एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
Ir al canal en Telegram
मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke
Mostrar más274
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
+1630 días
Archivo de publicaciones
Repost from नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
आयुष खूप काही दाखवतं. प्रत्येक दिवस नवी शिकवण देतो, नवे अनुभव देतो. कधी आनंदाचे क्षण तर कधी दुःखाचे सावट… पण प्रत्येक अनुभवामागे एक सत्य लपलेलं असतं – ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते.
आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून मत बनवतो. कोणाचं आयुष्य सुखी वाटतं, कोणाचं परिपूर्ण वाटतं. पण त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, त्याने कोणते संघर्ष केले आहेत, त्याच्या आयुष्यात किती वादळं आली आहेत – हे फक्त त्यालाच माहिती असतं. बाहेरून दिसणारं सगळंच खरं नसतं.
माणूस म्हणून आपण नात्यांमध्ये अपेक्षा ठेवतो. आपल्यासाठी कुणीतरी असावं, आपल्याला समजून घ्यावं, साथ द्यावी – ही नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मन दुखावतं. तक्रारी वाढतात, गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
म्हणूनच कदाचित आयुष्य आपल्याला शिकवतं – कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नयेत.
अपेक्षा कमी असतील, तर दुःखही कमी होतं.
स्वतःवर विश्वास ठेवला, तर आधारासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही.
नाती जपा, पण स्वतःला हरवून नाही.
प्रेम करा, पण स्वतःच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही.
साथ द्या, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली नाही.
कारण शेवटी…
ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते,
आणि आयुष्य प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने शिकवत असतं...
Credit goes to writer ✨
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
माणसांपेक्षा पुस्तकंच जास्त प्रिय वाटतात. माणसं किती बदलत असतात ! आज आपल्याला जवळचा असणारा मनुष्य, उद्या जवळचा असेलच याची खात्री देता येत नाही. पुस्तकांचं तसं नाही. हवी तेव्हा ती उघडावीत. आपल्या सेवेला ती कायम तत्पर असतात. ती बदलत नाहीत. उलट परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायला शिकवतात. नवीन विचार शिकवतात. ~ नी३ अहिरराव#वाचन #पुस्तक राष्ट्रनिर्माण वाचन मंच 📚📚 https://t.me/RashtraNirman_Vachan_Manch
जीवनात प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर खरं सुख कोणालाच कळलं नसतं कारण सर्वांना तो एक काल्पनिक खेळ वाटला असता म्हणून देवाने कमी अधिक फरकाने प्रत्येकाचा आयुष्यात सुखदुःखाची सांगळ घालून दिलेली आहे म्हणूनच जे काही आपल्याकडे आहे त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकाचं स्वप्नं असू शकते बाकी सर्वांचा हिशोब आप आपल्या कर्मानुसार होत असते हे मात्र निश्चित 💯!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from वास्तव (सत्य की आभास)©®
आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात, ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. काही प्रसंग, काही माणसं आणि काही अनुभव आपल्या मनाच्या कोपऱ्यात कायमचे कोरले जातात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण त्या विसरून गेलो आहोत, पण तसं नसतं. आठवणी Delete होत नाहीत. त्या फक्त Time-To-Time Refresh होतात. आणि हे वाक्य तंतोतंत अगदी खरं आहे. माणसाचं मन हे एखाद्या अल्बमसारखं असतं. त्यात साठवलेल्या आठवणी कधीही 'डिलिट' (Delete) होत नाहीत. फक्त जेव्हा एखादी विशिष्ट वेळ, जागा किंवा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या आठवणी पुन्हा आपल्यासमोर 'रिफ्रेश' होतात.
