एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
Kanalga Telegram’da o‘tish
मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke
Ko'proq ko'rsatish332
Obunachilar
+224 soatlar
+107 kunlar
+5930 kunlar
Ma'lumot yuklanmoqda...
O'xshash kanallar
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Avgust '26
Avgust '26
+2
0 kanalda
Iyul '26
+73
7 kanalda
Get PRO
Iyun '26
+13
7 kanalda
Get PRO
May '26
+85
6 kanalda
Get PRO
Aprel '260
7 kanalda
Get PRO
Mart '26
+98
8 kanalda
Get PRO
Fevral '260
7 kanalda
Get PRO
Yanvar '26
+92
9 kanalda
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 01 Avgust | +2 |
Kanal postlari
| 2 | माणसाची परिस्थिती कितीही दुःख देणारी असली तरी त्याची मनःस्थिली कशी आहे त्यावरून त्याचं चरित्र ठरतं असतं म्हणजेचं काय तर परिस्थिती कितीही बिकट असली तरीही आपली मनस्थिती सकारात्मक असली की त्यातून उत्तमपणे मार्ग काढता येतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke | 1 152 |
| 3 | वेळेआधी मिळालं तर किंमत कळत नाही...आणि वेळ निघून गेल्यावर मिळालं,तर आनंद उरत नाही.
बहुतेक आयुष्य याच दोन टोकांमध्ये संपतं.💯💫
@rutuja_writes1203 | 83 |
| 4 | माणसं जोडणं म्हणजे "इतरांमधला भगवंत पाहत पाहत स्वतःमधला भगवंत प्रकट करणे" | 108 |
| 5 | नाशिकमध्ये उंच उडीच्या सरावासाठी आवश्यक सुविधा नव्हत्या. तरीही सर्वेश कुशारे यांनी हार मानली नाही.
मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस यांचा वापर करून स्वतःच उडीसाठी गादी तयार केली आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर सराव सुरू ठेवला.
आज त्याच जिद्दीच्या बळावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला उंच उडी प्रकारात इतिहासातील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. 🥈🇮🇳🔥
यातून एकच गोष्ट शिकायला मिळते—यश मिळवण्यासाठी परिस्थिती नाही, तर जिद्द, मनस्थिती आणि सातत्य महत्त्वाचे असते.
ध्येय मोठं असेल, तर अडचणी कधीच मोठ्या नसतात! 💯🚔 | 121 |
| 6 | काही गुरुंनी... बोट धरून चालायला शिकवलं... काही गुरुंनी.
पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं...
काहींनी...
पुस्तकातून ज्ञान दिलं...
तर काहींनी...
अनुभवातून आयुष्य समजावलं...
आई-वडील...
शिक्षक...
मित्र...
ज्येष्ठ...
सहकारी...
निसर्ग...
अपयश...
आणि काळ...
माझ्या आयुष्यात
ज्यांनी मला घडवलं,
त्या प्रत्येकाला...
मनापासून प्रणाम. गुरु म्हणजे व्यक्ती नाही...
गुरु म्हणजे आयुष्याला दिशा देणारा प्रत्येक प्रकाश .
माझ्या आयुष्यातील सर्व ज्ञात-अज्ञात, लहान-थोर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरुंना...
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा... | 120 |
| 7 | गुरू म्हणजे नशिब बदलणारी व्यक्ती नाही गुरू म्हणजे स्वतःचं नशीब स्वतः घडवायला शिकवणारी शक्ती.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@rutuja_writes1203 | 112 |
| 8 | पुस्तकं वाचणे म्हणजे केवळ पानं चाळणं नव्हे; तर आयुष्य समजून घेणं, दुनियादारी समजून घेणं, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे माणसं समजून घेणं, खऱ्या-खोट्यातला आणि समज-गैरसमजातला फरक समजून घेणं असतं!
#वाचन #Books📚 | 116 |
| 9 | आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर निघण्यासाठी खूप मोठ्या यंत्रणा आहेत पण मनाचा आजार बरा करण्यासाठी अजून कुठलाच पर्याय उपलब्ध नाही म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती कमवा तिच्याशी बोलताना मनातील दुःख आपोआपचं कमी होईल कारण हे विज्ञाने पण मान्य केलं की मनाला झालेला आजार शरीराच्या खूप मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke | 2 637 |
| 10 | 🌅 " आजचे सुविचार "
1) माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो मग ती नशा पदाची, प्रसिध्दीची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो..
2) चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नांव कमवायची हिंमत नसते !
3) लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते.. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, किंवा वागण्यातून असो...
