ch
Feedback
एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

前往频道在 Telegram

मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke

显示更多
277
订阅者
+524 小时
+17
+530
帖子存档
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याल
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याला नाईलाज खातर समाजाच्या टोमण्यानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं तरच मेल्यागतं जगता येईल नाही तर एक दिवस  त्याला स्वतःच अस्तित्व कायमचं संपवावं लागेल म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्या आधी स्वतःला त्याच्या परिस्थितीत ठेवून बघा मग समजेल की तो कुठल्या वेदना सहन करत आहे तुमचे शब्द कोणाची तरी उमेद बनली पाहिजे दुःखाचे कारण नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

_*एखाद्या गोष्टीमागे किती धावायचं किंवा किती समजून घ्यायचं याला पण लिमिट पाहिजे प्रत्येक वेळी तडजोड करणं मूर्खपणा असतो.*_
_*एखाद्या गोष्टीमागे किती धावायचं किंवा किती समजून घ्यायचं याला पण लिमिट पाहिजे प्रत्येक वेळी तडजोड करणं मूर्खपणा असतो.*_

*प्रत्येक गोष्ट ही ठराविक काळासाठी आपली असते, म्हणून मिळालेल्याचा गर्व आणि गमाल्याचा पश्चाताप नसाव* *🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏*

💐🌹 सुंदर🌹💐 *पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...* *फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!* *एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......* *त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!* *🌹🌹🌹

"विकासाची दोन बहुमूल्य चाके.."(नक्की वाचा..✍) जगाला अन्न मिळावे म्हणून शेतकरी घालतो घाम..🌿 नाजुकीचे ऑपरेशन करताना डॉक्टर करत
"विकासाची दोन बहुमूल्य चाके.."(नक्की वाचा..✍) जगाला अन्न मिळावे म्हणून शेतकरी घालतो घाम..🌿 नाजुकीचे ऑपरेशन करताना डॉक्टर करतात जबाबदारीने काम...! एक मातीत हिरव सोने पिकवतो,करवितो संरक्षण माती..🌱 एक रोग्यांना सशक्त करून उजळतो नवीन ज्योती..! दोन्ही क्षेत्रांचे मूल्य जीवनात अत्यंत महत्त्वाचे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्यांचे यत्न सदैव कमालीचे…!🫡 दोन्हीही क्षेत्र देशाच्या विकासासाठी जणू कणखर कणा..👍 नेहमीच ह्या क्षेत्रांतील सर्वांबद्दल आदर,कृतज्ञता आमच्या मना..! प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुळलेल्या सर्वांच्या कार्याला धन्यवाद आणि शुभेच्छा मनःपूर्वक अर्पिला….🙏😇 .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

आपल्यावर एखादी व्यक्ती निखळ हक्क गाजवत असेल तर‌ ती नात्यातली एक सर्वांग सुंदर गोष्ट आहे. त्या व्यक्तीच्या मनातील आपलं स्थान ह
आपल्यावर एखादी व्यक्ती निखळ हक्क गाजवत असेल तर‌ ती नात्यातली एक सर्वांग सुंदर गोष्ट आहे. त्या व्यक्तीच्या मनातील आपलं स्थान हे प्रेम, विश्वास, स्वातंत्र्य आणि आदराच्या धाग्यानं गुंफलेलं‌ असतं. अशी निखळ हक्क गाजवणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर ती सर्वार्थाने जपायला हवी.

सगळे पुढे गेलेत असं वाटतं, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तू फक्त प्रयत्न करत राहत, कारण "लढाई यशाची नाही, अस्तित्वाची आहे" !! 💖... शुभ सकाळ मित्रांनो...💖

🌿🌸यश म्हणजे दुसरे काही नसते तर, यश म्हणजेच छोट्या छोट्या प्रयत्नांची बेरीज असते...❤️🧿🌻

