एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
رفتن به کانال در Telegram
मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke
نمایش بیشتر417
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+47 روز
+2630 روز
آرشیو پست ها
Repost from वास्तव (सत्य की आभास)©®
दिवाळीचा पहिला दिवस : गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस!
भारतीय कृषिप्रधान संस्कृतीत गाय ही केवळ पशुधन नव्हे, तर पालनपोषण, समृद्धी आणि मातृत्वाचं प्रतीक मानली गेली आहे.
गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्यामागे मातृत्व, वात्सल्य, निःस्वार्थ प्रेम आणि आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर भावना आहे.
मातृत्वाचा खरा सन्मान केवळ पूजेतून नव्हे, तर प्रेम, करुणा आणि संवेदनशील वागण्यातून व्यक्त होतो.
गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
प्रकाश रोकठोक असतो. लपवालपवीचा खेळ फक्त अंधारापाशी असतो.
अंधार आणि आतल्या गाठीची माणसं सारखीच.
- व. पु. काळे
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
💯 प्रयत्न प्रामाणिक असेल तर... मेहनतीला यशस्वी होण्याची वेळ माहिती नसते, परंतु 100% यश मिळणार याची खात्री नक्कीच असते...! 💪✨🌿
✍️ @Writer_sonya ❤️
Repost from N/a
_*कर्माला भांडण्यापेक्षा कष्टाचं भांडवलं केलेलं केव्हाही योग्यच असतं..!*_
Repost from आपुलकीच्या माणसासाठी
🌅 *" आजचे सुविचार "*
_*1) व्यक्तीचा आनंद ओळखू नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत...! कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत.*_
_*2) काही रस्ते हे नेहमी एकट्यानेच पार करावे लागतात. आयुष्यात येणाऱ्या एकटेपणाला कधीही घाबरु नका, कारण बऱ्याचदा हाच कठीण आणि एकांतवासाचा काळ तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खऱ्या ताकदीची ओळख करून देतो. फक्त ईश्वरावर विश्वास ठेवा. सगळे काही चांगलेच होईल.*_
_*3) फुलांनाही माहीत असतं की त्यांचं आयुष्य काही दिवसांचं आहे, तरीही ती हसत हसत फुलतात. मग आपण का रडून जगायचं...? कायम शिकत राहणारा माणूस परिस्थितीला कधीही नावं ठेवत नाही.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Repost from 🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤
_*समोरचा काळा अंधार बघून घाबरून जाऊ नका, हातातील कंदील पुढच्या प्रत्येक पावलाला प्रकाश देणार आहे. सकाळ होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा अंधार कापणे चालू ठेवा. मग यशाची पहाट तुमचीच आहे.*_
दुसऱ्याला नाव ठेवणं खूप सोप असतं मात्र आपलं स्थान दुसऱ्याच्या मनात निर्माण करण खूप अवघड असतं म्हणून दुसऱ्या बद्दल गैरसमज करून घेऊ नका आपुलकीचं बीज पेरून माणुसकीची बाग फुलवा कारण शेवटी माणूसच माणसाच्या कामात येते त्याने निर्माण केलेली कुठलीच गोष्ट नाही✍🏻
एकमन#लेखक
@Omsmshelke
'बळीराजाच्या स्वप्नातील दिवाळी..'✍️😇
दिवाळी आली आहे दारात,हे जरी आहे हो खरं..🙂
परंतु ह्या वर्षी दुष्काळात होरपळून निघाली"गुरं-ढोरं..!😔
देवा,हे दुष्काळाचे सावट आता टळू दे,दूर कर'बळीराजाची ही व्यथा'..😌
नाहीतर दिवाळीसारख्या सणासोबतही🙏जोडल्या जातील दुष्काळाच्या कथा..!
...........🦋🌺😇✍💞🦋..........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
Repost from शब्दांचा जादुगार.....🦋✨
_*परिस्थितीतून उत्पन्न झालेली ज्ञानाची शिदोरी माणसाला आयुष्यभर पुरत असते..!*_
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
एकदा शून्य होऊन बघावं...! 🖤🍂
ना जगण्यासाठी धडपड,
ना मरणाची भीती...
ना कोणती अपेक्षा...! 🥀
✍️ @Writer_sonya
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
काही पुस्तकं नुसती वाचायची नसतात, ती जगायची असतात! एखादं पुस्तक योग्य वेळी हातात पडावं अन् डोक्यातल्या विचारांची दिशा बदलून जावी. पुस्तकं स्वतःकडं बघण्याची नवी नजर देतात. आयुष्याच्या वाटेवर माणसं हात सोडतील, पण पुस्तकं मात्र अडचणीच्या वळणावरही विचारांची मशाल हाती देतात.
कारण पुस्तकं नुसती कपाटाची शोभा वाढवत नाहीत, ती माणसाच्या जगण्याचा अर्थ बदलण्याची ताकद ठेवतात! 📚❤️
- नी३ अहिरराव
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
व्यस्त राहणे पुरेसे नाही, मुंग्याही व्यस्त राहतात.
प्रश्न आहे - आपण कशासाठी व्यस्त आहोत ?
- नी३ अहिरराव
Repost from मराठी कविता
वेळेला ना Save करता येतं,ना पुन्हा Open,आठवणींना ना Edit करता येतं,ना त्यांना Rewind,म्हणून जे मनात आहे ते आजच जगून घ्या, कारण उद्याच्या हाती आजची संधी नसते.
