uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
737
Obunachilar
-124 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
+130 kun
Postlar arxiv
बहुआयामी नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असणारे देवाभाऊ एकमेव.

ठाणे बोरीवली हा जो आपला ट्वीन बोगदा आहे जो देशात पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार करणार आहे. देशातला सर्वात मोठा ट्विन बोगदा हा आपण ठाणे बोरीवलीच्या दरम्यान करतोय . २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी जे ९० मिनिटे लागायचे, ते अंतर आता ११ किलोमीटरचे होईल आणि जास्तीत जास्त १२ ते १५ मिनिटे लागतील.

मेट्रो वन ए आणि टू बी मध्ये मागच्या वेळी आपण ज्यावेळेस लाईनच्या उद्घाटनाला गेलो होतो त्यावेळेसच चेंबूर स्टेशनच काम हे अंतिम टप्प्यात होतं आज ते काम पूर्ण झाल्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी कारण या सगळ्या लाईन्स कनेक्टिंग लाईन्स आहे त्याच्यामुळे एक चांगली कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मुंबईकरांना मिळणार आहे.

२०३० पर्यंत आपल्या सर्व लोकल ट्रेन या मेट्रो प्रमाणे ऑटोमॅटिक वातानुकूलित, स्वच्छ आणि रि-डिझाईन अशा पद्धतीने येणार आहेत

एमएमआरडीएच्या वतीने चार महत्त्वपूर्ण कामांचा या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. भारत नगर रोड ते वाकोला जंक्शन (SCLR चा दुसरा भाग)—तो निश्चितपणे मुंबईकरांकरता अतिशय सुखकर ठरेल

देशातल्या मोठ्या प्रकल्पापैकी ४०% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहे.केंद्र सरकारच्या अहवालामध्ये ९६% आपले स्ट्रक्चर वॉटर कंजर्वेशन स्ट्रक्चर म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे

मानदेशामध्ये (सातार्‍यामधील मान खटाव )आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नेलेलं आहे की जवळपास आपण दुष्काळ मुक्त आणि बारमाही शेती करता येईल,अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी आणू शकलो.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याचा जो सगळा दुष्काळी भाग आहे या भागाला पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दुष्काळ मुक्त करू

विदर्भातला पूर्ण हा दुष्काळ आपण त्या ठिकाणी दूर करतो आहोत

देशामध्ये पहिलं जलसंपत्ती नियमन प्राधिकरण म्हणून आपलं महाराष्ट्राच प्राधिकरण स्थापन झालं.

स्मरणिका प्रकाशन. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला २१ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्त या विशेष स्मरणिकेचं प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं.

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण - परिसंवाद व कार्यशाळा | मुंबई https://www.youtube.com/live/LlOglidChqA?si=NaO7-s9MgmKAc9-t

डिजिटल अरेस्ट असो वा सायबर फ्रॉड… घाबरू नका कारण देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार सज्ज आहे 1930 लक्षात ठेवा, मदतीसाठी पुढे या.

आंदोलनाच्या नावाखाली अराजकता नको तर विद्यार्थ्यांचा आवाज पाहिजे आणि शांततापूर्ण आंदोलन आणि राजकीय अराजकाता यातला हाच फरक स्पष्ट आहे.

देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात उभी राहतेय आशियातील अग्रगण्य सायबर सिक्युरिटी यंत्रणा...सायबर गुन्ह्यांना तंत्रज्ञानाच्या बळावर उत्तर देणारा नवा महाराष्ट्र....

जनरेशन वेगळी पण भावना मात्र एकच....तिरंगा....
जनरेशन वेगळी पण भावना मात्र एकच....तिरंगा....

I am confident that Maharashtra will lead the nation’s GCC revolution, and Pune will be its capital. Maharashtra CM - Devendr
I am confident that Maharashtra will lead the nation’s GCC revolution, and Pune will be its capital. Maharashtra CM - Devendra Fadnavis

आंदोलन दडपायचं नाही त्यांच म्हणणं ऐकून संवादातून प्रश्न सोडवता येतात. राहुल गांधींच्या दडपशाहीच्या राजकारणापेक्षा देवाभाऊंचं संवेदनशील नेतृत्व वेगळं.

मंत्री हा कोणत्या जातीसाठी नाही कोणत्या समाजासाठी नाही तर संविधानाची शपथ घेऊन सर्वांसाठी काम करतो, केवळ आकस ठेवून त्याला टार्गेट करणे योग्य नसल्याचे देवाभाऊंचे ठाम मत !