,वारा,पाऊसाचा सामना करत तुझ्या राउळी येती..!✨ नाही भेदभाव "देवा"तुझ्या वारीत धर्म,जात,लिंग,वंशाचा.. सर्व भक्तांवर तुझी कृपा असुदे देवा,मालक तु पूर्ण विश्वाचा..!🌍 चंद्रभागे स्नान करून जमला वारकरी,धारकरी,संत आदींचा मेळा, सर्वत्र विठू नामाच्या गजर असा लाखोंचा दैदीप्यमान सोहळा..!👏 भक्तांच्या श्रद्धेला,हाकेला धावणारी,संतांची तू आहेस विठूमाऊली, विद्यार्थी,शेतकरी,कष्टकरी ह्यांच्यावर नेहमी असू दे तुझी सावली..!🙏 नतमस्तक तुझ्या चरणी देवा,कर पूर्ण सर्वांच्या मनातल्या इच्छा, सर्व वारकरी,टाळकरी,वैष्णवांसह सर्वांना आजच्या सोहळ्यानिमित्त शुभेछ्या..🚩 .......🦋🌺✍🙏....... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

एक दिवसाचा उपवास करून काय उपयोग,जर वर्षभर मन अहंकाराने भरलेलं असेल तर..!💯🙏 @rutuja_writes1203

🌅 *" आजचे सुविचार "* _*1) नशिबाने जे दिलंय त्याचा आदर करायला शिका. कारण जे तुमच्याकडे आज सहज आहे, ते मिळवण्यासाठी कोणी तरी रोज देवाला साकडं घालत असतं!*_ _*2) पैसा हा फूलपाखराचा असतो त्याला पकडण्याचा नादात आपण आपल्या माणसापासून दूर निघून जातो.*_ _*3) प्रत्येक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी होणाऱ्या उपयोगावर असते...!*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞* https://t.me/Aapulkichya_Mansasathi •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते त्यानुसारच आपल्याला जगाव लागतं नाही तर आयुष्य एवढं कठीण होऊन जातं की त्यातून निघणं प्रत्येक
परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते  त्यानुसारच आपल्याला जगाव लागतं नाही तर आयुष्य एवढं  कठीण होऊन जातं की त्यातून निघणं प्रत्येकाला शक्य होतं नसतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

*खामोशिया मे कलम अक्सर बाते करती है!* *मुझे मशहूर होने का कोई शोक नही बस अपने जज्बात लिखने है..!* *@Prasad🩷*
*खामोशिया मे कलम अक्सर बाते करती है!* *मुझे मशहूर होने का कोई शोक नही बस अपने जज्बात लिखने है..!* *@Prasad🩷*

Repost from N/a
~ ओळखता यावी माणसाला माणसाची श्रीमंती..🫡💸 @शब्दप्रेमी ❤️🌿
~ ओळखता यावी माणसाला माणसाची श्रीमंती..🫡💸 @शब्दप्रेमी ❤️🌿

आयुष्यात कोणालाच एवढ महत्व देऊ नका की त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य होऊन जाईल कारण हल्ली नात्याचा वापर फक्त गरजेपुरता केला
आयुष्यात कोणालाच एवढ महत्व देऊ नका की त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य होऊन जाईल कारण हल्ली नात्याचा वापर फक्त गरजेपुरता केला जातो एकदा का त्यांची गरज पूर्ण झाली की होतो फक्त गैरसमज म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा दुसऱ्यांचा विचार करत राहण तर स्वतःच जगणं कठीण होऊन बसेल!,,,✍🏻 एकमन#लेखक
@Ommshelke

_*आचरणात निष्काम शुद्ध-भाव असला की डोईवर असलेलं तुळशी वृंदावन देखील विवेकाचा कळस शोभतो...!*_ *#साधेपणाचं_सौंदर्य.*
_*आचरणात निष्काम शुद्ध-भाव असला की डोईवर असलेलं तुळशी वृंदावन देखील विवेकाचा कळस शोभतो...!*_ *#साधेपणाचं_सौंदर्य.*

#मन मारून जगावं लागतं... कधी कधी काही गोष्टी, मनाविरुद्ध सोडाव्या लागतात... जिवापाड जपलेल्या आठवणी, हळूहळू विसराव्या लागतात... जे घडलं ते चांगल्यासाठीच होतं, असं स्वतःलाच समजावं लागतं... नशिबाने लिहिलेल्या वाटेवर, शांतपणे चालत राहावं लागतं... सगळं मनासारखं होत नाही, हे सत्य स्वीकारावं लागतं... जे मिळालंय त्यातच समाधान मानून, पुन्हा नव्याने उभं राहावं लागतं... दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जपताना, स्वतःचं दुःख लपवावं लागतं... मन भरून रडावंसं वाटलं तरी, ओठांवर हसू आणावं लागतं... "कसा आहेस?" या एका प्रश्नावर, "खूप खुश आहे..." असं म्हणावं लागतं... डोळ्यात साचलेलं पाणी, डोळ्यातच थांबवावं लागतं... मनात हजारो वादळं असतानाही, चेहऱ्यावर शांतता ठेवावी लागते... कारण प्रत्येक वेदनेला शब्द नसतात, काही जखमा फक्त मनातच राहतात... हे आयुष्य आहे... इथे प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही, प्रत्येक नातं कायम राहत नाही... म्हणून कधी कधी, स्वतःचं मन मारूनही जगावं लागतं... आणि शेवटी... जगाला आपलं हसू दिसतं, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना दडलेल्या असतात, हे फक्त स्वतःलाच माहीत असतं... ✍@King_of_the_pen आयुष्याला नवीन दिशा देण्याचा प्रवास

*☘️सुविचार☘️* *वयासोबत जगण्याचा आनंद घ्या,कारण भविष्य फितूर असत ते फक्त आश्वासन देत,खात्री कधीच देत नाही.* 🚩शिवमय शुभ सकाळ 🚩

_*विठोबा भेटतोच फक्त विचारात ज्ञानोबा आणि वागण्यात तुकोबा भिनले पाहिजेत.*_
_*विठोबा भेटतोच फक्त विचारात ज्ञानोबा आणि वागण्यात तुकोबा भिनले पाहिजेत.*_