@rutuja_writes1203
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
जेव्हा माणसाच्या मनात स्वतःच देव बनण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते, तेव्हा त्याचा अहंकार इतका वाढतो की त्याला ईश्वराचे अस्तित्व, लोकांची श्रद्धा आणि आस्थाही स्वतःच्या बुद्धीपुढे कमी वाटू लागते. मग स्वतःच्या बुद्धीला तो ब्रह्मज्ञान समजू लागतो आणि मनातल्या रागाला, अस्वस्थतेला क्रांतिकारी विचारांचं नाव देतो. ईश्वराविषयी वाटेल तशा टिप्पणी करणे, देवी-देवतांची खिल्ली उडवणे आणि कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा अपमान करून स्वतःला बुद्धिजीवी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, यातून त्याच्या विचारांची दिशा दिसून येते. प्रश्न विचारण्यात काहीच गैर नाही. तर्क करायला हरकत नाही. धार्मिक विचारांशी असहमती असणंही चुकीचं नाही. पण दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करून स्वतःला मोठं समजणं ही ना बुद्धिमत्ता आहे, ना धाडस. हे केवळ अहंकाराचं प्रदर्शन आहे. विचारांवर मतभेद असू शकतात, तत्त्वज्ञानावर चर्चा होऊ शकते, धार्मिक मान्यतांवर टीकाही करता येते. पण केवळ एखाद्याच्या भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान करणं म्हणजे वैचारिक विजय नव्हे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. माणसाने कितीही विज्ञान शिकावं, तत्त्वज्ञान समजून घ्यावं, शास्त्रांचा अभ्यास करावा किंवा जगातलं सगळं ज्ञान आपल्याला अवगत असल्याचा दावा करावा, तरी तो या सृष्टीचा मालक होत नाही. माणसाच्या मर्यादा समजून घ्यायच्या असतील तर त्याने स्वतःच्या अस्तित्वाकडे पाहावं. कारण एका क्षणासाठी श्वास थांबला तरी त्याचं सगळं अस्तित्व मातीत मिसळून जाणार आहे. अशा अहंकाराचा परिणाम सर्वांत आधी माणसाच्या विचारांवर होतो. त्याची विवेकबुद्धी कमी होऊ लागते आणि तो हळूहळू समाजातील श्रद्धा, संवेदना आणि माणसांमधील आदरभाव यांपासून दूर जातो. मग त्याच्याकडे तर्कापेक्षा तिरस्कार, संवादापेक्षा उपहास आणि ज्ञानापेक्षा स्वतःचं मोठेपण दाखवण्याची वृत्ती अधिक दिसू लागते. सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा ओलांडल्या तर त्याचे परिणामही भोगावे लागू शकतात. ईश्वराला कमी लेखण्याच्या प्रयत्नात माणूस प्रत्यक्षात ईश्वराचं काहीच नुकसान करत नसतो, तर स्वतःचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व मात्र लहान करत असतो. कारण ईश्वराला तुमच्या मान्यतेची, कौतुकाची किंवा तुम्ही दिलेल्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण स्वतःमधला माणूस जिवंत ठेवायचा असेल, तर नम्रता मात्र नक्कीच आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ईश्वरापेक्षा मोठं होण्याच्या नादात माणूस अनेकदा साधा माणूस म्हणून जगण्याची पात्रताही गमावून बसतो. 💐 - नी३ अहिरराव
Repost from ❤️शब्द मनाचे❤️
🌅 " आजचे सुविचार "
1) प्रत्येकाला आपले कर्म माहित असतात, विनाकारण गंगेच्या काठी गर्दी होत नाही.
2) आनंदाचा स्त्रोत तर स्वतःजवळ आहे. अन्यत्र त्याचा शोध घेणे केवळ व्यर्थ आहे.
3) एका वयानंतर माणसाला महागडे कपडे, मोठी गाडी आणि दिखावा नको असतो, फक्त उत्तम आरोग्य, खरी नाती आणि मनाची शांतता हवी असते...!!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Repost from ❤️शब्द मनाचे❤️
आपण बरेच काही मनाशी धरलेले असते मात्र घडते तेच जे नियतीने ठरलेले असते...!
#शब्द_मनाचे
Join 👉@shabdamanache
हल्ली ना आपल्या जगण्याचा दर्जा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार ठरत असतो आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनात उगाच ताण वाढवून घेत असतो लोकांनी तर देवमाणसांना नाव ठेवली आहेत आपण तर काहीच नाही म्हणून म्हणतोय परिस्थिती कशी का असेना आपण स्वतःला एवढ आनंदी ठेवलं पाहिजे की सोमरच्या माणसाला आपल्याकडे बघून स्वतःच दुःख विसरता आलं पाहिजे कारण तुलना करणे हा जरी माणसाचा स्वभाव असला तरी स्वतःला सकारात्मक ठेवणं नेहेमीच आपल्या हातात असते राव!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Omsmshelke
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
खरी महानता पद, प्रतिष्ठा किंवा बाह्य दिखाव्यात नसते; ती माणसाच्या विचारांत, आचरणात आणि नम्रतेत असते.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳
#SardarVallabhbhaiPatel
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
कोणतही कारण नसतांना आनंदी राहा.....
आजकाल निमित्याने मिळणार हसू पण महाग झाल.....!!!!!
कारण धावताना धाप लागल्यावर लक्षात येत,
उभ राहणं पण मस्त होत.......💥
Tr. तेजस्विनी प्र राऊत
@TejuRaut
Repost from 🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤
_*माणसाचे खरे भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे खरेदीत जातात पण विचार स्वतःकडेच राहतात.*_
*_सुप्रभात 🌹_*
