गणित + बुद्धिमत्ता (official)™
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali गणित + बुद्धिमत्ता (official)™ analitikasi
गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 58 216 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 2 923-o'rinni va Hindiston mintaqasida 6 165-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 58 216 obunachiga ega bo‘ldi.
16 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -789 ga, so‘nggi 24 soatda esa -18 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.14% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.57% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 661 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 333 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯
✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 17 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 17 Iyun | 0 | |||
| 16 Iyun | 0 | |||
| 15 Iyun | 0 | |||
| 14 Iyun | 0 | |||
| 13 Iyun | 0 | |||
| 12 Iyun | 0 | |||
| 11 Iyun | 0 | |||
| 10 Iyun | 0 | |||
| 09 Iyun | +1 | |||
| 08 Iyun | 0 | |||
| 07 Iyun | 0 | |||
| 06 Iyun | 0 | |||
| 05 Iyun | 0 | |||
| 04 Iyun | 0 | |||
| 03 Iyun | 0 | |||
| 02 Iyun | 0 | |||
| 01 Iyun | 0 |
| 2 | एक घड्याळ दर तासाला 05 मिनिट मागे पडते. दुपारी 12 वाजता घड्याळ बरोबर लावले तर संध्याकाळी 06 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील ?
(गडचिरोली जिल्हा शी पो2023 ) | 200 |
| 3 | घडयाळात 03 वाजले असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
( गडचिरोली वाहन चालक शि. पो. 2023) | 185 |
| 4 | 🚨 DARSHANIK MPSC BY KADAM SIR
📣 राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/(UPSC)
📙 सामान्य अध्ययन पेपर ४ नीतिशास्त्र सचोटी आणि योग्यता आणि निबंध - भारतीय समाज मार्गदर्शन!
OFFLINE & ONLINE BATCH
🔥 निबंध लेखन मार्गदर्शन,
📘ESSAY & GS PAPER 1 INDIAN SOCIETY OFFLINE Batch
मराठी माध्यमातून 👇
🗓 17 June: 9AM -11AM वाजता
🚨 बॅचची ठळक वैशिष्ट्ये:
१) निबंध कसा लिहावा?
निबंध लेखन करताना परिचय, मुख्य भाग, उपाय, निष्कर्ष, भाषाशैली, सुसंगती, संतुलन अशा विविध घटकांवर सखोल २५ तास चर्चा.
2) निबंधात काय लिहावे?
प्रभावीपणे विचार मांडण्यासाठी वेगवेगळ्या १० THEMES वर सखोल चर्चा ज्यावर UPSC मध्ये सातत्याने निबंध विचारले जातात.
३) १५ हून अधिक मॉडेल निबंधाच्या रचनेवर सविस्तर चर्चा.
४) क्लास मधील सर्व content आणि Notes UPSC दर्जाचेच
५) भारतीय समाज(७५ मार्क्स) या GS Paper 1 च्या Static आणि Current topics चा सखोल अभ्यास
📕 नीतिशास्त्र; सचोटी आणि अभियोग्यता Offline Batch मराठीतुन 👇
🗓️ 17 June: 11AM to 1PM वाजता
🚨 बॅचची ठळक वैशिष्ट्ये:-
⭐️1) कदम सरांच्या १० वर्षांच्या नीतिशास्त्र निबंध विषयाचा अनुभवाचा फायदा घ्या
⭐️2) क्लास मधील सर्व content आणि Notes UPSC दर्जाचेच
⭐️3) Answer Writing वरती विशेष भर
⭐️4) Ethics Book Copy & Comprehensive Printed Notes
⭐️5)Topic नुसार प्रश्नोत्तरे लिहण्याचा सराव
⭐️6) UPSC च्या PYQ's च्या विश्लेषणातूनच नीतिशास्त्राचा अभ्यास
📚मुख्य परीक्षेसाठी Comprehensive Mains Crash Course + Answer Writing Batch: 20th June
(Limited Seats)
📱 ONLINE बॅच 💻 ॲप वरती available 👇👇
🕹 APP Name: Darshanik
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias
📩☎️ Contact : 9552268658
📱 WhatsApp msg 👇👇
https://wa.me/+919552268658
📱 अधिक माहितीसाठी YOUTUBE चॅनेल ला भेट द्या.