हिरा शांत असतो, कारण त्याला त्याची किंमत माहिती असते, पण जो हिरा असल्याचं सतत सांगत फिरतो, त्याला अजून स्वतःची किंमत कळलेली नसते. 👉🏻 जीवनात खऱ्या मूल्यवान व्यक्तीला स्वतःची जाहिरात करण्याची गरज पडत नाही. हिरा कधीच बाजारात उभा राहून ओरडत नाही की, मी मौल्यवान आहे... त्याची गुणवत्ता, त्याचे तेज आणि त्याची ओळखच त्याची किंमत सांगत असते. त्याचप्रमाणे, खऱ्या अर्थाने यशस्वी, ज्ञानी आणि सक्षम माणूस आपल्या कामातून बोलतो, शब्दांतून नाही. 👉🏻 आजच्या काळात अनेकजण स्वतःची प्रतिमा मोठी दाखवण्यासाठी सतत स्वतःचं कौतुक करत असतात. मी हे केलं, मी तसा आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही अशा गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात. पण जिथे सतत स्वतःची ओळख करून द्यावी लागते, तिथे अजूनही स्वतःला सिद्ध करण्याची गरज असते... 👉🏻 खरी महानता शांततेत असते. फळांनी लगडलेले झाड जसं नम्र असतं, तसाच खरा गुणी माणूसही नम्र असतो. त्याला माहीत असतं की, वेळ आल्यावर त्याचं कामच त्याची ओळख करून देईल. लोक त्याच्या शब्दांवर नाही, तर कृतीवर विश्वास ठेवतील. 👉🏻 म्हणूनच, स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवण्यावर भर द्या. सतत मी हिरा आहे असं सांगण्यापेक्षा असे गुण विकसित करा की, लोक स्वतः म्हणतील हा खरोखरच हिरा आहे...💫 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके

_*देवपूजा ही मनाच्या शांततेसाठी असावी, पापांवर पांघरूण घालण्यासाठी नाही. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे की कर्मकांडामुळे आपली कृत्
_*देवपूजा ही मनाच्या शांततेसाठी असावी, पापांवर पांघरूण घालण्यासाठी नाही. ही एक मोठी अंधश्रद्धा आहे की कर्मकांडामुळे आपली कृत्ये माफ होतात.*_

निर्जीव उपकरणे जिवंत झाली पण जिवंत माणूस मात्र निर्जीव बनून गेलाय.... कदाचित यालाच कलियुग म्हणतात... ना नात्यांची चिंता आहे ना कर्माची भीती तेजस्विनी प्र. राऊत @Tejuraut

_*आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं. मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळव
_*आपलं सुंदर दिसणं हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं. मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात स्थान मिळवू शकतं.*_

_*माणसाचे खरे भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात.*_
_*माणसाचे खरे भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात.*_

सगळंच जाणून घेण्याचा हट्ट सोडावा माणसाने...सगळंच जाणून घेणं सुद्धा कधी कधी खूप त्रास देतं.! @rutuja_writes1203

"एक संघर्षगाथा-पद्मश्री रोहित शर्मा"(नक्की वाचा🔥) आयुष्यात समोरून येणारे अनेक तीक्ष्ण,उसळी चेंडू मोठ्या धैर्याच्या जोरावर टो
"एक संघर्षगाथा-पद्मश्री रोहित शर्मा"(नक्की वाचा🔥) आयुष्यात समोरून येणारे अनेक तीक्ष्ण,उसळी चेंडू मोठ्या धैर्याच्या जोरावर टोलावत ज्यांनी आपली संघर्षगाथा रचली ते म्हणजे रोहित सर...🔥 देशासाठी खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून लहान वयापासून ते अगदी पद्मश्री पुरस्कार हा प्रवास अनेक आव्हानांना झुंज देत,खडतर वेळी प्रसंगावधान दाखवत आपल्या नेतृत्वाच्या जोरावर 2024 T-20 worldcup व CT25 भारताला जिंकून देणारे कर्णधार फक्त एक पाऊल दूर असताना 2023 हरलो परंतु तिथून एक उंच भरारी घेतली की मागे वळून पाहिले नाही.वजन करून फिट कसे बनायचे हे त्यांनी शिकवलं..🇮🇳👍 त्यांची संघर्षगाथा प्रखरपणे सांगते की यशाचा मार्ग सोपा किंवा अल्पदिवसा खेरीज नसतो..त्यासाठी अनेक आव्हानांचे सामने खेळावे लागतात..हाती अपयश,निराशा आली तरीही धाव घ्यावी लागते..2011 च्या वर्ल्डकप संघामध्ये निवड न होणे व तिथून पुनरागमनाची कथा रचणे व अनेक विक्रम तयार करणे..खरंच हा प्रवास प्रेरणादायक आहे🔥🇮🇳 (लिखाण नाव खोडून शेअर करू नये👍) .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

🙏🏿🥀 *-----➿-----➿-----➿-----➿---* _*कोण हरवून गेलं, कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नसतं... अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून जातं हे महत्त्वाचं असतं..!*_ *-----➿-----➿-----➿-----➿---* 🌞 *शुभ ☕सकाळ* 🌞