en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित + बुद्धिमत्ता (official)™

गणित + बुद्धिमत्ता (official)™

Open in Telegram

🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित + बुद्धिमत्ता (official)™

Channel गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 54 761 subscribers, ranking 3 181 in the Education category and 6 204 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 54 761 subscribers.

According to the latest data from 06 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -646 over the last 30 days and by -27 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.12%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.57% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 612 views. Within the first day, a publication typically gains 312 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

54 761
Subscribers
-2724 hours
-1817 days
-64630 days
Posts Archive
📚 MPSC Group C / तलाठी भरतीसाठी सर्व विषयांच्या शॉर्ट नोट्स हव्या आहेत का 🤩 📙Polity Short Notes 📗 Economics Short Notes �
📚 MPSC Group C / तलाठी भरतीसाठी सर्व विषयांच्या शॉर्ट नोट्स हव्या आहेत का 🤩 📙Polity Short Notes 📗 Economics Short Notes 📕 Science Short Notes 📙 History Short Notes 📰 Current Affairs Notes 🧠 Maths & Reasoning Notes ✉️ सर्व विषयांच्या शॉर्ट नोट्स मिळवण्यासाठी खालील WhatsApp नंबरवर मेसेज करा👇 📩☎️WhatsApp: 7385910089 😔WhatsApp Link :-👇👇 https://wa.me/+917385910089 https://wa.me/+917385910089 📱 नोट्स मिळवण्यासाठी आजच WhatsApp करा 😇 ​ 🎯 आगामी 60 दिवसात संपूर्ण Syllabus कव्हर करा With Revision ✌️ 🖊️ अभ्यासाला योग्य दिशा द्या, यशाच्य दिशेने वाटचाल करा ✌️

🚨 मोठी बातमी! MPSC गट-क पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल ✌️ 📣 3 जानेवारी 2027 ऐवजी आता 24 जानेवारी 2027 रोजी परीक्षा होणार ⭐️ �
🚨 मोठी बातमी! MPSC गट-क पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल ✌️ 📣 3 जानेवारी 2027 ऐवजी आता 24 जानेवारी 2027 रोजी परीक्षा होणार ⭐️ 🔥 एकूण पदसंख्या तब्बल 16,717 👍 5,707 + 11,010 = 16,717 पदे 🙏 🗓 नवीन अर्ज प्रक्रिया : 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार. 👑 विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा योग्य उपयोग करा 💯 😔तलाठी नोट्स टेस्ट पेपर्स हवे असल्यास मेसेज करा.👇👇 https://wa.me/+917385910089 https://wa.me/+917385910089

एका निवडणुकीत 8% मते अवैध ठरले व त्यानंतर वैध मतांच्या 40% मते मिळवणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला,तर एकूण मतदार किती होते?
Anonymous voting

एका व्यासपीठावर 12 व्यक्ती बसले आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदाच हस्तांदोलन केले. तर किती हस्तांदोलन होईल.
Anonymous voting

आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबात रयत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.. या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्
आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या आपणास व आपल्या कुटुंबात रयत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.. या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि दीपावलीच्या मंगलमयी दिवसांमध्ये रयत प्रबोधिनीच्या सर्व बॅचेस वर.. Integraded Batches वर - 25% ऑफर देण्यात आलेली आहे. इतर सर्व बॅचेस वर - 50% ऑफर देण्यात आली आहे. येणाऱ्या परीक्षांसाठी आपल्याला ज्या बॅचेस आवश्यक आहेत त्या आताच घेऊन ठेवा. Rayat Prabodhini Official App Link- https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs संपर्क 9216950101 / 9216950303 धन्यवाद रयत प्रबोधिनी 🙏

🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. 🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा. 🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮 📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U

दिपकचा पगार सुरुवातीस १५ त्क्केनी वाढवला पण नंतर तो २० टक्क्यांनी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?
Anonymous voting

६ पाईप एक टँक भरण्यासाठी १ तास २० मिनिटे घेतात तर त्या सारखेच ५ पाईप तोच टँकभरण्यासाठी किती वेळ घेतील?
Anonymous voting

2x+3y = 22, 3x+2y = 23 तर मग x = किती ?
Anonymous voting

द.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाचे ४०० रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?
Anonymous voting

दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. १६ रु. दराने ८००० रुपये ५ वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?
Anonymous voting

400 रुपये किंमतीचे पुस्तकावर 12.5 टक्के सुट मिळाल्यास ते पुस्तक ग्राहकास किती रकमेत मिळले ?
Anonymous voting

द.सा.द.शे. 8 टक्के दराने 1600 रुपये मुद्दलाचे 384 रुपये सरळव्याज किती मुदतीनंतर मिळेल
Anonymous voting

एका चौकोनाच्या चार कोनांपैकी एक कोण ५० अंश आहे तर दुसरा कोण १३० अंश तर तिसरा कोण १२० अंश आहे तर चौथा कोण किती अंश असेल?
Anonymous voting

कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?
Anonymous voting

एका वस्तूची विक्री किंमत हि रु. ८४० आहे परंतु ती रु. ७१४ रुपयास विक्री करण्यात आली तर विक्री करताना किती टक्के सूट (डिस्काऊन्ट) देण्यात आली?
Anonymous voting

एका घड्याळाची विक्री किंमत 10800 रुपये आहे तेव्हा त्यावर 25% तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती
Anonymous voting

द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous voting

द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये मुद्द्लाची चक्रवाढ व्याज 2 वर्षांची रास किती रूपये होईल ?
Anonymous voting

🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न. 🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा. 🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮 📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U