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝* ♥️ शब्द मनाचे ♥️ ❞**
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• | 130 |
| 11 | तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त तुलाव गरज पडते प्रत्येकाचा आधाराची का तुझ्या तुडक्या शब्दांनी फक्त कोंडली विचारपूस करत रे तुझी गरजचं नाही कोणालाच तर उगाच का रे आपलेपणाचा थापा मारत ते देवानेच तुला अपंगत्वं दिलं ना मग का चांगुलपणाचा आव आणत रे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke | 3 578 |
| 12 | आज २६ जुलै, म्हणजेच आपल्या देशाच्या शौर्याचा आणि अभिमानाचा 'कारगिल विजय दिवस'! 🇮🇳
१९९९ साली कारगिलच्या गोठवणाऱ्या शिखरांवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या भारतीय सैनिकांनी जे अजोड शौर्य गाजवले, त्याचा हा ऐतिहासिक सुवर्णदिन. ⛰️
'ऑपरेशन विजय' फत्ते करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना विनम्र अभिवादन. 🙏
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, उणे तापमानात शत्रूचा खात्मा करून कारगिलच्या शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या त्या प्रत्येक जवानाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे. 🚩
त्यांचे ते सर्वोच्च बलिदान आणि मातृभूमीवरील असीम प्रेम आपण कधीही विसरता कामा नये. आजच्या या मंगलदिनी कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून खंबीरपणे उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाला वंदन! 🙇🏻♂️
भारत माता की जय! वंदे मातरम! 🇮🇳✨ | 155 |
| 13 | ❤️ | 151 |
| 14 | "🌿🌼Motivation is temporary, Discipline is Permanent"...💯
Study Hard and Dream Big ..🥳❤️😊👍 | 180 |
| 15 | आषाढी एकादशी... 🙏🥀
संपला आता वारकऱ्यांचा,
आतुरतेचा हा प्रवास...
कारण आज लाभणार आहे,
विठुरायाचा पवित्र सहवास...
नाही जाणवत त्यांना,
कुठला शीण, कुठला त्रास...
आज पूर्ण होणार आहे,
भेटीची अनेक दिवसांची आस...
मायबापांसह लाभतो,
संतांचा, वारकऱ्यांचा सहवास...
चंद्रभागेच्या वाळवंटात,
फुगडीतही दडलेला मोक्षाचा प्रवास...
मनाला भेटतो विसावा,
उरते एकच आस...
माझा विठुराया डोळेभरून पाहिला,
आता एवढंच... झालं आयुष्य सार्थक खास... 🙏🥀
✍️ @Writer_sonya | 178 |
| 16 | "पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏)
देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी,
तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमली सकळमंडळी..!🚩
तुझीच कृपा असावी भगवंता शेकडो मैल वारकरी पायी चालती,
अनेक दिवस ऊन,वारा,पाऊसाचा सामना करत तुझ्या राउळी येती..!✨
नाही भेदभाव "देवा"तुझ्या वारीत धर्म,जात,लिंग,वंशाचा..
सर्व भक्तांवर तुझी कृपा असुदे देवा,मालक तु पूर्ण विश्वाचा..!🌍
चंद्रभागे स्नान करून जमला वारकरी,धारकरी,संत आदींचा मेळा,
सर्वत्र विठू नामाच्या गजर असा लाखोंचा दैदीप्यमान सोहळा..!👏
भक्तांच्या श्रद्धेला,हाकेला धावणारी,संतांची तू आहेस विठूमाऊली,
विद्यार्थी,शेतकरी,कष्टकरी ह्यांच्यावर नेहमी असू दे तुझी सावली..!🙏
नतमस्तक तुझ्या चरणी देवा,कर पूर्ण सर्वांच्या मनातल्या इच्छा,
सर्व वारकरी,टाळकरी,वैष्णवांसह सर्वांना आजच्या सोहळ्यानिमित्त शुभेछ्या..🚩
.......🦋🌺✍🙏.......
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा | 167 |
| 17 | एक दिवसाचा उपवास करून काय उपयोग,जर वर्षभर मन अहंकाराने भरलेलं असेल तर..!💯🙏
@rutuja_writes1203 | 128 |
| 18 | 🌅 *" आजचे सुविचार "*
_*1) नशिबाने जे दिलंय त्याचा आदर करायला शिका. कारण जे तुमच्याकडे आज सहज आहे, ते मिळवण्यासाठी कोणी तरी रोज देवाला साकडं घालत असतं!*_
_*2) पैसा हा फूलपाखराचा असतो त्याला पकडण्याचा नादात आपण आपल्या माणसापासून दूर निघून जातो.*_
_*3) प्रत्येक गोष्टीचे किंवा व्यक्तीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी होणाऱ्या उपयोगावर असते...!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• | 165 |
| 19 | परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते त्यानुसारच आपल्याला जगाव लागतं नाही तर आयुष्य एवढं कठीण होऊन जातं की त्यातून निघणं प्रत्येकाला शक्य होतं नसतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke | 3 765 |
| 20 | *खामोशिया मे कलम अक्सर बाते करती है!*
*मुझे मशहूर होने का कोई शोक नही बस अपने जज्बात लिखने है..!*
*@Prasad🩷* | 162 |
