uz
Feedback
गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित + बुद्धिमत्ता (official)™

Kanalga Telegram’da o‘tish

🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali गणित + बुद्धिमत्ता (official)™ analitikasi

गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 55 803 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 3 020-o'rinni va Hindiston mintaqasida 6 104-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 55 803 obunachiga ega bo‘ldi.

19 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -780 ga, so‘nggi 24 soatda esa -34 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.08% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.58% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 605 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 321 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 20 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

55 803
Obunachilar
-3424 soatlar
-1717 kun
-78030 kun
Postlar arxiv
36 माणसे एक काम काही दिवसांत पुर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील ? ( सिंधुदुर्ग चालक शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting

राजू ने एक मोबाईल 4000 रुपायाला घेऊन 5000 रुपायाला विकून टाकला, तर या व्यवहारात शेकडा नफा/तोटा किती टक्के झाला ? ( सिंधुदुर्ग चालक शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting

180 किमी अंतर कापण्यासाठी एका जीपला 4 तास लागतात. हेच अंतर 3 तासांत कापण्यासाठी जीपचा वेग किती वाढवावा ( सिंधुदुर्ग जिल्हा वाहन चालक शि. पो. 2023 )
Anonymous voting

एका जंगलात दोन वर्षापूर्वी 30,000 वृक्ष होते, दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली, तर आज त्या जंगलातील झाडांची संख्या किती ?
Anonymous voting

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे, मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती ?
Anonymous voting

दोन संख्यांचा ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 48 असल्यास दुसरी संख्या किती ?
Anonymous voting

एका परीक्षेमध्ये 45% विद्यार्थी पास झाले व 660 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परिक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले
Anonymous voting

एक 110 मी. लांबीची ट्रेन ताशी 132 किमी वेगाने धावत आहे. तर 165 मी. लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल ?
Anonymous voting

जर 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवितात. तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसांत बनवतील ?
Anonymous voting

10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल ? (यवतमाळ वाहन चालक शिपाई 2023 )
Anonymous voting

राम हा श्यामपेक्षा 5 वर्षातील लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर रामचे वय किती ? ( नांदेड वाहन जिल्हा शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting

एक लहान घर 3 माणसे 8 दिवसांत बांधू शकतात तर तेच घर 6 दिवसांत बांधण्यास किती माणसे लागतील ? (नांदेड वाहन चालक शिपाई 2023 )
Anonymous voting

एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल तर 2 वर्षांनंतर त्याच्याकडे किती f मेंढ्या असतील ? ( नांदेड वाहन चालक शिपाई 2023 )
Anonymous voting

420 मुलांपैकी 1/3 मुले पास झालेत, तर अनुत्तीर्ण झालेले मुले किती ? ( गडचिरोली वाहन चालक शिपाई पोलीस 2023 )
Anonymous voting

1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Anonymous voting

६ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशा खोलीमध्ये २० सेंमी लांब आणि २० सेंमी रुंद मापाच्या किती फरश्या बसतील?
Anonymous voting

१६०० रुपये मुद्दलाचे शेकडा १५ रुपये दराने तीन वर्षांनी व्याज किती होते?
Anonymous voting

25 चे 40% + 60 चे 20% = ?
Anonymous voting

विश्वजीत आता दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने १३५ अंशातून वळला. नंतर घड्याळाच्या दिशेने १८० अंशातून वळला. आता विश्वजीतचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting

एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विद्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?
Anonymous voting