DARSHANIK MPSC BY KADAM SIR | 204 |
| 5 | ❤️ टेलिग्राम बंद होण्याची शक्यता... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे पाहिजे असतील त्यांनी आपले खाली दिलेल्या तीन्ही 📱 Whatsapp चॅनेल लगेच 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करून ठेवा..🙏🙏
📱 स्पर्धा परीक्षा Updates 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VbAcpLm6LwHepkxx5z3B
📱MPSC 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y
📱Police Bharti 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47
| 340 |
| 6 | टेलिग्राम बंद होण्याची शक्यता... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे पाहिजे असतील त्यांनी आपले खाली दिलेल्या तीन्ही 📱 Whatsapp चॅनेल लगेच 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करून ठेवा..🙏🙏
📱 स्पर्धा परीक्षा Updates 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VbAcpLm6LwHepkxx5z3B
📱MPSC 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va40Ec0LSmbb2Yfii40Y
📱Police Bharti 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖👇
https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47
| 232 |
| 7 | एका गावाच्या लोकसंख्येत 5% टक्क्यांनी वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी. | 514 |
| 8 | A व B एक काम एकत्रितरित्या 12 दिवसात करतात. तेच काम A एकटाच 20 दिवसात करतो, तर B ला तेच काम एकट्याने करण्यास किती कालावधी लागेल? | 450 |
| 9 | 📕“चालू घडामोडी” 📕
✍️ By MADHURI BAHADURE
📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा 👇👇
https://wa.me/9130405103 | 483 |
| 10 | 🚨 MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 🚨
📌 योग्य दिशा • योग्य अभ्यास • निश्चित यश
📘“चालू घडामोडी”📕
✍️ By MADHURI BAHADURE
🛒 सन 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आता Pre-Booking साठी उपलब्ध! 🔥
🤳 विशेषतः खालील परीक्षांसाठी अतिशय फायदेशीर :
⭐️ राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा
⭐️ संयुक्त गट ब व गट क
⭐️ PSI / STI / ASO
⭐️ सरळसेवा भरती
⭐️ इतर सर्व स्पर्धा परीक्षा
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
⭐️ संपूर्ण चालू घडामोडींचा परीक्षाभिमुख अभ्यास
⭐️ वर्णनात्मक उत्तरलेखनासाठी उपयुक्त मुद्देसूद मांडणी
⭐️ झटपट उजळणीसाठी विशेष स्वरूप
⭐️ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, पुरस्कार, योजना यांचा समावेश
⭐️ कमी वेळेत जास्त अभ्यास होण्यासाठी सोपी भाषा व स्मार्ट नोट्स
🚨 राज्यसेवा वर्णनात्मक व संयुक्त गट ब परीक्षेचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
👌 विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून Pre-Booking ला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.🤝
⏳ कॉपीज झपाट्याने बुक होत आहेत!
🇸🇽 त्यामुळे तुमची कॉपी लवकरात लवकर बुक करा.
💰 किंमत : फक्त ₹349/- 🛍
🎯 योग्य दिशा • योग्य अभ्यास • निश्चित यश
🏢 राजद्रिष्टी लोकसेवा अकॅडमी, ऐरोली, नवी मुंबई.
📞 अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती व्हाट्सअप संपर्क करा 👇👇
https://wa.me/9130405103
📞 बुकिंग साठी संपर्क घरपोच सेवा उपलब्ध.
9137205103 / 9130405103 | 459 |
| 11 | 3x5= 34, 5 x 7 = 74, तर 7 x 9 = ?
(कोल्हापूर बँड्समन पोलीस भरती 2019) | 296 |
| 12 | एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ? .
(सोलापूर ग्रा, शिपाई चालक पो.भ.2019) | 311 |
| 13 | 90 मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती ?
(अकोला जिल्हा चालक शि.पो. भ. 2019) | 321 |
| 14 | 🔥🔥 आदिवासी विकास विभाग (चौकीदार) पदाच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय 🔥🔥
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
आजच आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला पाठवा.✍️ | 408 |
| 15 | आदिवासी विकास विभाग(चौकीदार) सराव पेपर बॅच - 2026
❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️
✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये
👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥🔥
🗓Batch Start - 21/05/2026
🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📞संपर्क - 9119501377
👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील. | 435 |
| 16 | 4, 16, 36, ? , 100 | 552 |
| 17 | 10, 26, 50, ? , 122 | 541 |
| 18 | 🔥 फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच 📣
🚨 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच.✌️
👮♂️पोलीस भरती 2025
📕 संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच
⭐️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच.
⭐️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण
⭐️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश
⭐️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स
⭐️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील
⭐️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते
⭐️बॅच Validity 6 महिने असेल
⭐️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील
📢 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये 🎁
📱 Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇
https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY
-----------❀ꗥꗥ❀-------------
📱 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ..👇👇
🛍संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु.🔖
🛍पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु.🔖
📱 जॉइन करा.
https://t.me/Lakshyadeep_policebharati
📱 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
📩☎️ संपर्क - 8329603029 | 592 |
| 19 | दसादशे दहा दराने 8000 रुपये मुद्दलाचे तीन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ? | 427 |
| 20 | दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 आहे जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ? | 440 |
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