*रस्त्यातील खड्यांना 'आपण ज्या प्रमाणे इंगनोर करतो" त्याच प्रमाणे आयुष्यातील काही वाईट विचार देखील बाजूला करायला पाहिजे........!!*💯
किस्मत के भरोसे बैठ कर कुछ हासिल नहीं होता,
लहरों से लड़कर ही कश्तियाँ किनारे तक पहुँचती हैं।
@rutuja_writes1203
Repost from 🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤
🙏🏿🚩🙏🏿
*-----➿-----➿-----➿-----➿---*
_*सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते..!*_
_
*-----➿-----➿-----➿-----➿---*
🌞*शुभ ☕सकाळ* 🌞
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
प्रतिकूल वातावरणातही आई जिजाऊंनी पाहिलेल्या एका स्वप्नाचं.. बघता बघता सत्यात रूपांतर झालं.. स्वप्न ते सत्य या गर्द रांगड्या प्रवासाचे बिनीचे शिलेदार.. साक्षात छत्रपती जाहले..
तप्त प्रवाही प्रवासाच्या या शांत शितल दिग्विजयास राज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा...❤️
#छत्रपती१६७४
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩👑
🚩 स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पवित्र दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏⚔️
🏰 स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि रयतेच्या कल्याणाचा आदर्श देणाऱ्या महाराजांचे विचार आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहोत. 🌟🚩
जय भवानी! 🚩
जय शिवाजी! ⚔️👑
जय महाराष्ट्र! 🚩❤️
मला एका मित्राने विचारलं भाऊ तू प्रत्येकाला शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराजांच नाव का घेत शिवाजी महाराज काय देव आहेत काय मी म्हटल दादा तुझं अगदी खरं आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाहीत मात्र देवापेक्षा कमी पण नाहीत कारण त्यांच्यामुळे आज पण आबादीत आहेत मंदिरावरील कळस आणि दारातील तुळस गोठ्यामधली गाय घरातली माय शिवछत्रपतीमुळेच शाबुत आहे आपल्या डोक्यावरचा तिळा व जमिनीचा तुकडा म्हणून मी महाराजांना देवापेक्षा पण वरच मानतो कारण आपल्यात जो काही स्वाभिमान जिवंत फक्त आणि फक्त आपल्या राज्यामुळे माणसाच्या रूपाने जन्म घेऊन दैवत प्राप्त करणार एकमेव उदरणं म्हणजे आपलं राज🚩👏🏻
@Ommshelke
मुकुट तर अनेकांच्या डोक्यावर चढले या जगात,पण...
रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा 'छत्रपती' फक्त एकच झाला!
@rutuja_writes1203
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
"अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलूख आपला."
एकच धून, ६ जून 🔥
#शिवराज्याभिषेक 🚩
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
शिकवण देणारा मोठाच असला पाहिजे असं काही बंधन नाही पण शिकणार्यानं मात्र काहीही शिकतांना लहानच होणं गरजेचे असतं..#PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची दामदुपटीने काळजी घेईल..🤗❤️
#पर्यावरण दिवस..🌏
#WorldEnvironmentDay2026
Repost from ❤️शब्द मनाचे❤️
"मर्यादा फक्त परिस्थितीला असतात, तुमच्या पंखांना आणि स्वप्नांना नाही."
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
Repost from 🥇 प्रेरणादायी मराठी विचार... 🎯
👉🏻 अनुभवातून आलेले शब्द मार्ग दाखवतात, बाकीचे फक्त आवाज होतात...💯
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
✨💪 अपयशाची भीती न बाळगता केलेला संघर्ष यश मिळवून देईलच याची खात्री नाही, पण आत्मविश्वास नक्कीच कमवून देईल! 🔥🏆
✍️ @Writer_sonya ❤️📖
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
जे शब्दांत मांडता येत नाही ते निसर्ग एका फुलातून सांगून जातो..🤍#PK धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
आयुष्यात हक्काने रागवणारी 😠❤️, प्रेम करणारी 🫂💕 माणसं हवीत यारं.... 🥺✨
गोड गोड बोलून 😊🍯 आपल्या भोळ्यापनाचा 😇 फायदा उचलणारे 🎭💔 या स्वार्थी दुनियेत 🌍😔 रोजचं भेटतात.... 🚶♂️🚶♀️
✍️ @Writer_sonya 🌹🖤✨
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
